Back
बारिश ने सोयाबीन की खरीदी रोक दी; किसान मुआवजे और तात्कालिक पंचनामा की मांग कर रहे
JJJAYESH JAGAD
Dec 03, 2025 06:31:06
Akola, Maharashtra
avalki аɖаɖа dna salag sutlaalyап me әўŝа ɖoɖaɖa सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. चार ते पाच दिवस सोयाबीन पाण्याखाली राहिल्याने दाण्यातील आर्द्रता प्रचंड वाढली असून दाणे काळे पडू लागले आहेत. परिणामी या सोयाबीनला मानक दर्जा न मिळाल्याने खरेदी केंद्रांवर मोठ्या प्रमाणात नकार दिला जात आहे.पणन महासंघाच्या माहितीनुसार, यंदा खरेदीसाठी 3 लाख 56 हजार 65 शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. मात्र त्यापैकी केवळ 13,983 शेतकऱ्यांकडून 3 लाख 14 हजार 704 क्विंटल सोयाबीनचीच खरेदी करण्यात आली. उर्वरित मोठ्या प्रमाणातील माल दर्जेदार नसल्याचे कारण देत नाकारण्यात आला आहे.सुमारे 6.81 लाख पोती, ज्यांची अंदाजे किंमत 180 कोटी रुपये, अशी प्रचंड मालमत्ता खरेदी प्रक्रियेतून बाद झाल्याची माहिती पणन विभागाच्या अहवालातून समोर आली आहे. खरेदी नाकारल्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजाने सोयाबीन खाजगी व्यापाऱ्यांकडे कवडीमोल दराने विकावे लागत असून आर्थिक फटका बसत आहे.
शेतकऱ्यांच्या हातात नुकसान भरपाई, तात्कालीन पंचसमाय आणि ओलसर सोयाबीनसाठी स्वतंत्र निकष ठरवण्याची मागणी जोर धरत आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRASHANT PARDESHI
FollowDec 03, 2025 06:31:280
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 03, 2025 06:15:2943
Report
TTTUSHAR TAPASE
FollowDec 03, 2025 05:47:0295
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 03, 2025 05:45:16120
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 03, 2025 05:36:32123
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 03, 2025 05:32:47121
Report
SKShubham Koli
FollowDec 03, 2025 05:30:28104
Report
HPHARSHAD PATIL
FollowDec 03, 2025 04:33:30136
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowDec 03, 2025 04:31:01173
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 03, 2025 04:04:20134
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowDec 03, 2025 04:02:29Bhandara, Maharashtra:अज्ञात वाहन ने मोटरसाइकिल चालक को जोरदार धक्का मारा और वह वहीं मर गया. रात के समय अज्ञात वाहन ने धक्का देकर भाग गया. लाखांदूर पुलिस ने मामला दर्ज कर जांच शुरू की.
175
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowDec 03, 2025 03:48:55168
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 03, 2025 03:46:16115
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 03, 2025 03:32:31164
Report