Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Amravati444701

तुषार भारतीय की BJP वापसी: निलंबन रद्द, महापालिका चुनावों पर असर

ADANIRUDHA DAWALE
Sept 30, 2025 07:35:29
Amravati, Maharashtra
Feed slug :- AMT_TUSHAR_BJP चार फाईल आहे रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 अखेर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार भारतीय यांचा निलंबन मागे; भारतीय यांची भाजपमध्ये पुन्हा घरवापसी अँकर :– अमरावती महानगरपालिकेचे सभागृह नेते, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार भारतीय यांची भाजपमध्ये पुन्हा घरवापसी झाली आहे. अमरावती जिल्ह्यातील बडनेरा विधानसभा मतदारसंघात तुषार भारतीय यांनी बंडखोरी करत रवी राणा यांच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढवली होती त्यामुळे भाजप विरोधात बंडखोरी केल्याने भाजपाने तुषार भारतीय यांना निलंबित केलं होत मात्र आज भारतीय यांचा निलंबन मागे घेत मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पुन्हा तुषार भारतीय यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश करून भाजपने केलं निलंबन रद्द केलं आहे. तुषार भारतीय हे भाजप आमदार श्रीकांत भारतीय यांचे बंधू असून ते पुन्हा भाजपमध्ये परतल्याने आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने भाजपसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे भारतीय पुन्हा एकदा महापालिका निवडणुकीत काय करिष्मा दाखवतात याकडे सर्वांचे लक्ष लागल आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
ADANIRUDHA DAWALE
Sept 30, 2025 09:31:18
Amravati, Maharashtra:Feed slug :- AMT_CONGRESS चार फाईल आहे रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 राहुल गांधी यांना धमकीनंतर युवक काँग्रेस अमरावतीत आक्रमक; भाजप नेते प्रिंटू महादेवन यांच पोस्टर जाळले अँकर :- भाजप नेते आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी केरळ अध्यक्ष प्रिंटू महादेवन यांनी एका मल्याळी वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान राहुल गांधी यांना छातीत गोळ्या घालून मारले जाईल असे विधान केले होते. त्यानंतर आज अमरावती मध्ये युवक काँग्रेसने काँग्रेस भवना समोर आक्रमक होतं आंदोलन केलं या घटनेचा निषेध करण्यात आला राहुल गांधी यांच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्या प्रिंटू महादेवन यांच्या पोस्टरच दहन करत त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत अमरावती पोलीस आयुक्तांना निवेदन देत गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Sept 30, 2025 09:21:20
Bhandara, Maharashtra:Pravin Tandekar Gondia Slug - 3009_GON_MARHAN_CCTV FILE - 1 VIDEO *गोंदिया शहरात ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख व राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष यांच्यात दुर्गा मंडपात हाणामारी* Anchor :- गोंदियातिल ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष पंकज यादव हे मामा चौकातील दुर्गा पंडालमध्ये दर्शनासाठी गेले असता या दरम्यान राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष नानू मुदलीयार यांनी गेट वरच पंकज यादव यांना थांबवल्याने वाद झाला. यात पंकज यादव हे संतापले व दोन्ही गटात हाणामारी झाली आहे.. या संदर्भात गोंदिया शहर पोलीस स्टेशनमध्ये पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीची घटना मंडपात लागले असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Sept 30, 2025 09:19:57
