Back
वर्धा में एसपी बदली के बाद रातों-रात दस ठाणेदारों के तबादले
MAMILIND ANDE
Dec 23, 2025 06:51:43
Wardha, Maharashtra
वर्ध्यात पोलीस अधीक्षकांच्या बदलीनंतर रात्रीतून झाल्या दहा ठाणेदारांच्या बदल्या तर अन köz? (दया) आश्चर्य व्यक्त होतेय आठ महिन्यापूर्वी बदलून गेलेल्या ठाणेदाराला पुन्हा दिले गेले तेच पोलीस ठाणे अँकर : वर्ध्यात एकीकडे पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या बदलीचे आदेश धडकले…तर दुसरीकडे त्यांनी अनेक ठाणेदारांच्या बदल्या केल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहेय. नेमक्या या बदल्या कुणाच्या आदेशाने असाही प्रश्न आता उपस्थित जेला जातोय. वर्ध्यात पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या बदलीचे आदेश धडकताच,मध्यरात्री उशिरा पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी अनेक ठाणेदारांच्या बदल्या केल्या. विशेष म्हणजे आठ महिन्यापूर्वी बदलून गेलेल्या ठाणेदाराला पुन्हा त्याच पोलीस ठाण्यात बदली दिली असल्याची बाब समोर आलीय. तडकाफडकी तब्बल दहा ठाणेदाराच्या बदल्या केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहेय. नगर परिषद निवडणुकीत भाजपला देवळी, पुलगाव आणि वर्ध्यात मिळालेल्या अपयशामुळे हा प्रकार तर घडला नाही ना? अशीही शक्यता वर्तविली जातं आहे. पोलीस अधीक्षकांची बदली झाल्याबरोबर त्यांनी ठाणेदारांच्या बदल्या केल्याने पोलीस विभागात देखील आश्चर्य व्यक्त केले जातेय.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKShubham Koli
FollowDec 23, 2025 08:05:400
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 23, 2025 07:48:360
Report
PNPratap Naik1
FollowDec 23, 2025 07:46:590
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 23, 2025 07:45:510
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 23, 2025 07:33:560
Report
SRSHRIKANT RAUT
FollowDec 23, 2025 07:20:150
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowDec 23, 2025 07:05:030
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 23, 2025 07:00:190
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 23, 2025 06:52:530
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowDec 23, 2025 06:48:190
Report
MAMILIND ANDE
FollowDec 23, 2025 06:30:520
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowDec 23, 2025 06:20:260
Report
SMSATISH MOHITE
FollowDec 23, 2025 05:47:340
Report
DPdnyaneshwar patange
FollowDec 23, 2025 05:46:230
Report