Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Aurangabad431001

घाटी अस्पताल में पार्किंग शुल्क लागू, मोटरसाइकिल 10 रुपये, कार 20 रुपये

VKVISHAL KAROLE
Oct 27, 2025 03:19:26
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
शहरातील खासगी रुग्णालयामध्ये ज्या पद्धतीने पार्किंग शुल्क द्यावे लागते तीच पद्धत आता घाटीतही लागू होणार आहे. घाटी दुचाकीसाठी १० रुपये, तर चारचाकींसाठी २० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. यासाठी आवश्यक तयारी सुरू असून १ जानेवारीपासून हा नियम अमलात येईल, अशी माहिती घाटीचे अधिष्ठाता यांनी दिलीय. घाटी हॉस्पिटलमध्ये दररोज 500 पेक्षा अधिक वाहणे येतात आतापर्यंत मोफत सुविधा असल्यामुळे गाड्या अस्ताव्यस्त लावलेल्या असतात आणि दुचाकी चोरीची समस्या ही मोठी आहे. सुरक्षेच्या दृष्टीने घाटी सुरक्षा रक्षक तैनात केले जातील असेही प्रशासनाने कळवले आहे...
5
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SMSarfaraj Musa
Oct 27, 2025 07:19:51
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:जयंत पाटलांनी जिल्ह्यातल्या सगळ्या नेत्यांना माझ्याशी बोलायचं नाही, असं सांगितलय,पण सिंह एकटा असतो कळपात येत नाही, असा टोला भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांना केलंय,एका कार्यक्रमा दरम्यान जयंत पाटील,विशाल पाटील आणि विश्वजीत कदम एकत्र असताना आपल्याशी विशेष कदम आणि विशाल पाटील या दोघांनी संवाद साधल्यानंतर जयंत पाटलांनी त्याच्याशी कशाला बोलता,असं सांगितलं होतं,हा किस्सा सांगत पडळकर यांनी जयंत पाटलांवर टीका केली आहे,ते सांगलीच्या आटपाडी येथील विभूतवाडी मध्ये पडलेल्या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. साउंड बाईट - गोपीचंद पडळकर - आमदार, भाजपा,जत.
2
comment0
Report
SMSarfaraj Musa
Oct 27, 2025 07:17:17
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Oct 27, 2025 07:04:07
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Oct 27, 2025 07:02:24
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Oct 27, 2025 06:38:57
Baramati, Maharashtra:फलटण प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करण्यात यावी... दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा, दयामया दाखवू नका — माजी खासदार जोगेंद्र कवाडे यांची मागणी. फलटणमधील डॉक्टर महिलेच्या आत्महत्येप्रकरणाची चौकशी विशेष तपास पथकाकडून (SIT) करण्यात यावी, अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि माजी खासदार जोगेंद्र कवाडे यांनी दौंडमधील पत्रकार परिषदेत केली. ज्यांनी या प्रकरणावर दबाव आणून दडपण्याचा प्रयत्न केला असेल, त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, तसेच ओबीसी समाजातील डॉक्टर महिलेवर अन्याय झाल्याने आरोपी पोलिसांवर कोणत्याही प्रकारची दयामया न दाखवता कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही कवाडे यांनी केली.
