Back
मेळघाट में बालमजदूरी का सच; बच्चू कडू पैदल यात्रा से आवाज उठायेंगे
ADANIRUDHA DAWALE
Feb 27, 2026 03:02:13
Amravati, Maharashtra
मेळघाट यात्रेपूर्वी बच्चू कडूंनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत मांडली मेळघाटची व्यथा; बच्चू कडूंनी दाखवलं मेळघाटातील बालमजुरीचा भयान वास्तविक
बालमजुरीवर प्रशासनाने लक्ष दिलं नाही तर जिल्हाधिकाऱ्यांच्या डोक्यावर विटा ठेवू बच्चू कडू यांचा इशारा
या पोस्ट मधून बच्चू कडू यांनी मेळघाटातील बालमजुरीचा भयान वास्तविक दाखवला आहे. ज्या वयात मुलांच्या हातात पुस्तक असायला हवी होती त्या वयात मुलांच्या डोक्यावर विटा असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे त्यामुळे यात्रेपूर्वी बच्चू कडू यांच्या या व्हिडिओची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर देखील मेळघाटातील अनेक गावांपर्यंत मुलभूत सुविधा पोहोचलेल्या नाहीत, ही वस्तुस्थिती अत्यंत वेदनादायक आहे. शिक्षण, आरोग्य, वीज, पिण्याचे पाणी या प्राथमिक गरजांपासून आजही येथील नागरिक वंचित आहेत. याहूनही मन सुन्न करणारी बाब म्हणजे ज्या वयात मुलांच्या हातात पुस्तके असायला हवीत, स्वप्नं असायला हवीत, त्या कोवळ्या वयात हीच लेकरं विटभट्ट्यांवर कष्ट करताना दिसत आहेत. मेळघाट संघर्ष व कर्जमाफी आठवण यात्रा प्रचारादरम्यान आमच्या कार्यकर्त्यांनी पाहिलेली ही दृश्यं केवळ हृदयद्रावक नाहीत, तर आपल्या विकासाच्या दाव्यांवर एक गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहेत. ही केवळ काही मुलांची कथा नाही तर ही संपूर्ण व्यवस्थेच्या अपयशाची जिवंत साक्ष असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. दरम्यान बालमजुरी वर प्रशासनाने लक्ष दिले नाही तर याच विटा जिल्हाधिकारीांच्या डोक्यावर ठेव असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GMGANESH MOHALE
FollowFeb 27, 2026 05:00:200
Report
TTTUSHAR TAPASE
FollowFeb 27, 2026 04:48:530
Report
SKSACHIN KASABE
FollowFeb 27, 2026 04:48:100
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 27, 2026 04:45:350
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 27, 2026 04:45:240
Report
MAMILIND ANDE
FollowFeb 27, 2026 04:20:090
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 27, 2026 04:19:480
Report
CFChandrakant Funde
FollowFeb 27, 2026 04:18:510
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 27, 2026 04:15:380
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 27, 2026 04:04:030
Report
AKAMAR KANE
FollowFeb 27, 2026 03:47:230
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowFeb 27, 2026 03:34:490
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowFeb 27, 2026 03:34:200
Report
PNPratap Naik1
FollowFeb 27, 2026 03:30:110
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 27, 2026 03:17:050
Report