Back
परळी में स्ट्रॉंग रूम पर पुलिस सुरक्षा के बीच उमेदवार सुबह से दौड़ पड़े
MMMahendrakumar Mudholkar
Dec 03, 2025 09:08:09
Beed, Maharashtra
बीड : स्ट्रॉंग रूमला पोलिसांचा तगडा पहारा, उमेदवारांची पहाटेपासूनच स्ट्रॉंग रूम कडे धाव
परळीतील माजी नगराध्यक्षाची अनोखी मागणी
बीड जिल्ह्यात सहा नगरपरिषदांचा निवडणुकीसाठी काल मतदान प्रक्रिया पार पडली.. आज निवडणुकीचा निकाल लागण्याची उत्सुकता सर्वांना होती मात्र न्यायालयाने 21 डिसेंबर रोजी मतमोजणी प्रक्रिया ठेवल्याने जिल्ह्यातील सहा नगरपरिषदांमधील स्ट्रॉंग रूम वरती पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.. तर दुसरीकडे रात्रीपासून ते सकाळी झोपेतून उठल्या उठल्या उमेदवार नगर परिषदेकडे धाव घेत आपलं भविष्य ज्या स्ट्रॉंग रूम मधील मतपेटी मध्ये कैद आहे.. त्याला पहारा देण्यासाठी येत आहेत... तर आम्हाला इथे अंथरून पांघरून घेऊन येत राहण्याची मुभा द्यावी किंवा आमची व्यवस्था करावी अशी अनोखी मागणी परळी येथील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संध्या देशमुख यांचे पती माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांनी केली आहे..
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GDGAJANAN DESHMUKH
FollowDec 03, 2025 09:19:1533
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 03, 2025 09:09:1082
Report
MNMAYUR NIKAM
FollowDec 03, 2025 09:08:4736
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 03, 2025 09:07:5126
Report
SKShubham Koli
FollowDec 03, 2025 08:38:5462
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 03, 2025 08:35:1579
Report
PNPratap Naik1
FollowDec 03, 2025 08:33:0279
Report
ABATISH BHOIR
FollowDec 03, 2025 08:12:0369
Report
AKAMAR KANE
FollowDec 03, 2025 08:02:30Nagpur, Maharashtra:लहानग्यांनी स्मार्टफोन वापरल्याने होणारे दुष्परिणाम आणि ते टाळण्याकरता उपाय याबाबत
106
Report
AKAMAR KANE
FollowDec 03, 2025 07:51:42190
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowDec 03, 2025 07:46:04177
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 03, 2025 07:39:5093
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 03, 2025 07:39:26175
Report
PNPratap Naik1
FollowDec 03, 2025 07:03:58141
Report