Back
चंद्रपूर के ब्रम्हपुरी नगर परिषद चुनाव में कांग्रेस-भाजपा के बीच दंगल
AAASHISH AMBADE
Nov 29, 2025 04:23:09
Chandrapur, Maharashtra
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेसचे दिग्गज नेते व माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ब्रम्हपुरी नगरपरिषद राजकीय दृष्ट्या महत्त्वाची मानली जात असून या ठिकाणी काँग्रेसने योगेश मिसार यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे तर भाजपकडून मोठ्या राजकीय घडामोडींनंतर सुयोग बाळबुद्धे यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळाली आहे. काँग्रेसने ही निवडणूक सहज जिंकण्याचा दावा केलाय तर भाजप ही नगरपरिषद सातत्याने हरत असल्याने पक्ष त्वेषाने मैदानात उतरला आहे. काँग्रेसच्या कार्यकाळात ब्रम्हपुरीचा विकास झाला नसल्याचं म्हणत भाजपने विकासाचं आश्वास न दिलं आहे. रणात महायुती एकत्र असून मविआतील शिवसेना उबाठाने आपला स्वतंत्र उमेदवार दिलाय. बाईट १) योगेश मिसार, काँग्रेस नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बाईट २) प्रा. सुयोग बाळबुद्धे, भाजप नगराध्यक्ष पदाचे उमेदवार
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KJKunal Jamdade
FollowMar 10, 2026 17:47:010
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowMar 10, 2026 17:02:470
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 10, 2026 17:01:070
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 10, 2026 16:46:420
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowMar 10, 2026 15:49:090
Report
SNSWATI NAIK
FollowMar 10, 2026 15:48:580
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 10, 2026 14:16:080
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowMar 10, 2026 14:00:510
Report
DPdnyaneshwar patange
FollowMar 10, 2026 13:46:300
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 10, 2026 13:34:500
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 10, 2026 13:21:090
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 10, 2026 13:18:400
Report
PNPratap Naik1
FollowMar 10, 2026 13:16:250
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 10, 2026 13:16:140
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 10, 2026 12:37:210
Report