Back
अमरावती महापालिका चुनाव: बच्चू कडू की एंट्री से सियासत तेज
ADANIRUDHA DAWALE
Dec 29, 2025 05:30:39
Amravati, Maharashtra
अमरावती महापालिका निवडणुकीत बच्चू कडू यांची एन्ट्री; चांगला कार्यकर्ता व प्रहार अशी आमची युती असेल दहा ते पंधरा जागा आम्ही लढू – बच्चू कडू
अमरावती महापालिकेत युतीचा विजेचा घोंगड असताना आता बच्चू कडू यांनी महापालिका निवडणुकीत एन्ट्री केली आहे त्यामुळे येत्या काळात अमरावतीच राजकारण चांगलच तापणार आहे. अमरावतीमध्ये बच्चू कडू यांची प्रहार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे त्यामुळे बच्चू कडू कोणाशी युती आघाडी करतात याकडे सर्वांचे लक्ष लागला आहे याविषयी बच्चू कडू यांना विचारलं असता त्यांनी याविषयी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अमरावतीमध्ये प्रहार चांगल्या कार्यकर्त्यांसोबत युती करायला तयार आहे. आम्ही चांगल्या कार्यकर्त्यांचा शोध घेत आहो चांगला कार्यकर्ता व प्रहार अशी आमची युती असेल अमरावतीमध्ये साधारणतः दहा ते पंधरा जागा आम्ही लढू पण त्या ताकदिच्या कार्यकर्ता भेटला तरच लढवू नाही तर लढणार नाही अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे。
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAASHISH AMBADE
FollowDec 29, 2025 07:31:380
Report
SRSHRIKANT RAUT
FollowDec 29, 2025 07:30:530
Report
AKAMAR KANE
FollowDec 29, 2025 07:04:360
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowDec 29, 2025 07:02:510
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 29, 2025 06:48:200
Report
VNVishal Nagesh More
FollowDec 29, 2025 06:47:590
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 29, 2025 06:46:190
Report
AKAMAR KANE
FollowDec 29, 2025 06:33:33kolhapur, Maharashtra:नागपूर ब्रेक नागपूरात युतिमध्ये भाजपा शिवसेनेला 8 पेक्षा जास्त जागा सोडण्यास तयार नाही भाजपा शिवसेना युतीचे 125 उमेदवार निश्चित झालेय आज दुपारनंतर पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपमध्ये होणार चर्चा
0
Report
AKAMAR KANE
FollowDec 29, 2025 06:18:580
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 29, 2025 05:46:350
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowDec 29, 2025 05:32:330
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 29, 2025 05:31:000
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 29, 2025 05:23:040
Report
PPPRANAV POLEKAR
FollowDec 29, 2025 05:02:090
Report