Back
भंडारा में होमियोपैथी डॉक्टरों का MMC पंजीकरण विरोध प्रदर्शन
PTPRAVIN TANDEKAR
Sept 30, 2025 04:05:29
Bhandara, Maharashtra
Pravin Tandekar Bhandara
Slug - 3009_BHA_DR_ANDOLAN
FILE - 3 VIDEO
होमिओपॅथी डॉक्टरांना एमएमसीमध्ये रजिस्ट्रेशन देण्यास टाळाटाळ.. भंडाऱ्यात कलेक्टर ऑफिससमोर डॉक्टरांचा निषेध
Anchor - सन 2014 साली राज्य सरकारने होमिओपॅथी डॉक्टरांना ऍलोपॅथी औषध वापरण्याची परवानगी दिली होती सोबतच एमबीबीस कॉलेजमध्ये एक वर्षाचा सीसीएमपी कोर्स पण सुरु केला होता.हा कोर्स उत्तीर्ण झालेल्या डॉक्टरांचे रजिस्ट्रेशन महाराष्ट्र मेडिकल कौन्सील ऍक्ट 1965 मधील शेड्युल 28 अंतर्गत स्वतंत्र नोंदणी पुस्तिका ठेवून करण्यासाठी कायदेशीर तरदूत करण्यात आली होती. मात्र आयएमए ने मुंबई उच्च न्यायालया मध्ये या विरोधात याचिका दाखल केली असून कुठेही कोर्टाने स्थगिती दिली नाही. उलट कोर्टाने रजिस्ट्रेशन सुरू करा असे निर्देश दिले आहे परंतु कोर्टाच्या अवमान करत आयएम याला विरोध करत असून राज्य सरकार वर पण मिटिंग घेऊन दबाव बनवत असल्याने 13 कोटी जनतेला आरोग्यासाठी सक्षम पर्याय म्हणून उपलब्ध होणाऱ्या सीसीएमपी डॉक्टरांना वैदकीय सेवा देताना अडचणी निर्माण होत आहेत.हे गेल्या दहा वर्षा पासून आमच्यावर अन्याय करत आहेत म्हणून भंडारा जिल्ह्यातील होमिओपॅथी डॉक्टरांनी कलेक्टर ऑफिस समोर आपला निषेध नोंदविला असून आमची दखल घेतली नाही तर मोठा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
बाईट - डॉ. सोनाली भांडारकर
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AKAMAR KANE
FollowSept 30, 2025 06:16:520
Report
AKAMAR KANE
FollowSept 30, 2025 06:15:110
Report
KJKunal Jamdade
FollowSept 30, 2025 06:03:360
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 30, 2025 06:02:010
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowSept 30, 2025 06:00:250
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowSept 30, 2025 05:48:271
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 30, 2025 05:47:551
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 30, 2025 05:47:422
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 30, 2025 05:47:300
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 30, 2025 05:46:590
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 30, 2025 05:17:390
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 30, 2025 05:17:280
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 30, 2025 05:17:160
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 30, 2025 05:01:230
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 30, 2025 04:47:200
Report