Back
महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे अकोला-अकोटमध्ये पिकांचे संभाव्य नुकसान, किसान चिंतित
JJJAYESH JAGAD
Mar 20, 2026 02:01:39
Akola, Maharashtra
राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली असून या बदलत्या हवामानाचा फटका शेती क्षेत्राला बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हवामान खात्याने 18 ते 20 मार्चदरम्यान महाराष्ट्र राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार अकोला जिल्ह्यातही अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
जिल्ह्यातील अकोट परिसरात काल सायंकाळी गारपीट झाली, तर मध्यरात्रीनंतर जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस सुरू झाला. अचानक झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः उभ्या पिकांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.गावाकडील भागात गेल्या काही दिवसांपासून तापमान चाळीस अंशांपर्यंत पोहोचले होते. मात्र अवकाळी पावसामुळे तापमानात घट होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. दरम्यान, पावसामुळे शेतकऱ्यांनी पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSACHIN KASABE
FollowMar 20, 2026 03:33:54237
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 20, 2026 03:02:43934
Report
PNPratap Naik1
FollowMar 20, 2026 02:45:25917
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 20, 2026 02:33:551068
Report
YKYOGESH KHARE
FollowMar 20, 2026 02:33:181040
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 20, 2026 02:33:021038
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 20, 2026 02:32:45943
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 20, 2026 02:31:571077
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 20, 2026 02:31:321064
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 20, 2026 02:30:361099
Report
GMGajanan MAchindar
FollowMar 20, 2026 02:19:341076
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 20, 2026 02:18:331053
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 20, 2026 02:16:071046
Report
DPdnyaneshwar patange
FollowMar 20, 2026 02:02:13992
Report