Back
हिंदी में खबर: मलवड़ी में खंडोबा-महालक्ष्मी रथयात्रा ने भक्तों को किया मंत्रमुग्ध; मंत्री ने भी भाग लिया
TTTUSHAR TAPASE
Dec 03, 2025 05:47:02
Satara, Maharashtra
सातारा जिल्हयातील दुष्काळी भागातील माण तालुक्यातील मलवडी गावाचे हजारो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री खंडोबा आणि श्री महालक्ष्मी देवीचा रथोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.दरवर्षी मोठ्या संख्येने श्री खंडोबाची यात्रा मलवडी गावामध्ये भरते खंडोबाची पालखी मंदिरातून बाहेर निघत असताना मंदिराच्या बाहेरील कमानीवरून मोठ्या प्रमाणात भंडारा खोबऱ्याची उधळण केली जाते. यानंतर रथोत्सव सोहळ्याला सुरुवात झाली. या सोहळ्याला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सहपत्नी उपस्थिती लावली. या रथासमोर मानाच्या काठ्या नाचवण्याची परंपरा आहे... यावेळी मंत्री जयकुमार गोरे यांनी देखील आपल्या खांद्यावर मानाची काठी नाचवीत यात्रेमध्ये ते सहभागी झाले.हा रथोत्सव पाहण्यासाठी भाविक जिल्हयातुन नव्हे तर बाहेर जिल्हयातुन यात्रेस हजेरी लावतात. ज्या ठिकाणी देवाची मुर्ती प्रकट झालेली आहे त्या जागेवर हेमाडपंथी मंदिर बांधण्यात आले आहे. श्री खंडोबाच्या हळदी मलवडी येथे, लग्न पाली येथे आणि वरात जेजुरी येथे काढण्यात येते अशी अख्यायिकाही सांगितली जाते. त्यामुळे मलवडीला खुप मोठे धार्मिक महत्व आहे. रथोत्सवाच्या दिवशी श्री खंडोबा आणि श्री महालक्ष्मी या दोन्ही रथांची मलवडी गावातून ग्रामप्रदक्षिणा काढण्यात आली.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSACHIN KASABE
FollowDec 03, 2025 05:45:1674
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 03, 2025 05:36:3252
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 03, 2025 05:32:47103
Report
SKShubham Koli
FollowDec 03, 2025 05:30:28104
Report
HPHARSHAD PATIL
FollowDec 03, 2025 04:33:30136
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowDec 03, 2025 04:31:01173
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 03, 2025 04:04:20134
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowDec 03, 2025 04:02:29Bhandara, Maharashtra:अज्ञात वाहन ने मोटरसाइकिल चालक को जोरदार धक्का मारा और वह वहीं मर गया. रात के समय अज्ञात वाहन ने धक्का देकर भाग गया. लाखांदूर पुलिस ने मामला दर्ज कर जांच शुरू की.
175
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowDec 03, 2025 03:48:55168
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 03, 2025 03:46:16115
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 03, 2025 03:32:31164
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 03, 2025 03:31:56243
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 03, 2025 03:31:01223
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 03, 2025 03:15:38173
Report