2
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Oct 27, 2025 06:34:40
Ratnagiri, Maharashtra:एखादी चांगली गोष्ट घडत असताना एखाद्या पक्षाशी वास्तू उभी राहत असताना आपण बोलो नाही तर लोकांना आश्चर्य वाटेल... तो कमीपणा ठरु शकतो म्हणून राऊत यांनी अमित शहा यांना पत्र लिहिले आहे... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्वामध्ये सरकार चांगले काम करत आहे - सामंत लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला अपेक्षित असा यश राज्यांमध्ये मिळाले नाही... विधानसभेला चांगले यश मिळाले.... त्यावेळी ईव्हीएम वर शंका काढली गेली... त्यावेळी मी सांगितले की शंका असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाच्या सर्व खासदारांनी राजीनामा द्यावा... ईव्हीएम वर विश्वास नाही तर ते खोटे निवडून आलेले आहेत... स्वाभिमान असेल तर केंद्रातल्यापासून राज्यातल्या महाविकासआघाडीच्या लोकप्रतिनिधी राजीनामा द्यावा... लोकांनी निर्धार केलेला आहे महायुतीचा भगवा मुंबई महानगरपालिकेवरती फडकणार - सामंत 2017 साली 84 जागा शिवसेनेला जिंकल्या होत्या... बहुसंख्य नगरसेवक हे सध्या धनुष्यबाणाच्या शिवसेनेसोबत... 82 जागा या भाजपने जिंकलेल्या होत्या... महानगरपालिकेचे निवडणूक ताबडतोब आचारसहिता लागलेला नाही... मी राज्याच्या समन्वय समितीमध्ये आहे... याबाबत बैठक झालेली नाही... तिकीट वाटपाचा निर्णय झालेला नाही मग तिढा कुठं निर्माण झाला? मुंबई महानगरपालिकेवरती भगवा फडकवण्याची जबाबदारी आम्हा तिन्ही पक्षांची - सामंत मोठा भाऊ आहे त्याला मोठा भाऊच म्हटले पाहिजे... जास्त भाजप मोठा भाऊ होण्याच्या तयारीत या प्रश्नाला उत्तर देताना सामंत यांचे महत्त्वाचे विधान... आमच्या मध्ये जे काही आहे ते मानसन्मानाने होईल... काही पक्ष युती करा युती करा म्हणून मागे लागलेले आहेत... काही पक्ष निवडून येणार नाही खात्री झाल्यामुळे युतीची मागणी करत आहेत... तशी आमची परिस्थिती नाही... मुंबई महानगरपालिका ही आमचीच असणार आहे - सामंत महायुतीच्या सर्व स्ट्रॅटजी तयार आहेत... चर्चा होत असतात पण मानसन्मानाने महायुतीमध्ये सर्व नेते काम करत आहेत... सन्मानाचे जागावाटप होईल - सामंत एकनाथ शिंदे यांनी रवींद्र धंगेकर यांच्याशी चर्चा केलेली आहे.. कुठल्याही समाजावर ती अन्याय होणार नाही... हे शिंदे साहेबांची भूमिका... गोखले बिल्डर्स का बाजूला झाले हे त्यांच्याशी बोलावे लागेल... याबाबत जे काही गैरसमज असतील तर एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वात पुढील दोन दिवसात दूर होतील... पुण्यामध्ये आम्ही महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे जाऊ - सामंत रवींद्र धंगेकर यांच्याशी बोलणे झाले आहे... मी पुन्हा त्यांच्याशी बोलेन शिंदे साहेब देखील सविस्तर त्यांच्याशी बोलले आहेत... एखाद्याच्या वागण्यामुळे बोलण्यामुळे महायुतीमध्ये परिणाम होता कामा नये यामा सर्वांची भूमिका... काही गैरसमज झाला असेल तर धंदेकर यांच्याशी मी बोलेन... आळंदीच्या कार्यक्रमांमध्ये एकनाथ शिंदे यांनी त्यांना सूचना केल्या आहेत - सामंत अमित शहा यांच्या बद्दल देखील मी काहीही बोललो नाही... विधानाचा विपर्यास झाला असावा असं धंगेकर बोलले... त्यावर ते खुलासा करणार आहेत - सामंत उद्धव बाळासाहेब ठाकरे हे विधानसभेला मुस्लिम समाजापर्यंत गेले... मुस्लिम समाजाचा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी फायदा करून घेतला... एखाद्या समाजासाठी अध्यात्मिक कार्यक्रम करणे चुकीचे नाही... छटपुजे संदर्भातील प्रश्नावर उदय सामंत यांचे उत्तर
