Back
राहुल गांधी के आरोपों से चुनाव आयोग घिरा, कांग्रेस ने किया हमला
AKAMAR KANE
Oct 27, 2025 06:17:11
Nagpur, Maharashtra
नागपूर -
बाईट - हर्षवर्धन सपकाळ,प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस
On SIR -
- निवडणूक आयोग हा मतचोरी करतोय, राहुल गांधी यांनी देशभरात कॅम्पेन सुरू केल्यानंतर त्याचे विविध पुरावे सादर केलेले आहेत
- गली गली मे चोर है, चुनाव आयोग चोर है हे लोकांपर्यंत व्यवस्थित पोहोचल्याने निवडणूक आयोग यादृष्टीने पुढे का होईना येत आहे, या निवडणूक आयोगाला वाठणीवर आणण्याचं काम राहुल गांधी यांनी केल आहे
- आम्ही जातनिहाय जनगणना करणार नाही असं आरएसएस आणि केंद्र सरकार करत होता, मात्र राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणना करण्यास बद्ध केलेला आहे त्याचप्रमाणे
- मुख्यमंत्र्यांचा संताप समजण्यासारखा आहे कारण जो माणूस मतांच्या चोरीतून मुख्यमंत्री होतो आणि जी परंपरा आहे ती कायम ठेवणार आहेत त्यांची तीळ तीळ झालाय आणि वाड्यावरच तेल वांग्यावर काढण्याचा आहे ते समजून येणार आहे
On जैन बोर्डिंग -
- जैन बोर्डिंगचा व्यवहार केवळ रद्द करून चालणार नाही, जे साडेतीन एकर जमीन गिळंकृत करणारा जो आता होता ते मुरलीधर मोहोळ होते, त्यांचा राजीनामा झाला पाहिजे, आज नाहीतर उद्या हा व्यवहार रद्द झालाच असता
- आता मोहोळ यांना वाचवण्याकरिता हा करार रद्द करण्याचा खटाटोप चालला आहे, याचे दोषी कोण होता, एवढी अनियमितता कशी झाली, मुख्यमंत्र्यांचा नातेवाईक असलेल्या धर्मादाय आयुक्त असलेल्या नियम डावलून परवानगी कशी दिली, या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे केवळ व्यवहार रद्द करून चालणार नाही
On nimbalkar -
- भाजप म्हणजे वॉशिंग मशीन आहे, कोणी तिथेही काळबेर टाकला तरी ते लगेच स्वच्छ करून टाकतात, यापूर्वी त्यांनी असे आरोप छगन भुजबळ,अजित दादांवर केले होते, मात्र सत्तेत सोबत घेतल्यानंतर सर्वांना क्लिन चिट दिली
On Bachhu Kadu -
- बच्चू कडू यापूर्वी उपोषणाला बसले होते, सरकारने त्यांचे सर्व मागण्या आणि प्रश्न ताबडतोब सोडवले पाहिजे अशी आमची मागे जाहीर भूमिका होती
- मलाही पाठिंबासाठी पत्र पाठवलेला आहे, या सर्व मागण्या रास्त आहेत, आमचा देखील पाठिंबा आहे आणि आम्ही देखील लढत आहोत
On Madat nidhi -
- हे सरकार आता दिवाळखोरीच्या किनाऱ्यावर उभा आहे, या सरकारने पंतप्रधान आवास योजनेची फायनान्शिअल प्रक्रिया पूर्ण केली होती ते चेक देखील वटू शकले नव्हते, त्यामुळे पंतप्रधान आवास योजनेसारख्या योजनेचे पैसे देऊ शकत नाही, लाडके बहिणीचेही पैसे देऊ शकत नाही
- वाटाण्याच्या अक्षता लावण्याचा शेतकऱ्यांना प्रयत्न होत आहे, या पॅकेजमधून शेतकऱ्यांना काही मिळणार नाही
- या पॅकेज मध्ये अनेक लिकेजेस आहेत,मुख्यमंत्री यांनी हेक्टरी 50 हजार रुपये मदत करावी कुठलीही कमाल मर्यादा न ठेवता
- सारसकट शेतकऱ्यांचे कर्जमाफी करावी, एक उपमुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे जावा आणि पॅकेज घेऊन यावं
On rahul gandhi tweet fadanvis -
- देवेंद्र फडणवीस हे अत्यंत कुचकामी गृहमंत्री ठरले आहेत, देवेंद्र फडणवीस यांच्या कारकीर्दीमध्ये महाराष्ट्रात संतप्त घटना घडत आहेत
- स्वारगेट मध्ये महिला अत्याच्यावर झाला त्यावेळी ती महिला ओरडले असते तर बलात्कार झाला नसता असं मुख्यमंत्री म्हणाले
- फडणवीस गृहमंत्री असताना त्यांनी खोक्या,आका, कोयता गॅंग यांसारखे शब्द दिले, याला पूर्णपणे फडणवीस जबाबदार आहेत, महाराष्ट्राला किमान पूर्ण वेळ गृहमंत्री द्यावा, स्वतःला गडचिरोलीच्या खाणी कोणाला वितरित करायचा आणि देशाचे पंतप्रधान कसं होतं होईल हा खटाटोप सुरू आहे
- कंबोजची संपत्ती कशी वाढेल याचे प्रयत्न सुरू आहेत, त्यामुळे राहुल गांधींच्या भावना आहेत त्याच्याशी सहमती दर्शवताना हा विषय राजकारणाचा नाही तर सुरक्षितता आणि महिलांचा विषय आहे, त्यांनी मार्गदर्शक म्हणून राहुल गांधींच्या ट्विट कडे बघावा
On बाबासाहेब पाटील शिक्षक कर्ज -
- त्यांच्याजवळच्या लोकांना, जावयांना करण्याची व्यसन लागला आहे, शेतकरी कर्जमाफी ची सवय लागले असं त्यांनी वक्तव्य केले होत, सत्तेतील लोक स्वतःच्या कुटुंबातील लोकांचा कल्याणकरिता काय काय करतात हे येणाऱ्या काळात आणखी दिसून येईल
On CM Note Chori -
- अकरा वर्षापासून नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत आणि निरव मोदी सारखे जे लोक आहेत किंवा मेहुल चोकसी सारखे यांना परत आणायला अपयशी झाले आहेत
- ज्यांना चोर म्हटलं होतं त्यांना सत्तेत घेऊन बसले आहेत
1
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SGSagar Gaikwad
FollowOct 27, 2025 10:33:500
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowOct 27, 2025 10:33:350
Report
ABATISH BHOIR
FollowOct 27, 2025 10:30:150
Report
GMGANESH MOHALE
FollowOct 27, 2025 10:28:530
Report
SNSWATI NAIK
FollowOct 27, 2025 10:16:230
Report
YKYOGESH KHARE
FollowOct 27, 2025 10:03:220
Report
VKVISHAL KAROLE
FollowOct 27, 2025 10:03:030
Report
JMJAVED MULANI
FollowOct 27, 2025 10:02:440
Report
NMNITESH MAHAJAN
FollowOct 27, 2025 09:51:550
Report
GMGANESH MOHALE
FollowOct 27, 2025 09:36:050
Report
AKAMAR KANE
FollowOct 27, 2025 09:34:410
Report
SMSATISH MOHITE
FollowOct 27, 2025 09:30:530
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowOct 27, 2025 09:30:360
Report
SGSagar Gaikwad
FollowOct 27, 2025 09:15:220
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowOct 27, 2025 09:09:372
Report
