Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nagpur444001
नागपूर में मंत्री पंकज भोयर के विरुद्ध चौकसी, पुलिस ने कार्रवाई की पुष्टि
AKAMAR KANE
Oct 27, 2025 05:46:43
Nagpur, Maharashtra
नागपूर पंकज भोयर राज्यमंत्री. जे कोणी दोषी असेल ते पुढच्या चौकशी करून कारवाई होईल. - पुरावे नसताना अशा पद्धतीने आरोप करणे योग्य नाही. पोलीस प्रशासन दोषींवर कारवाई करत आहे. - एखाद्या वेळेस सत्तेमध्ये नसताना वेगवेगळ्या पद्धतीचे माध्यम आंदोलन करत जनतेचे लक्ष वेधण्याचा काम करत असते...मात्र जनतेला माहित आहे सत्तेत विकासाचे काम हे महायुतीच्या माध्यमातून सुरू आहे. जनतेचा कल इतर कोणाकडे जाणार नाही. - आमची भूमिका आम्ही ठरवलेली आहे कोणालाही काही शंका असेल तर त्याच्यासाठी निमंत्रित केलेला आहे चर्चमाध्यमातून प्रश्न सोडवण्याचा आणि ठरवलं आहे. - स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या स्थानिक पातळीवर त्यांच्या निर्णय घेऊन ठरवू - गृह विभाग अतिशय सक्षमतेने काम करत आहे. पोलीस विभाग सक्षमतेने काम करत आहे
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRASHANT PARDESHI
Oct 27, 2025 10:36:48
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Oct 27, 2025 10:33:50
Nashik, Maharashtra:गेल्या दोन दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्हाभरात सायंकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात पावस पडतोय.... यामुळे शेतमालाचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून शेतात पाणी शिरले आहे... नाशिकच्या दरी मातोरी परिसरात असलेल्या द्राक्षांच्या बागेत देखील मोठ्या प्रमाणात पाणी शिरले यामुळे द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान झालं असून शेतकऱ्यांचा आर्थिक संकटात saptalday... गेल्या अनेक वर्षांपासून याच परिसरात पिंगळे नामक महिला अनेक वर्षांपासून शेती करतात दोन्ही दिवस झालेल्या पावसामुळे त्यांच्या दहा एकर द्राक्ष बागावर याचा परिणाम झालाय.... त्या काळात द्राक्ष हे तयार व्हायला सुरुवात होत असते.... मात्र झालेल्या पावसात द्राक्षांचे गड हे संपूर्ण खराब झाले असून यामुळे द्राक्ष बागाचं संपूर्ण नुकसान झाला आहे.... शासनाने यावर लवकरात लवकर पंचनामा करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे...
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Oct 27, 2025 10:33:35
Dhule, Maharashtra:धुळे शहरासह जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी बेमोसामी पावसाने हजेरी लावली. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे हा पाऊस रिमझिम बरसात नसून, मुसळधार बरसात असल्याने शेतकऱ्यांच होत्याचं नव्हतं करत आहे. खरीप हंगामातील, काढणीला, कापणीला, मळणीला आलेली पीक ही उध्वस्त होत आहेत. कापूस मातीमोल झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा हा खरीप हंगाम हातचा गेला आहे. शेतकरी देशोधडीला लागेल अशी परिस्थिती गेल्या तीन दिवसाच्या पावसाने निर्माण केलेली आहे. जिल्ह्यात कापूस, बाजरी, मका, कांदा, फळबागांचं मोठं नुकसान झालेलं आहे. पाऊस थांबत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. त्यामुळे आता शासनाने पंचनामे करून मदत द्यावी एवढी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहे. सरकार पुढे हात पसरवणे वाचून निसर्गाने हातात दुसरं काही ठेवलं नाही अशी परिस्थिती सध्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची झाली आहे.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Oct 27, 2025 10:30:15
