Back
शेयर मार्केट में ऑनलाइन गंडा: अज्ञात ठगों ने 90 लाख ठगे
SGSagar Gaikwad
Feb 28, 2026 03:31:01
Nashik, Maharashtra
अज्ञात भामट्यांकडून तीन जणांना ९० लाख रुपयांचा ऑनलाईन गंडा घातल्यााची घटना घडली. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून मोठ्या प्रमाणात नफा कमविण्याचे आमिष दाखविले. अँकर
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून मोठ्या प्रमाणात नफा कमविण्याचे आमिष दाखवून अज्ञात भामट्यांनी तीन जणांना ९० लाख रुपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याची घटना घडली. निलेश मधुकर भडके आणि प्रज्वल प्रभाकर देवकर यांच्याशी एका अनोळखी व्यक्तीने ऑक्टोबर २०२५ मध्ये संपर्क साधला व शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा नफा मिळू शकेल, असे आमिष दाखवले. त्यानंतर अज्ञात आरोपीने या तिघांचा विश्वास संपादन करून त्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. अज्ञात इसमाने रक्कम जमा करण्यास सांगितले. त्यानुसार ९० लाख ४७ हजार ७४४ रुपये आरोपीने सांगितलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यांवर ऑनलाईन व इंटरनेटद्वारे जमा केले. मात्र बरेच दिवस होऊनही गुंतवलेल्या रकमेवर व्याजही नाही आणि मुळ रक्कमही मिळाली नाही, त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक पिसे करीत आहे....
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowFeb 28, 2026 05:18:220
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 28, 2026 04:48:480
Report
PNPratap Naik1
FollowFeb 28, 2026 04:36:090
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowFeb 28, 2026 04:35:380
Report
SKSudarshan Khillare
FollowFeb 28, 2026 04:35:190
Report
PNPratap Naik1
FollowFeb 28, 2026 04:32:420
Report
WJWalmik Joshi
FollowFeb 28, 2026 04:32:330
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 28, 2026 04:31:510
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowFeb 28, 2026 04:18:230
Report
TTTUSHAR TAPASE
FollowFeb 28, 2026 04:17:550
Report
LBLAILESH BARGAJE
FollowFeb 28, 2026 04:16:490
Report
TTTUSHAR TAPASE
FollowFeb 28, 2026 04:16:000
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 28, 2026 04:00:490
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 28, 2026 03:32:200
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 28, 2026 03:31:190
Report
