Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Akola444001

अकोला महापालिका चुनाव में सीट बंटवारे पर महायुति के भीतर टकराव, पवार गुट नाराज़

JJJAYESH JAGAD
Dec 27, 2025 06:16:55
Akola, Maharashtra
ایکिकडे अकोला महानगरपालिका निवडणूक महायुतीतच लढवण्याची घोषणा भाजपकडून करण्यात आली असून, त्यानुषंगाने जागावाटपाचा फार्म्युलाही जवळपास निश्चित झाल्याचं बोललं जात आहे. मात्र, या जागावाटपावरून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नाराज असल्याचं चित्र समोर आलं आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावर ट्विट करत आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. या ट्विटमधून त्यांनी भाजपला सूचक इशाराही दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. त्यामुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले असून, अकोला महापालिका निवडणुकीआधीच जागावाटपाचा मुद्दा तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AKAMAR KANE
Dec 27, 2025 08:08:28
kolhapur, Maharashtra:विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते (On मुंबई काँग्रेस वंचित आघाडी) जहां शक्य तिथे आघाडी करा ऐसा आदेश है.. भाजपला आघाडी केलेले पक्ष सोडून आम्हाला समविचारी पक्षाशी आघाडी करण्याच्या सूचना आम्ही दिलेत.. मुंबई येथे देखील स्थानिक नेत्यांना अधिकार.. त्यामुळे आज किंवा उद्या मध्ये अंतिम निर्णय होईल.. जागा वाटपात आकडेवारी इकडे तिकडे होऊ शकेल.. प्रत्येकानी दो पाऊले मागे घेऊन कार्यकर्त्याच्या भावनांचा आदर केला पाहिजे.. मी त्या प्रक्रियेत नाही.. त्यामुळे मुंबईच्या नेत्यांशी चर्चा केल्यावर सांगू शकेल.. (On अजित पवार सुप्रिया सुळे बैठक) दुसऱ्याच्या घरात काय चाललं तो डोकावण्याचा अधिकार मला नाही.. पण दोन्ही राष्ट्रवादींच्या चर्चा खूप पुढे गेल्यांचं मी ऐकलं आहे.. घड्याळ किंवा तुतारी यावरून लढण्याचा त्यांचा विषय होता.. त्यांच्या बैठका झाल्या तेव्हाच आम्ही निर्णय घेतला.. जर शरद पवार अजित पवार यांच्यासोबत जात असतील तर आपला पक्ष स्वतंत्र लढल हा निर्णय आमच्या पक्षाने जाहीर केला आहे.. त्यांनी काय करायचं तो त्यांचा अधिकार आणि आम्ही काय करायचं तो आमचा अधिकार.. सध्या राज्यात राजकारणाचा झालेला चिखल त्यामुळे सगळ्यांच्या अंगावर डाग पडत आहे.. कितीही धुतलं तरी ते डाग पुसल्या जातील असं दिसून येत नाही... (On महायुती ठाणे.. नमो ठाणे) कोणाला काय म्हणायचे ते त्यांचा प्रश्न मी यावर काय बोलणार.. मात्र सध्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहू दोष किंवा शनिदोष आहे का..? याची खात्री त्यांनी ज्योतिषा कडे जाऊन करून घेतली पाहिजे... (On प्रशांत जगताप ) प्रशांत जगताप अब काँग्रेसमध्ये आहे.. आम्ही त्यांना शब्द दिला आहे.. आणि तो आम्ही पाळणार. तिकडे द्यायची की नाही तो त्यांच्या पक्ष, आणि आम्हाला द्यायचे की नाही तो आमचा अधिकार.. त्यामुळे कोणतीही अडचण येणार नाही.. त्यांना आम्हाला विचारायचा अधिकार नाही.. (On योगी आदित्यनाथ, मैथिली ठाकूर प्रचार, राऊत टीका..) स्थानिक निवडणुकांमध्ये योगी आदित्यनाथची गरज पडत असेल तर यांचं हे अपयश आहे.. राज्यात सरकार चालवत असलेले तीनही पक्ष जनतेच्या परीक्षेत नापास झालेत.. त्याकरिता दुसऱ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची पास होण्यासाठी गरज लागते हा त्याचा अर्थ आहे.. त्यावरून हेडमास्टरला वर्ग सांभाळता येत नाही म्हणून प्रिन्सिपलला आणून महाराष्ट्र सांभाळाव का अशी परिस्थिती दिसत आहे.. ( उत्तर भारतीय मतदार) भाजपचं निवडणुकीत ध्रुवीकरणाचं राजकारण नेहमीच राहिले आहे.. ध्रुवीकरण केल्याशिवाय त्यांना राजकारण करणे किंवा यश मिळवता येत नाही.. प्रांतीयवाद ,धर्मवाद आणून बोट दुसऱ्याकडे दाखवतील.. सगळ्यांमध्ये ते अपयशी ठरले तर अंतिम सहकारी म्हणून निवडणूक आयोग आहे... त्याचा वापर करतील... (on महायुती अजित पवार ) अजित पवारांना बाजूचं ठेवण्याचा कारण म्हणजे सेक्युलर मताचा विभाजन व्हावं... त्यातून काँग्रेस पक्षाला नुकसान व्हावं ही त्या मागची स्ट्रॅटर्जी आहे.. सत्तेत राहून विरोधकांची भूमिका घेऊन अशी दुहेरी भूमिका घेऊन काम सुरू आहे... नायक आणि खलनायक अशी पद्धत भाजपची अजित पवार यांच्या संदर्भात दिसत आहे...