0
comment0
Report
AKAMAR KANE
Oct 27, 2025 06:17:11
Nagpur, Maharashtra:नागपूर - बाईट - हर्षवर्धन सपकाळ,प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस On SIR - - निवडणूक आयोग हा मतचोरी करतोय, राहुल गांधी यांनी देशभरात कॅम्पेन सुरू केल्यानंतर त्याचे विविध पुरावे सादर केलेले आहेत - गली गली मे चोर है, चुनाव आयोग चोर है हे लोकांपर्यंत व्यवस्थित पोहोचल्याने निवडणूक आयोग यादृष्टीने पुढे का होईना येत आहे, या निवडणूक आयोगाला वाठणीवर आणण्याचं काम राहुल गांधी यांनी केल आहे - आम्ही जातनिहाय जनगणना करणार नाही असं आरएसएस आणि केंद्र सरकार करत होता, मात्र राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणना करण्यास बद्ध केलेला आहे त्याचप्रमाणे - मुख्यमंत्र्यांचा संताप समजण्यासारखा आहे कारण जो माणूस मतांच्या चोरीतून मुख्यमंत्री होतो आणि जी परंपरा आहे ती कायम ठेवणार आहेत त्यांची तीळ तीळ झालाय आणि वाड्यावरच तेल वांग्यावर काढण्याचा आहे ते समजून येणार आहे On जैन बोर्डिंग - - जैन बोर्डिंगचा व्यवहार केवळ रद्द करून चालणार नाही, जे साडेतीन एकर जमीन गिळंकृत करणारा जो आता होता ते मुरलीधर मोहोळ होते, त्यांचा राजीनामा झाला पाहिजे, आज नाहीतर उद्या हा व्यवहार रद्द झालाच असता - आता मोहोळ यांना वाचवण्याकरिता हा करार रद्द करण्याचा खटाटोप चालला आहे, याचे दोषी कोण होता, एवढी अनियमितता कशी झाली, मुख्यमंत्र्यांचा नातेवाईक असलेल्या धर्मादाय आयुक्त असलेल्या नियम डावलून परवानगी कशी दिली, या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे केवळ व्यवहार रद्द करून चालणार नाही On nimbalkar - - भाजप म्हणजे वॉशिंग मशीन आहे, कोणी तिथेही काळबेर टाकला तरी ते लगेच स्वच्छ करून टाकतात, यापूर्वी त्यांनी असे आरोप छगन भुजबळ,अजित दादांवर केले होते, मात्र सत्तेत सोबत घेतल्यानंतर सर्वांना क्लिन चिट दिली On Bachhu Kadu - - बच्चू कडू यापूर्वी उपोषणाला बसले होते, सरकारने त्यांचे सर्व मागण्या आणि प्रश्न ताबडतोब सोडवले पाहिजे अशी आमची मागे जाहीर भूमिका होती - मलाही पाठिंबासाठी पत्र पाठवलेला आहे, या सर्व मागण्या रास्त आहेत, आमचा देखील पाठिंबा आहे आणि आम्ही देखील लढत आहोत On Madat nidhi - - हे सरकार आता दिवाळखोरीच्या किनाऱ्यावर उभा आहे, या सरकारने पंतप्रधान आवास योजनेची फायनान्शिअल प्रक्रिया पूर्ण केली होती ते चेक देखील वटू शकले नव्हते, त्यामुळे पंतप्रधान आवास योजनेसारख्या योजनेचे पैसे देऊ शकत नाही, लाडके बहिणीचेही पैसे देऊ शकत नाही - वाटाण्याच्या अक्षता लावण्याचा शेतकऱ्यांना प्रयत्न होत आहे, या पॅकेजमधून शेतकऱ्यांना काही मिळणार नाही - या पॅकेज मध्ये अनेक लिकेजेस आहेत,मुख्यमंत्री यांनी हेक्टरी 50 हजार रुपये मदत करावी कुठलीही कमाल मर्यादा