Nanded, Maharashtra:Satish Mohite Slug - Ned_Rastaroko Feed on - 2C ---------------------------- Anchor - ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यानी नांदेड हैद्राबाद महामार्गावर रस्तारोको केला. ओला दुष्काळ जाहीर करावा, कर्जमाफी करावी, हेक्‍टरी तात्काळ पन्नास हजार रुपये मदत द्यावी या प्रमुख मागण्यांसाठी शेतकरी रस्त्यावर उतरले. नांदेड हैद्राबाद महामार्गावर लोहा तालुक्यातील मारतळा येथे रास्ता रोको करण्यात आला. तासभर हा मार्ग शेतकऱ्यांनी रोखून धरला होता. पंजाब सरकारने ज्याप्रमाणे हेक्टरी 50 हजार मदत केली तशी तात्काळ मदत करावी. मदत केल्यानंतरच नेत्यांनी दौरे करावे असा इशारा शेतकऱ्यांनी दिला. नांदेडमध्ये अजूनही पूर परिस्थिती कायम आहे. शेतीचे नुकसान झालेले आहे. त्याचे देखील पंचनामे करावे. घरांची पडझड झाली ती नुकसान भरपाई करावी अशी देखील मागणी यावेळी करण्यात आली. Byte - आंदोलक Byte - आंदोलक ----------------------------
0
comment0
Report
PNPratap Naik1
Sept 30, 2025 09:18:02
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Sept 30, 2025 09:01:57
Satara, Maharashtra:TUSHAR TAPASE 5 FILE SLUG NAME -SAT_SHIVSENA_PRAVESH सातारा - पाटण तालुक्यात भाजपचे सत्यजित पाटणकर गटाला मोठे खिंडार पडले आहे. मंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुकीपूर्वी झालेल्या या घडामोडींमुळे पाटणकर गटाला मोठा धक्का बसला आहे. विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केल्याने असंतोष निर्माण झाला होता, असा आरोप करण्यात आला. मी गट-तटाचे नव्हे तर विकासाचे राजकारण केले आहे. लोकांना विकास हवा असल्यामुळे ते माझ्याकडे येत आहेत,असा टोला मंत्री शंभूराज देसाई यांनी सत्यजित पाटणकर यांना लगावला. बाईट - मंत्री शंभूराज देसाई
0
comment0
Report
PNPratap Naik1
Sept 30, 2025 09:01:44
Kolhapur, Maharashtra:Kop MP Dhananjay Mahadik Help Feed:- Live U Anc :- अतिवृष्टीमुळे मराठवाड्याला महापुरानं वेधलं आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून मराठवाड्याला मदतीचा हात दिला जातोय. भाजप खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून एक हात मदतीचा..पुन्हा नवी उभारी घेण्यासाठी म्हणत मराठवाड्याला मदत पाठवली जात आहे.. नागरिकांना संसार उपयोगी वस्तू पाठव पाठवल्या जात आहेत. कोल्हापुरात महापूर आला होता त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्र कोल्हापूरकरांच्या पाठीशी उभा राहिला होता. त्यामुळे आम्ही देखील मराठवाड्याच्या पाठीशी उभा राहणार आहोत, आपले बांधव महापुराच्या संकटात असताना राज्यातील सर्व बांधवांनी साधेपणाने दिवाळी साजरी करावी असा आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केला आहे.. Byte:- धनंजय महाडिक, खासदार, राज्यसभा
0
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 30, 2025 08:47:26
Nagpur, Maharashtra:नागपूर पंकज भोयर, राज्यमंत्री पीसी On अहिल्यानगर - अहिल्यानगर मध्ये चुकीच्या पद्धतीने रांगोळी काढण्यात आली.. त्या ठिकाणी त्या व्यक्तीला अटक करण्यात आली. रोष पाहायला मिळालं, रोष व्यक्त केला, वाहतूक खोळंबली त्यामुळे सौम्य लाठीचार्ज करण्यात आला, सर्व परिस्थिती नियंत्रणात आहे... नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, नागरिकांनी शांतता ठेवावी. On i love mohammad - पोलीस प्रशासन लक्ष ठेवून आहे... महाराष्ट्रातील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न समाजकंटक करत आहे... त्या समाजकंटकांचा शोध घेतल्या जात आहे महाराष्ट्रातली जनता हुशार आहे, ते अफवांवर विश्वास ठेवणार नाही... On TET परीक्षा - *2010 साली केंद्राने RTE कायदा आणुन परीक्षा बंधनकारक करण्यात आली...यात काही शिक्षकांनी 2013 नंतर लागलेल्यानं शिक्षकांना लागू करावी, राज्य सरकारने पुनर्विलोकन याचिका पुरवठा टाकावी.. यासाठी शिक्षक संघटनाशी चर्चा करू.* On भंडारा तक्रारी - भंडारा जिल्हा पालकमंत्री म्हणून तालुका निहाय जनता दरबार आयोजन केले जात आहे. तक्रारी सोडवल्या जात आहे.. निराकरण केले जात आहे.. 70 टक्के तक्रारी सोडवल्या आहे... 