Kalyan, Maharashtra:कल्याण मध्ये मोबाईल दुकानातील i phone 17 लंपास चोरटा cctv कॅमेरात कैद मुरबाड रोडवरील राज ट्रेडिंग NX मोबाईल शॉप मधील घटना तब्बल 1 लाख 70 हजार रुपये किमतीचा आयफोन चोरट्याने केला लंपास कल्याण मुरबाड रोड वरील मोबाईलच्या दुकानातून आयफोन 17 चोरीला संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद मुरबाड रोडवरील राज ट्रेडिंग एन एक्स या मोबाईल दुकानांमध्ये सॉफ्टवेअर अपडेट साठी काउंटर वर ठेवण्यात आलेला आयफोन 17 हा एका चोरट्याने चोरून नेल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेरात काही झाली आहे सदर घटनेबाबत महात्मा फुले पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून सदर घटनेचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे या मोबाईलची किंमत अंदाजे एक लाख 70 हजार रुपये असल्याची माहिती
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Oct 27, 2025 10:28:53
Washim, Maharashtra:वाशिम: पोहरा देवी येथील नंगारा भवन (म्यूझियम) येथे तिकीट दरावरून झालेल्या वादातून सहा कर्मचाऱ्यांनी एका व्यक्तीस मारहाण केल्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडली. या प्रकरणी सहा आरोपींविरुद्ध मानोरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. लखन राठोड (रा.वाईलिंगी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, तिकीटाच्या रकमेवरून झालेल्या वादादरम्यान आरोपींनी त्यांच्याशी शिवीगाळ केली, धमक्या दिल्या आणि मारहाण करून त्यांना जखमी केले. या प्रकरणी गार्ड दिगंबर चव्हाण तसेच त्याचे इतर पाच सहकारीयांच्याविरुद्ध मानोरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Oct 27, 2025 10:03:22
Nashik, Maharashtra:Anchor अतिवृष्टी असेल किंवा नैसर्गिक आपत्ती .. नुकसानीचा पंचनामा करण्यापासून ते आर्थिक मदत देण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया महसूल प्रशासनातर्फे राबविली जाते.. मात्र हीच यंत्रणा आर्थिक मदत गायब करत असेल तर ...जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात जवळपास चारशे शेतकऱ्यांचे सव्वा कोटी रुपयांची आर्थिक मदत अशीच परस्पर हडप करण्यात आलीय. बघूया विशेष रिपोर्ट. कुठलीही आपत्ती आली की तलाठी त्याचा पंचनामा करून शेतकऱ्यांची नावे आणि त्यांना देण्यात येणारा मोबदला राज्य शासनाच्या ई-पंचनामा पोर्टलमध्ये टाकण्यात येतात. पाचोरा तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नावावर मंजूर झालेल्या अनुदानाची रक्कम नोंदविण्याच काम महसूल सहायक अमोल भोई याच्याकडे होत. पंचनाम्यानुसार 2022 मध्ये 122 शेतकऱ्यांच्या नावे 36 लाख 39 हजार 965 रुपये, 2024 मध्ये 225 शेतकऱ्यांच्या नावे आलेले 83 लाख 73 हजार 522 रुपये थेट पीडित शेतकऱ्यांच्या अकाऊंटवर मिळणार होते. मात्र तहसीलदार यांचा आयडी पासवर्ड वापरून पीडितांच्या ऐवजी थेट आपल्या नातेवाईकांच अकाऊंट नंबर टाकले...आणि लाखोंची आर्थिक मदत त्यांच्या अकाउंटवर वळविली. कोट्यवधी रुपये हडप केल्यावर कोणतीही तक्रार न आल्यानं भोईने ऑगस्ट 2025 मध्ये सुद्धा अनुदान लाटण्याचा प्रयत्न केला. विजय बनसोडे तहसीलदार. अमोल भोई याची यावर्षी बदली झाली. या दरम्यान दुसऱ्या नियुक्त झालेल्या सहायकाकाने ही यादी तलाठ्याकडे पाठवली गेली आणि तलाठ्याने गावात यादी जाहीर केली खरी मात्र मदत अकाऊंटवर जमा न झाल्याने हा घोळ समोर आला. या गैरव्यवहारात तब्बल 1.20 कोटींचा अपहार झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक जळगाव. शासनाने आता काय काळजी घ्यायला हवी. शेतकऱ्यांना पोर्टलवर गावनिहाय संपूर्ण यादी पाहता यायला हवी. पंचनामा झाल्यावर शासनाकडे यादी पाठवल्यावर अकाउंट नंबर आणि आधार कार्ड नंबर टाकतेवेळी ओटीपी यायला हवा. अनुदान मंजूर झाल्यावर पोर्टलवरच यादी सार्वजनिक जाहीर करण्यात यावी. सध्या भोई याला अटक करण्यात आली असून सध्या तो कारागृहात आहे. त्याच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे. शासनानेही स्वतंत्र चौकशी समिती नेमून संपूर्ण प्रकरणाचा अहवाल मागविला आहे. मात्र एकूणच या प्रकारामुळे कुंपणच शेत खात असल्याचा समोर आल आहे. शासनाच्या तांत्रिक त्रुटी व गैरजबाबदार अधिकाऱ्यांमुळे खऱ्या शेतकऱ्यांना अजूनही अनुदानापासून वंचित राहावे लागत आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Oct 27, 2025 10:03:03
