Back
सीसीटीवी खुलासा: सावित्री बडेकर ने दरवाजे से रोकने का आरोप किया, क्या होगी कार्रवाई?
TTTUSHAR TAPASE
Feb 28, 2026 03:30:31
Satara, Maharashtra
सातारा - सातारा नगर परिषदच्या पहिल्याच सभेत महिला नगरसेविका सावित्री बडेकर यांनी मुख्याधिकारी विनोद जळक यांच्यावर धक्काबुक्की केल्याचा गंभीर आरोप केल्याने सभागृहात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी बडेकर यांनी सभागृहात केली होती.मुख्याधिकाऱ्यांनी त्यांच्याशी अयोग्य वर्तन करत धक्काबुक्की केली असा आरोप त्यांनी केला होता त्यानंतर नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी चौकशीचे आदेश दिले होते.मात्र या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आल आहे.या व्हिडिओ मध्ये नगरसेविका सावित्री बडेकर यांनीच मुख्याधिकारी विनोद जळक यांच्या केबिन चा दरवाजात खुर्ची ठेवून त्यांना नगरपालिका सभेला जाण्यापासून अडवून ठेवले होते.कोणत्याही प्रकारची धक्काबुक्की मुख्याधिकारी यांनी केलेली नाही हे व्हिडिओ मधून समोर आले आहे.मात्र नगरसेविका सावित्री बडेकर यांनी हा बनाव केल्याचे समोर आले आहे त्यामुळे नगरसेविकावर कारवाई होणार का? असा सवाल उपस्थित केला जातो आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowFeb 28, 2026 05:18:220
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 28, 2026 04:48:480
Report
PNPratap Naik1
FollowFeb 28, 2026 04:36:090
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowFeb 28, 2026 04:35:380
Report
SKSudarshan Khillare
FollowFeb 28, 2026 04:35:190
Report
PNPratap Naik1
FollowFeb 28, 2026 04:32:420
Report
WJWalmik Joshi
FollowFeb 28, 2026 04:32:330
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 28, 2026 04:31:510
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowFeb 28, 2026 04:18:230
Report
TTTUSHAR TAPASE
FollowFeb 28, 2026 04:17:550
Report
LBLAILESH BARGAJE
FollowFeb 28, 2026 04:16:490
Report
TTTUSHAR TAPASE
FollowFeb 28, 2026 04:16:000
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 28, 2026 04:00:490
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 28, 2026 03:32:200
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 28, 2026 03:31:190
Report
