Back
नाशिक में पेड़ बचाओ आंदोलन की तैयारी, नाट्य मंदिरों के सुधार की मांग उठी
SGSagar Gaikwad
Mar 10, 2026 17:01:07
Nasik, Maharashtra
सयाजी शिंदे, अभिनेते.
बाईट पॉइंटर.
- नद्या ह्या आपल्या रक्तवाहिन्या आहेत.
- नदीच्या पाण्यात मंदिरांमध्ये निर्माल्य विशेष म्हणजे प्लास्टिकच्या पिशवीत भरून जे टाकतात त्यांचा मी निषेध करतो.
- जे कचरा निर्माल्य टाकतात त्यांच्यावर कडक कारवाई करावी, त्यासाठी कडक कायदा करावा.
- कुसुमाग्रज यांच्या शिरगाव या गावी मी दहा हजार झाडे लावणार आहे. प्रत्येक वर्षाला 2000 झाडे लावणार आहोत पहिल्या टप्प्यात 2000 झाडे लावण्याची योजना केली जात आहे.
- सध्या त्या ठिकाणी झाडे लावणे त्यांचा संगोपन करणे पाण्याची व्यवस्था परवानगी या सगळ्या गोष्टींवर आम्ही काम करत आहोत.
- नाशिक मध्ये तपोवन वृक्षतोड विरोधात 12 तारखेला जे आंदोलन होणार आहे ते आंदोलनाला सर्वांनी मोठ्या संख्येने हजेरी लावावी.
- मी राज्यभरातील पर्यावरण प्रेमींना नागरिकांना आवाहन करतो की नाशिकमध्ये होणाऱ्या मोर्चासाठी आपण उपस्थित रहावे.
- आपल्या पुढील काळासाठी झाड आणि ऑक्सिजन हाच सर्वात महत्त्वाचा घटक असणार आहे.
प्रशांत दामले, नाटककार
बाईट पॉइंटर.
- मला आज कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा पुरस्कार मिळाला त्याचा मला विशेष आनंद आहे.
- नाशिक मध्ये अनेक नाट्य मंदिर आहेत ते नव्याने आणि दुरुस्त व्हावे यासाठी मी महापौर यांना विनंती केली.
- नाशिकमध्ये नवीन नाट्यमंदिर उभं राहावं अशी मागणी मी महापौर यांना केली.
- नाशिक मध्ये कालिदास कला मंदिर सारखं नाट्यमंदिर असावं.
- अनेक ठिकाणी नाट्यमंदिर हे कलाकार आणि रसिकांच्या मान्यतेचे असायला पाहिजे.
- नाट्यमंदिर राजकीय कार्यक्रमांसाठी तयार होतात मात्र तसे व्हायला नको.
- कमीत कमी जागा आणि योग्य त्या सुविधा या नाट्य मंदिरांमध्ये असायला पाहिजे.
- नाट्यमंदिर दुरुस्तीसाठी देखील सरकारही प्रयत्न करत आहे मात्र तातडी त्यांच्यापर्यंत पोहोचली तर त्यावर निर्णय अपेक्षित.
- नाशिकमध्ये भोर नाट्यगृह अजूनही बंद आहे त्यावर तात्काळ महापालिकेने सुरू करण्यासाठी पाऊल उचलावी.
- मनोरंजन हा आता महत्त्वाचा भाग आहे मात्र त्यासाठी कलाकार म्हणून मी काही विनंती आणि मागण्या नाशिकच्या महापौरांना केल्या.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KJKunal Jamdade
FollowMar 10, 2026 17:47:010
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowMar 10, 2026 17:02:470
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 10, 2026 16:46:420
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowMar 10, 2026 15:49:090
Report
SNSWATI NAIK
FollowMar 10, 2026 15:48:580
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 10, 2026 14:16:080
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowMar 10, 2026 14:00:510
Report
DPdnyaneshwar patange
FollowMar 10, 2026 13:46:300
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 10, 2026 13:34:500
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 10, 2026 13:21:090
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 10, 2026 13:18:400
Report
PNPratap Naik1
FollowMar 10, 2026 13:16:250
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 10, 2026 13:16:140
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 10, 2026 12:37:210
Report