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर पदवीधर चुनाव अब कुछ महीनों में है और इस समय महायुती में चुनाव पर धमाके शुरू हो चुके हैं। महायुती में शिवसेना, भाजपा और अजित पवार गट शामिल हैं, जबकि वर्तमान विधायक सतीश चव्हाण अजित पवार गट के हैं, पर भाजपा ने इस सीट पर दावा किया है और शिंदे की शिवसेना ने भी दावा किया है, इसलिए यह सीट किसकी होगी, इस पर नई बहस शुरू होगी। पदवीधर आमदारकी مسابقा में महायुती के तीन पक्ष मैदान में हैं। भाजपा, शिवसेना और अजित पवार गट आमने सामने। वर्तमान विधायक सतीश चव्हाण की सीट खतरे में? पदवीधर चुनाव के कारण छत्रपती संभाजी नगर में महायुती में वाद की संभावना बन रही है, एक-दो महीनों का समय है पर तीनों दल जुटे हैं, सतीश चव्हाण अजित पवार गट में हैं पर भाजपा ने यह सीट उनकी पारंपरिक सीट नहीं होने का दावा किया है... तैयारी हम कर रहे हैं और जीतेंगे...
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Oct 27, 2025 09:51:55
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Oct 27, 2025 09:36:05
Washim, Maharashtra:वाशिम: अँकर:ऄंकरे ताबबल दो बाँ वाशिम परिणा नामाद वाइरा हता, सेताम गमाले, या सूायति कमारि दुंार से राखोन चाना. रब्बी पेरांी सिि सोयायन को ना सैगात सेकध के प्रने में है. रम्मि पेरिं्यांा से सोयमें का परियातता राना के सुायत ताहा मारी उमाता वाहक में का बमार सोयाययन साम करि सेतामिययाया में है. रव यत करें छर टा आत ेषे 1000 उप्पी रूप्यं तचराा में का से परानें लाँ. रत करन किन किम्नी पांचांा तातेসे चा। सूयां माितठा. आव्प रह्यकरी उबाजने अप्रिित परॉने चंपारे, सेवात मेय करेन गा अफीळी सें गका. अव्यो सीबेय आनायन मातरियधािन हाइन मत्यत गई ई नाराजे नारे. रापता षान मात ओयाना से नाया, आव्यो चुाडए यूतें अपालना, इसे चाताा गण्यै गा है. आव्यो नै से नाुमार्यी सामत इनियत इरे सोयमन ग॰ से सूपां ें सेरोयोत रिमानी रामपीर्ने है.
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Oct 27, 2025 09:30:53
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Oct 27, 2025 09:30:36
Chendhare, Alibag, Maharashtra:रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस ॲक्टीव्ह मोडवर. सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठका सुरू. मंत्री भरत गोगावलेंच्या प्रस्तावावर मिश्कील शब्दात टिपणी. योग्य वेळी राजकीय हिशोब चुकता केला जाईल. सुनील तटकरे यांचे शिवसेनेला आव्हान. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस आता ॲक्टीव्ह मोडवर आल्याचे पहायला मिळत आहे. प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे यांनी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकांना सुरूवात केली आहे. कर्जत - खालापूर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. यामध्ये पक्षाचे जे धोरण असेल ते स्विकारून कामाला लागा असा सल्ला दिला यावेळी बोलताना त्यांनी शिवसेनेच्या प्रस्तावाची खिल्ली उडवली. आमची ताकद और आमचा हक्क आम्हाला माहिती आहे. त्या बळावरच निवडणूकांना सामोरे जावू अशी मिश्कील टिपणी करताना योग्य वेळी राजकीय हिशेब चुकता केला जाईल असे सुचक विधान करत शिवसेनेला आव्हान दिले.
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Oct 27, 2025 09:15:22
0
comment0
Report
Diwali 2025
Advertisement
Back to top