न ठेवता - सारसकट शेतकऱ्यांचे कर्जमाफी करावी, एक उपमुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे जावा आणि पॅकेज घेऊन यावं On rahul gandhi tweet fadanvis - - देवेंद्र फडणवीस हे अत्यंत कुचकामी गृहमंत्री ठरले आहेत, देवेंद्र फडणवीस यांच्या कारकीर्दीमध्ये महाराष्ट्रात संतप्त घटना घडत आहेत - स्वारगेट मध्ये महिला अत्याच्यावर झाला त्यावेळी ती महिला ओरडले असते तर बलात्कार झाला नसता असं मुख्यमंत्री म्हणाले - फडणवीस गृहमंत्री असताना त्यांनी खोक्या,आका, कोयता गॅंग यांसारखे शब्द दिले, याला पूर्णपणे फडणवीस जबाबदार आहेत, महाराष्ट्राला किमान पूर्ण वेळ गृहमंत्री द्यावा, स्वतःला गडचिरोलीच्या खाणी कोणाला वितरित करायचा आणि देशाचे पंतप्रधान कसं होतं होईल हा खटाटोप सुरू आहे - कंबोजची संपत्ती कशी वाढेल याचे प्रयत्न सुरू आहेत, त्यामुळे राहुल गांधींच्या भावना आहेत त्याच्याशी सहमती दर्शवताना हा विषय राजकारणाचा नाही तर सुरक्षितता आणि महिलांचा विषय आहे, त्यांनी मार्गदर्शक म्हणून राहुल गांधींच्या ट्विट कडे बघावा On बाबासाहेब पाटील शिक्षक कर्ज - - त्यांच्याजवळच्या लोकांना, जावयांना करण्याची व्यसन लागला आहे, शेतकरी कर्जमाफी ची सवय लागले असं त्यांनी वक्तव्य केले होत, सत्तेतील लोक स्वतःच्या कुटुंबातील लोकांचा कल्याणकरिता काय काय करतात हे येणाऱ्या काळात आणखी दिसून येईल On CM Note Chori - - अकरा वर्षापासून नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत आणि निरव मोदी सारखे जे लोक आहेत किंवा मेहुल चोकसी सारखे यांना परत आणायला अपयशी झाले आहेत - ज्यांना चोर म्हटलं होतं त्यांना सत्तेत घेऊन बसले आहेत
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Oct 27, 2025 05:48:53
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या सततच्या हल्ल्यामुळे संतप्त नागरिकांनी केला राष्ट्रीय महामार्ग जाम, चंद्रपूर-अहेरी महामार्गावरील गोंडपिपरी येथे संतप्त ग्रामस्थांचा रस्त्यावर ठिय्या आँकर:--चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यामुळे संतप्त नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग जाम केलाय. चंद्रपूर-अहेरी महामार्गावरील गोंडपिपरी येथे संतप्त ग्रामस्थांनी रस्त्यावर ठिठ्या दिलाय. गेल्या 8 दिवसात या भागात दोन ग्रामस्थांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालाय. गणेशपिपरी येथे काल शेतात चारा कापत असताना अलका पेंदोर या 43 वर्षीय महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता तर आठ दिवसांपूर्वी गणेशपिपरी जवळ असलेल्या चेकपिपरी गावात भाऊजी पाल हा शेतकरी वाघाच्या हल्ल्यात बळी पडला होता. आठ दिवसात वाघाच्या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाल्याने स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झालेत. वाघाचा तातडीने बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी महामार्गावर गेल्या दोन तासांपासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
2
comment0
Report
AKAMAR KANE
Oct 27, 2025 05:46:43
