Back
भटकते कुत्तों ने पालतू बिल्ली पर हमला किया, CCTV में घर में घुसने की घटना कैद
PTPRAVIN TANDEKAR
Feb 28, 2026 02:16:58
Bhandara, Maharashtra
देशभरात भटक्या कुत्र्यांमुळे अनेक लोकांना प्राण गमवावे लागले आहे, त्यातच भटक्या कुत्र्यांनी चिमुकलांच्या चावा घेतलेली घटना काही नवी आहे, त्यातच भटक्या कुत्र्याने चक्क घरात घुसून पाळीव मांजरीलाच शिकार केल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता भटके कुत्रे चक्क घरात घुसून हल्ला चढावले लागले असताना, प्रशासना मात्र कुठल्याही यावर अंकुश लावता येत नाही हे फार दुर्दैवी आहे. त्यातच पाळीव प्राणी हा घरच्या सदस्य असतो अशाप्रकारे पाळीव प्राण्याला आपल्या डोळ्या देखत नेतानाचे दृश्य सीसीटीव्ही बघून त्या परिवारावर मात्र दुःखाचे सावट निर्माण झाले आहे. मात्र यावर लहान मुलं सुद्धा घरात असताना अशाप्रकारे भटक्या कुत्रे आता घरात सुद्धा शिरल्याने आता सर्वसामान्यांच्या सुरक्षेवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GMGANESH MOHALE
FollowFeb 28, 2026 04:00:490
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 28, 2026 03:32:200
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 28, 2026 03:31:190
Report
SGSagar Gaikwad
FollowFeb 28, 2026 03:31:010
Report
SGSagar Gaikwad
FollowFeb 28, 2026 03:30:460
Report
TTTUSHAR TAPASE
FollowFeb 28, 2026 03:30:310
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 28, 2026 03:17:420
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 28, 2026 03:15:280
Report
SRSHRIKANT RAUT
FollowFeb 28, 2026 03:15:130
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 28, 2026 03:04:070
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 28, 2026 03:02:350
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 28, 2026 03:02:150
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 28, 2026 03:01:090
Report
AKAMAR KANE
FollowFeb 28, 2026 03:01:020
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 28, 2026 02:48:080
Report