30 टक्के प्रलंबित का आहे. आज आढावा बैठक आयोजित केली आहे... - भंडारा जिल्हा महत्वाचा विकास होऊ शकतो, मुख्यमंत्री यांनी रोडमॅपवर आणण्यासाठी समृद्धी घेतलं आहे.. On कोल्हापूर ओविसी सभा, - *ओबीसी सारखे लोकप्रतिनिधी या "समाजकंटक" हे समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करत आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांचा विश्वास संपादन केल्यामुळे जनतेने त्यांना दुसऱ्यांदा प्रधानमंत्री पदावर बसवल आहे. परंतु अशा गोष्टींवर लोक विश्वास ठेवत नाही.* on शेतकरी मदत - संपूर्ण विदर्भात आणि मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. विदर्भात सोयाबीन कपाशी महत्त्वाचं पीक आहे...यलो मोजाक हे बुरशी त्या ठिकाणी आली आहे... याचा अहवाल तयार झाला आहे. तो राज्य सरकारकडे सादर करण्यात आला आहे. केंद्राकडून मदत मिळताच ते लवकर वितरित केली जाणार आहे. On शिक्षक संघटना - शिक्षक संघटनाशी चर्चा करून त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे... शिक्षक संघटना जरी वेगवेगळ्या असल्या तरी शासन म्हणून सर्वात संघटनेच्या मदतीने निमंत्रित करून त्यांच्याशी त्यांच्या प्रश्नांवर चर्चा करू. On शालार्थ आयडी शिक्षक पगार हायकोर्ट - शालार्थ आणि घोटाळा झाला होता त्यासाठी राज्यस्तरावर एसआयटी गठीत करण्यात आली आहे त्या अनुषंगाने चौकशी सुरू आहे. आमच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना आहे की, यांचा काही संबंध नाही त्यांचे पगार देण्यात यावा त्यांचे पगार थांबू नये. On अमरावती - हा घोटाळा केवळ सुरुवातीला नागपुरात पुरता मर्यादित होता मात्र याचे पायामुळे हे संपूर्ण राज्य प्रत असल्यामुळे मुख्यमंत्री यांनी राज्यस्तरीय एसआयटी नेमली... - म्हाडा प्रश्न राज्यस्तरावर निकाली काढण्यासाठी आज त्या अनुषंगाने बैठक आहे. तसेच भंडारा जिल्ह्याची बैठक हे आज नागपुरात येणार आहे. On MPSC मेळावे नियुक्त प्रलंबित - *एमपीएससी मध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात भरती करण्यात आली... नियुक्त होणार आहे. यात प्रलंबित असलेले नियुक्तीपत्र हे लवकरात लवकर देण्यात येईल, यासाठी शासनाचे प्रयत्न आहे..* ON भंडारा महामार्ग रस्ते अपघात - आरटीओच्या अधिकाऱ्यांना बैठकीत बोलवलेले आहे. त्या मार्गावर असलेल्या खड्ड्याच्या अनुषंगाने राज्य सरकारच्या अनुषंगाने ज्या ज्या उपयोजनाच्या करण्यात येईल. On संविधान सत्याग्रह यात्रा - *सेवाग्रामच्या नावानं काँग्रेस पक्षाने इतिहासात देखील अनेक यात्रा काढल्या, मात्र सेवाग्रामचा खरा इतिहास कोणी केला, हे वर्धा जिल्ह्यातील आणि राज्यातील देशातील जनतेला माहित आहे... त्यामुळे अशा यात्रा काढल्या तरी त्याचा परिणाम होणार नाही.* - *प्रत्येक वेळेस निवडणूक आली की संविधान हे त्यांना आठवते..मात्र संविधानाने दिलेली जी घटना आहे. त्यानुसार यांची वागणूक नसल्याने हे दिशाभूल करण्याचं काम करत आहे..एकदा त्यांना यश मिळालं असेल मात्र आता त्यांना यात यश मिळणार नाही.* on शालार्थ आयडी शिक्षक कागपत्र अजून आले नाही - *याचा संपूर्ण अहवाल मागवत आहे जे काही कागदपत्र आहे ते आल्यानंतर त्यावर कारवाई होईल.*
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 30, 2025 08:31:20
Washim, Maharashtra:वाशिम: File:3009ZT_WSM_MLA_SAMBHAJI_BRIGADE_ANDOLAN रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम अँकर: यंदा झालेल्या अतिवृष्टी आणि ढगफुटीमुळे वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर सरसकट कर्जमाफीची मागणी होत असूनही सरकारकडून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.सणासुदीच्या काळातही शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून,शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. या संतापातून संभाजी ब्रिगेडने वाशिम - मंगरूळपीर मतदारसंघाचे भाजप आमदार श्याम खोडे यांच्या निवासस्थानी आंदोलन केले.आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांच्या व्यथा मांडत आमदारांना घेराव घालण्यात आला. तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांना हेक्‍टरी एक लाख रुपये मदत देण्याची मागणी आमदारांच्या माध्यमातून मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली. बाईट:आंदोलक
