Back
अमरावती महापालिका चुनाव: कांग्रेस स्वबल पर, ठाकूर के दावों से टकराव की तैयारी
ADANIRUDHA DAWALE
Dec 23, 2025 05:46:05
Amravati, Maharashtra
नगरपरिषद, नगरपंचायती पाठोपाठ अमरावती महापालिका निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर; सत्ताधारी आमदार आमच्या उमेदवाराला धमकावत आहे यशोमती ठाकुरांचा खळबळ जनक दावा
अँकर :– महापालिका निवडणुकीच बिगुल वाजला असून आजपासून नामांकन अर्ज दाखल करण्यात येणार आहे. मात्र नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीपाठोपाठ अमरावती महापालिका निवडणुकीतही काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढणार आहे. त्यामुळे अमरावती तिहेरी लढत होण्याची शक्यता आहे. अमरावतीत भाजप शिंदे यांची शिवसेना आणि आमदार रवी राणांची युवा स्वाभिमान पार्टी यांच्यासोबत युती करणार आहे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते संजय खोडके हे स्वबळावर निवडणुック लढणार आहे. त्यापाठोपात आता काँग्रेसने सुद्धा स्वबळाचा इशारा दिल्याने अमरावती तिहेरी लढत होण्याची शक्यता आहे. दरम्यान सत्ताधारी पक्षातील आमदार आमच्या उमेदवारांना धमकावत असल्याचा खडबड जनक दावा यशोमती ठाकूर यांनी केला आहे त्यामुळे पुन्हा एकदा राणा विरुद्ध ठाकूर आणि खोडके विरुद्ध ठाकूर वाद सुरू होण्याची शक्यता आहे. याविषयी यशोमती ठाकूर यांच्याशी अधिक बातचीत केली आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SRSHRIKANT RAUT
FollowDec 23, 2025 07:20:150
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowDec 23, 2025 07:05:030
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 23, 2025 07:00:190
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 23, 2025 06:52:530
Report
MAMILIND ANDE
FollowDec 23, 2025 06:51:430
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowDec 23, 2025 06:48:190
Report
MAMILIND ANDE
FollowDec 23, 2025 06:30:520
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowDec 23, 2025 06:20:260
Report
SMSATISH MOHITE
FollowDec 23, 2025 05:47:340
Report
DPdnyaneshwar patange
FollowDec 23, 2025 05:46:230
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 23, 2025 05:45:180
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowDec 23, 2025 04:31:350
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 23, 2025 04:20:570
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 23, 2025 04:19:380
Report