Back
महाराष्ट्र में सरकार के खिलाफ जनता का तीखा आक्रोश, महाविकास आघाडी की जीत की उम्मीद
PTPRAVIN TANDEKAR
Nov 17, 2025 10:38:43
Bhandara, Maharashtra
महाराष्ट्रामध्ये सरकारच्या विरोधात तीव्र चीड आपल्याला जनतेमुळे पाहायला मिळत आहे... म्हणून महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त सदस्य महाराष्ट्रात निवडून येतील.... नाना पटोले
जनतेमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे.. भंडारा शहरामध्ये असलेल्या शिवसेना, भाजप, किंवा राष्ट्रवादी असेल या शर्यतीमध्ये या सगळ्यांच्या भ्रष्टाचार हा जनतेच्या लक्षात आहे.. आणि भंडाऱ्याची जी दुर्दशा गेल्या दहा वर्षात सर्वांनी मिळून केलेली आहे. काँग्रेस अलायन्सला सगळ्या लोकांनी आणि भंडारा शहरातील जनतेचा आशीर्वाद हा काँग्रेस आणि काँग्रेसलाईन सोबत आहे... बहुमताने आमचा विजय होईल तसेच आणखी तीन नगरपरिषद आणि गोंदिया जिल्ह्यात सुद्धा चार नगर परिषदेची निवडणूक आहेत. काँग्रेस आणि अलायन्स बहुमताने निवडून येणार हे पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्र मध्ये सुद्धा सुरुवातीला आम्ही सांगितलेलं आहे त्या त्या ठिकाणचे नेते आणि कार्यकर्ते जे निर्णय घेतील त्या त्याप्रमाणे अलायन्स होणार... नाही तर मग त्या ठिकाणी काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. तसेच चित्र संपूर्ण महाराष्ट्र दिसताय पण पुन्हा असं वाटते आहे सरकारच्या विरोधात लोकांचा मँडेट आहे.. जनता , शेतकरी, बेरोजगारी, महागाई असेल या सगळ्या मुद्द्यांना घेऊन आणि कायदा सुव्यवस्था संपूर्ण संपुष्टात आलेला आहे.. हे सगळे मुद्दे आज जनतेच्या डोक्यात आहेत आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये सरकारच्या विरोधात तीव्र चीड आपल्याला जनतेमुळे पाहायला मिळत आहे... या कारण महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त सदस्य महाराष्ट्रात निवडून येतील
148
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
DPdnyaneshwar patange
FollowNov 17, 2025 12:37:370
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 17, 2025 12:36:200
Report
UPUmesh Parab
FollowNov 17, 2025 12:35:420
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 17, 2025 12:35:110
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 17, 2025 12:07:4146
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowNov 17, 2025 12:07:2139
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 17, 2025 12:07:0679
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 17, 2025 12:06:48100
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 17, 2025 12:06:3080
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 17, 2025 12:00:4991
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 17, 2025 11:57:5450
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 17, 2025 11:57:25121
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 17, 2025 11:48:3472
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 17, 2025 11:42:3699
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 17, 2025 11:41:1773
Report