Back
NGT के आदेश के बावजूद भंडारा में रातभर बालू घाटों पर अवैध उत्खनन
PTPRAVIN TANDEKAR
Mar 09, 2026 02:32:24
Bhandara, Maharashtra
राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण यांनी भंडारा जिल्ह्यातील वाळू घाट बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. तरी रात्रीला उपसा होतो. प्रशासनाने रात्री वाळू घाटांवर जाऊन पंचनामा केला. वाळू माफिया मुजोर झाले. भंडारा जिल्ह्यातील वाळू उपसा बंद आहे. सध्या राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण (NGT) यांनी भंडारा जिल्ह्यातील वाळू घाट बंद करण्याचे आदेश दिले आहेत. पवनी तालुक्यातील कातखेडा वाळू घाट आर. संदेश नागपूर या कंपनीला देण्यात आला. तरी कातखेडा येथून नदी पत्रातून रात्रीच्या सुमारास वाळू उपसा सुरू आहे. ही बातमी प्रकाशित झाल्यावर जिल्हाधिकारी यांनी एक टीम घटनास्थळी पाठविली. अधिकारी घटनास्थळी पोहचताच वाळू उपसा करणारे पसार झाले. घटनास्थळी कुठलेही वाहने आढळून आली नाही. पण नदी पात्रामधून वाळू उपसा करत असल्याचे प्रथम दर्शनीय लक्षात आले. त्या आधारे आता संबंधित घाट मालकाना खुलासा मागविण्यात येणार असून जर शासनाच्या नियमांची पायमल्ली होत असेल तर अशा वाळू चालकांवर कारवाई केली जाणार असल्याचे खाणीकर्म अधिकाऱ्यांनी सांगितले आहे...
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SNSWATI NAIK
FollowMar 09, 2026 16:30:240
Report
MNMAYUR NIKAM
FollowMar 09, 2026 15:16:320
Report
MNMAYUR NIKAM
FollowMar 09, 2026 14:49:060
Report
SKShubham Koli
FollowMar 09, 2026 14:01:120
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 09, 2026 13:32:32Latur, Maharashtra:लातूरमध्ये पार्षद पद के नाम रद्द होने पर भाजप नेता ने आत्मदहन का प्रयास
0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 09, 2026 13:18:500
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 09, 2026 13:01:390
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 09, 2026 12:50:270
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 09, 2026 12:32:080
Report
KPKAILAS PURI
FollowMar 09, 2026 12:31:490
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 09, 2026 12:31:180
Report
JMJAVED MULANI
FollowMar 09, 2026 12:15:330
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 09, 2026 11:51:140
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 09, 2026 11:35:370
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowMar 09, 2026 11:35:240
Report