Back
महाविकास आघाड़ी में सीट बंटवारे पर कांग्रेस-राकांपा-यूबीटी चर्चा, वंचित के साथ संभावित समझौता
AKAMAR KANE
Dec 29, 2025 06:18:58
kolhapur, Maharashtra
नागपूर महानगरपालिकेत महाविकास आघाडीत सध्या काँग्रेस 129 जागांवर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष 12 जागांवर आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षासाठी 9 जागांची तयारी काँग्रेसने दर्शवली आहे.... दरम्यान वंचितलाही सोबत घेण्याबाबत प्रयत्न सुरू असून याबाबत चर्चा सुरू असल्याचाही काँग्रेस नेते आणि शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी सांगितले.... मनसे सोबत येत असल्यास त्यांना शिवसेना उद्धव ठाकरे च्या कोट्यातून जागा सोडाव्या आणि वंचित सोबत येत असल्यास काँग्रेसच्या कोट्यातून जागा दिल्या जाईल असेही ते म्हणाले.... मात्र महाविकास आघाडीचा अंतिम चित्र आज रात्री विमा उद्या सकाळी स्पष्ट होईल असेही त्यांनी स्पष्ट केले
आमत: काँग्रेस शहराध्यक्ष विकास ठाकरे
(on महाविकास जागवाटप)
-- UBT आणि Sp राष्ट्रवादी यांच्यासोबत रात्री उशिरा पर्यंत चर्चा झाली.. संध्याकाळी वा उद्या सकाळपर्यंत चित्र स्पष्ट होइल
-- सध्या 12 जागी राष्ट्रवादी sp आणि 9 जागा UBT करता सोडल्या आहे.. काही बदल अपेक्षित आहे
आणि अजून वंचितसोबत चर्चा सुरूय
मनसेसाठी uBT ने जागा सोडाव्या
वंचितला काँग्रेसच्या कोट्यातून जागा सोडू
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
NMNITESH MAHAJAN
FollowDec 29, 2025 08:05:500
Report
SGSagar Gaikwad
FollowDec 29, 2025 08:04:030
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 29, 2025 08:03:300
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 29, 2025 07:50:420
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 29, 2025 07:50:260
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 29, 2025 07:31:380
Report
SRSHRIKANT RAUT
FollowDec 29, 2025 07:30:530
Report
AKAMAR KANE
FollowDec 29, 2025 07:04:360
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowDec 29, 2025 07:02:510
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 29, 2025 06:48:200
Report
VNVishal Nagesh More
FollowDec 29, 2025 06:47:590
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 29, 2025 06:46:190
Report
AKAMAR KANE
FollowDec 29, 2025 06:33:33kolhapur, Maharashtra:नागपूर ब्रेक नागपूरात युतिमध्ये भाजपा शिवसेनेला 8 पेक्षा जास्त जागा सोडण्यास तयार नाही भाजपा शिवसेना युतीचे 125 उमेदवार निश्चित झालेय आज दुपारनंतर पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपमध्ये होणार चर्चा
0
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 29, 2025 05:46:350
Report