Nagpur, Maharashtra:नागपूर पंकज भोयर राज्यमंत्री. जे कोणी दोषी असेल ते पुढच्या चौकशी करून कारवाई होईल. - पुरावे नसताना अशा पद्धतीने आरोप करणे योग्य नाही. पोलीस प्रशासन दोषींवर कारवाई करत आहे. - एखाद्या वेळेस सत्तेमध्ये नसताना वेगवेगळ्या पद्धतीचे माध्यम आंदोलन करत जनतेचे लक्ष वेधण्याचा काम करत असते...मात्र जनतेला माहित आहे सत्तेत विकासाचे काम हे महायुतीच्या माध्यमातून सुरू आहे. जनतेचा कल इतर कोणाकडे जाणार नाही. - आमची भूमिका आम्ही ठरवलेली आहे कोणालाही काही शंका असेल तर त्याच्यासाठी निमंत्रित केलेला आहे चर्चमाध्यमातून प्रश्न सोडवण्याचा आणि ठरवलं आहे. - स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या स्थानिक पातळीवर त्यांच्या निर्णय घेऊन ठरवू - गृह विभाग अतिशय सक्षमतेने काम करत आहे. पोलीस विभाग सक्षमतेने काम करत आहे
0
comment0
Report
APAMOL PEDNEKAR
Oct 27, 2025 05:36:44
Mumbai, Maharashtra:संજય राऊत ऑन भाजपा कार्यालय आज भारताचे गृह मंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा मुंबईत येत आहे. भाजपच्या नवीन कार्यालयाचे भूमिपूजन करण्यासाठी.. भाजपचे कार्यालय आहे अमर्याद सत्ता आहे भव्य कार्यालय उद्घाटन करायचे त्यांनी ठरवले... नवीन कार्यालयाचे भूमिपूजन आमचा टीकेचा विषय नाही ... भाजपने अनेक कार्यालय उघडे केले आहे. प्रश्न इतकाच आहे मरीन लाईन्स येथे मराठी भाषा भवन अडकून पडले आहे.. पण आज गृहमंत्री पंचतांकित कार्यालय उद्घाटन करत आहे... राफेलच्या वेगाने फाईल हलली... अनेक वर्ष प्रशासन आहे मुंबईत .. त्यांच्याकडून हा व्यवहार करून घेतला... शेतकऱ्यांची फाईल हलली नाही अजून... जेव्हा कुदळ मारतील अमित शाह तेव्हा हे बाहेर येईल... अमित शाह यांना कधीचं दोन नंबरचे धंदे जमले नाही.. या जमिनी खाली कोणते रहस्य आहे त्यांनी अभ्यास करावा... अद्याप छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्यालय झाले नाही.. म्हणून मी पत्र लिहिले. त्यांचे इंटेलिजन्स ताकदीचे आहे... ऑन पुणे जैन बोर्डिंग हा जनतेचा दबाव .. जनतेचे आंदोलन काय करू शकते.. श्रेय सगळ्यांचे आहे. जैन बांधव रस्त्यावर उतरले. रवींद्र धांगेकर प्रमुख नेते आहे. त्यांचे रिसर्च महत्वाची आहे.. गैरव्यवहार थांबला तसेच... अमित शाह जिथे कुदळ मारत आहे ते त्यांनी बघितले पाहिजे... यात मूळ मालक भोगवटा धारक हे बदलत गेले... एकनाथ डेव्हलपर कसे आले याची माहिती आहे... माझ्या त्यांच्या नवीन कार्यालयाला शुभेच्छा आहे. ऑन फलटण केस फडणवीस खोटे बोलत आहे. त्यांनी संवेदनशील असले पाहिजे...तुम्ही काही काळ विषय गांभीर्याने पाहता आला असता.. डॉक्टरची आत्महत्या.. हा विषय तुम्ही गांभीर्याने घेत नसाल.. तुम्ही याला जबाबदार आहे... मुंबईतील विषय देखील गंभीर आहे तरुणीचा.. ऑन मेळावा... आजचा मेळावा उपशाखाप्रमुखांचा आहे. त्यांना काय संदेश देतो हे महत्वाचे आहे. हा फक्त मुंबईतील उपशाखा प्रमुख यांचा मेळावा.. आणि 1 तारखेला मोर्चा निघत आहे. निवडणूक आयोगाला घाम फुटेल असा मोर्चा काढण अशी आमची तयारी सुरू आहे.. एक तारखेचा मोर्चा मोठा असेल... ऑन निवडणूक आयोग pc याच साठी आंदोलन आहे. मोर्चाचं सहभागी होणाऱ्या लोकांची आधी बैठक होईल..
0
comment0
Report
Diwali 2025
Advertisement
Back to top