Back
वन्यप्राणियों के रात्री हमलों से फसलें बर्बाद, किसानों ने तुरंत नुकसान-भरपाई की मांग
GMGANESH MOHALE
Dec 03, 2025 03:46:16
Washim, Maharashtra
वाशिम :
रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम
अँकर:वाशिम जिल्ह्यातील आडोळी परिसरात वन्यप्राण्यांच्या वाढत्या हालचालीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. सतीश इढोळे यांच्या शेतातील कोवळ्या गहू पिकावर रोही व हरणांनी रात्रीच्या वेळी हल्ला चढवून मोठा हाहाकार माजवला. परिणामी नव्याने उगवलेले गव्हाचे पीक संपूर्णपणे नष्ट झाले आहे. गहूं पीक वाढीच्या सुरुवातीच्या टप्प्यातच नष्ट झाल्याने शेतकऱ्यांमध्ये हताशा पसरली आहे. परिसरात दररोज रात्री वन्यप्राण्यांची वर्दळ वाढत असून कोणतेही प्रतिबंधात्मक उपाय प्रभावी ठरत नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करत आहेत. या वाढत्या उपद्रवाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी वन विभागाला तातडीने पंचनामा करून योग्य नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. प्रशासनाकडून त्वरित उपाययोजना न झाल्यास हंगामाचा मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSudarshan Khillare
FollowDec 03, 2025 04:04:200
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowDec 03, 2025 04:02:29Bhandara, Maharashtra:अज्ञात वाहन ने मोटरसाइकिल चालक को जोरदार धक्का मारा और वह वहीं मर गया. रात के समय अज्ञात वाहन ने धक्का देकर भाग गया. लाखांदूर पुलिस ने मामला दर्ज कर जांच शुरू की.
0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowDec 03, 2025 03:48:5534
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 03, 2025 03:32:31138
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 03, 2025 03:31:56112
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 03, 2025 03:31:01146
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 03, 2025 03:15:38102
Report
ABATISH BHOIR
FollowDec 03, 2025 03:02:44190
Report
MKManoj Kulkarni
FollowDec 03, 2025 03:02:26131
Report
AKAMAR KANE
FollowDec 03, 2025 02:47:5089
Report
SGSagar Gaikwad
FollowDec 03, 2025 02:47:22183
Report
NMNITESH MAHAJAN
FollowDec 03, 2025 02:47:03Jalna, Maharashtra:जालना: धनगर आंदोलनकारी दीपक बोऱ्हाडे की गाड़ी फोड़ी गई; कृष्णा गायके नाम के भाजपा कार्यकर्ता पर गाड़ी फोड़ने का आरोप दीपक बोऱ्हाडे ने लगाया है.
153
Report
TTTUSHAR TAPASE
FollowDec 03, 2025 02:46:40162
Report
SGSagar Gaikwad
FollowDec 03, 2025 02:30:43209
Report