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 30, 2025 08:30:55
Jalna, Maharashtra: FEED NAME | 3009ZT_JALNA_BORHADE(2 FILES) जालना : धनगर समाजाला ST आरक्षण मिळवण्यासाठी कोर्टात जाण्याची गरज नाही धनगर आंदोलक दीपक बोऱ्हाडे यांची भूमिका फडणवीसांनी धनगर समाजाला ST आरक्षण मिळण्यासाठी काय केलं.? धनगड आणि धनगर एकच असल्याचा जीआर राज्य सरकारनं काढावा राज्य सरकारने आम्हाला ST प्रवर्गातील आरक्षण मिळण्यासाठी जात प्रमाणपत्र देण्याचे आदेश द्यावे फडणवीस धनगर समाजाच्या बाबतीत पॉझिटिव्ह आहे म्हणून पॉझिटिव्हला धरून चाटायचं आहे का.? आम्हाला जात प्रमाणपत्र कसे मिळेल हे फडणवीसांनी सांगावे.? आज राज्य सरकार,धनगर समाजाचं शिष्टमंडळ आणि महाधिववक्ता यांची मुंबईत बैठक आहे ही शेवटची बैठक असेल,यानंतर माझ्या वतीने एकही माणूस सरकारकडे जाणार नाही-बोऱ्हाडे चर्चेसाठी आमचे दरवाजे कधीही खुले राहतील उद्या राज्यभरात धनगर समाजाच ST आरक्षणासाठी चक्का जाम आंदोलन-बोऱ्हाडे अँकर :धनगर समाजाला ST आरक्षण मिळवण्यासाठी कोर्टात जाण्याची गरज नाही असं धनगर आंदोलक दीपक बोऱ्हाडे यांनी म्हटलं आहे.बोऱ्हाडे यांच्या आमरण उपोषणाचा आज 14 वा दिवस असून आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. फडणवीसांनी धनगर समाजाला ST आरक्षण मिळण्यासाठी काय केलं.?असा सवाल देखील बोऱ्हाडे यांनी उपस्थित केला आहे.धनगड आणि धनगर एकच असल्याचा जीआर राज्य सरकारनं काढावा.राज्य सरकारने आम्हाला ST प्रवर्गातील आरक्षण मिळण्यासाठी जात प्रमाणपत्र देण्याचे आदेश द्यावे अशी मागणीही त्यांनी केली आहे.फडणवीस धनगर समाजाच्या बाबतीत पॉझिटिव्ह आहे म्हणून पॉझिटिव्हला धरून चाटायचं आहे का.? असा सवाल देखील त्यांनी फडणवीस यांना केला आहे.आम्हाला जात प्रमाणपत्र कसे मिळेल हे फडणवीसांनी सांगावे.? असंही बोऱ्हाडे म्हणालेत.आज राज्य सरकार,धनगर समाजाचं शिष्टमंडळ आणि महाधिववक्ता यांची मुंबईत बैठक आहे ही शेवटची बैठक असेल,यानंतर माझ्या वतीने एकही माणूस सरकारकडे जाणार नाही मात्र चर्चेसाठी आमचे दरवाजे कधीही खुले राहतील असंही बोऱ्हाडे यांनी स्पष्ट केलं.उद्या राज्यभरात धनगर समाजाच ST आरक्षणासाठी चक्का जाम आंदोलन होणार असल्याचा ईशारा बोऱ्हाडे यांनी दिला. बाईट दीपक बोऱ्हाडे धनगर आंदोलक
0
comment0
Report
PNPratap Naik1
Sept 30, 2025 08:16:11
Kolhapur, Maharashtra:Kolhapur Breaking *खासदार धनंजय महाडिक बाईट मुद्दे* *ऑन ओवेसी* महाराष्ट्र हा एका विचारणे चालणारा राज्य आहे ओवेसी यांच्यासारखे लोक जातीयवादी संघटना आणि पक्ष चालवतात ओवेसी यांच्या फसवणुकीच्या पद्धतीला महाराष्ट्र स्वीकारणार नाही महाराष्ट्रात ग्रामपंचायतीला सुद्धा त्यांचे एकही खाते उघडणार नाही चर्चेत राहण्यासाठी फक्त मोठ्या नेत्यांवरती टीका करायची ओबीसी यांच्याकडे फार गांभीर्यांना बघावा असं वाटत नाही महाराष्ट्र हा सुसंस्कृत आहे एका विचारण्यात चालणार आहे जातीयवादी संघटना चालवणाऱ्यांना इथं थारा मिळणार नाही *On पाकिस्तान* पाकिस्तान हे दहशतवाद्याला खतपाणी घालणार देश आहे त्यांच्या देशात सैन्या पेक्षा जास्त दहशतवाद्याला महत्त्व आहे *On शेतकरी नोटीस* कालच मुख्यमंत्र्यांनी सर्व बँकांना सूचना केलेले आहेत की कोणीही कर्जाची वसुली करायची नाही सर्वांना सरसकट मदत दिली जाईल कॅबिनेट बैठकीनंतर मदतीची सर्व रुपरेषा स्पष्ट होईल *On PM केअर* मुख्यमंत्र्यांनी राज्यात झालेली भयावह परिस्थिती पंतप्रधान मोदी यांना सांगितली आहे लवकरच केंद्र सरकार याबाबत मोठे पॅकेज जाहीर करेल यामुळे महाराष्ट्राला दिलासा मिळेल पी एम केअर बाबत बोलण्याचा अधिकार विरोधकांना नाही विरोधकांचे हात भ्रष्टाचारात बरबटलेले आहेत प्रधानमंत्री संवेदनशील आहेत त्यामुळे लवकरच मदत जाहीर होईल अशी अपेक्षा आहे
0
comment0
Report
Dussera 2025
Advertisement
Back to top