Back
चंद्रपूर महापौर पद के लिए उमेदवारी फॉर्म दिन: शिवसेना उबाठा ने भी दायर किया
AAASHISH AMBADE
Feb 05, 2026 14:01:29
Chandrapur, Maharashtra
चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत महापौर- उपमहापौर पद उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी काँग्रेस आणि भाजपशी महापौर पदासाठी चर्चा सुरू असलेल्या उबाठा शिवसेनेने देखील महापौरपदासाठीचा अर्ज भरला. निकाल लागल्या दिवशीपासून शिवसेना उबाठा पक्षाने आपलाच महापौर हवा अशी आघाडी करतताना आत घातली होती. जिल्हा शिवसेना प्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या पत्नी मनस्वी गिऱ्हे यांनी महापालिका मुख्यालयातील नगरसचिव कार्यालयात आपला अर्ज दाखल केला. 6 शिवसेना उबाठा- 2 वंचित आणि काँग्रेस बंडखोर असलेले दोन अपक्ष असा हा 10 जणांचा गट आहे. काँग्रेस बंडखोर अपक्ष नगरसेवक असलेल्या प्रशांत दानव यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज भरला आहे. आपण शहर विकासासाठी लढणार असल्याचे ते म्हणाले.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JJJAYESH JAGAD
FollowFeb 06, 2026 03:17:210
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowFeb 06, 2026 03:16:490
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 06, 2026 02:47:420
Report
PNPratap Naik1
FollowFeb 06, 2026 02:46:470
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 06, 2026 02:46:170
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 06, 2026 02:45:350
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 06, 2026 02:45:190
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 06, 2026 02:32:320
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 06, 2026 02:32:070
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 06, 2026 02:30:460
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 06, 2026 02:30:140
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 06, 2026 02:17:530
Report
AKAMAR KANE
FollowFeb 06, 2026 02:17:260
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowFeb 06, 2026 02:16:490
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowFeb 06, 2026 02:16:140
Report