0
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 27, 2025 08:01:02
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी आज भाजपाचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज धनंजय महाडिक यांनी प्रभाग क्रमांक ३ मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी रुईकर कॉलनी मधील वर्षा बंगला ते राजारामपुरीतील डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतीभवनातील निवडणूक कार्यालयापर्यंत भव्य रॉली काढली. या रॅलीत युवक, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या रॅली नंतर कृष्णराज महाडिक यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. एकीकडे महायुती मधील अनेक जागांवर एकमत झाली नसले तरी रुईकर कॉलनी प्रभाग क्रमांक तीन मधून कृष्णराज महाडिक यांनी भाजप पक्षाकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी कृष्णराज महाडिक यांनी केलेल्या कामाच्या बळावर आपण निवडणूकित विजयी होवू असा विश्वास व्यक्त केलाय.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Dec 27, 2025 08:00:48
Junnar, Pune, Maharashtra:*नारायणगाव/पुणे* - जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे दिवसा दोन बिबट्यांची थरारक झुंज झाल्याची घटना समोर आली आहे. - नारायणगाव पाटे-खैरे मळा येथे बिबट्यांच्या वावरामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. - शेतात पाणी धरायला गेलेल्या शेतकऱ्याच्या समोरच गव्हाच्या शेतात दोन बिबट्यांची झुंज सुरु झाली. - प्रसंगावधान राखत शेतकऱ्यांनी मोबाईलमध्ये बिबट्यांच्या झुंजीचे थरारक दृश्य चित्रित केले. - आरडा–ओरडा करून व दगडफेक करत शेतकऱ्यांनी दोन्ही बिबट्यांना हुसकावून लावले, - त्यानंतर हे दोन्ही बिबटे शेजारच्या उसाच्या शेतात पसार झाले. - घटनेनंतर परिसरातील शेतकरी आणि मजुरांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया नारायणगाव पुणे...
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Dec 27, 2025 07:48:03
Bhimashankar, Maharashtra:भिमाशंकर पुणे - भिमाशंकर मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी 9 जानेवारी पासून बंद राहणार. 9 जानेवारी पासून पुढील तीन महिने भिमाशंकर मंदिर बंद रहाणार. भिमाशंकर मुख्य मंदिराच्या सभा मंडपाचे नव्याने काम होणार असल्याने दुर्घटना घडु नये यासाठी मुख्य मंदिर दर्शानासाठी तीन महिने बंद रहाणार आहे. श्री.भीमाशंकर ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत झालेल्या संयुक्त बैठकीत सविस्तर चर्चा करून सर्वाच्या सहमतीने मंदीर तीन महिन्यासाठी बंद करण्याचा निर्णय. महाशिवरात्रि का दि. 12.02.2026 ते दि18.02.2026 हा सात दिवसाच्या कालावधी वगळण्यात आलेला असून या कालावधीत मंदीर भाविकांकरिता दर्शनाकरिता खुले राहणार आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानंतर मंदिर तीन महिने बंद राहणार. प्रतिनिधी हेमंत चापुडे
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Dec 27, 2025 07:37:52
0
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 27, 2025 07:34:46
kolhapur, Maharashtra:नागपूर - नागपूरमधील हॉटेलमध्ये आई-मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न, घटनेत मुलगा सुरजचा मृत्यू, आई जयंती गंभीर - सोनेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हॉटेल रॉयलमध्ये घटना उघडकीस, रात्री 12 वाजताच सूमारासची घटना.. - त्याच हॉटेलमध्ये आत्महत्येचा प्रयत्न केला असताना सुरजचा मृत्यू, आईवर उपचार सुरू. - दोघेही बेंगळुरूचे रहिवासी काही महिन्यांपूर्वी सुरजचे लग्न झाले होते. - पत्नीची बेंगळुरूमध्ये आत्महत्या केली असून हुंड्यासाठी छळाचा आरोप करण्यात आला होता... यासाठी मुलीचा नातेवाईकांचे पोलिस ठाण्यासमोर आंदोलन केले असल्याची माहिती - आंदोलन सुरू असतानाच आई-मुलाने स्थानिक हॉटेलमध्ये मुक्काम केला होता..
0
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 27, 2025 06:51:43
kolhapur, Maharashtra:नागपूर – हुडकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील नरसाळा भागात मनाला चटका लावणारी घटना... मजुरांच्या झोपडपट्टीत प्राण्याच्या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू. अनुष्का रवी मेळा अस चिमुकलीच नाव आहेय... मूळचे मध्यप्रदेशातील सेलमिया येथील आहे. मध्यरात्री सुमारे 8 महिन्याची चिमुकली दिसून न आल्याने शोध घेतल्यानंतर छिन्न अवस्थेत चिमुकलीचे शव दिसून आल. अज्ञात प्राण्याने उचलून नेत शरीराचे लचके तोडल्याचा संशय, छाती आणि दोन्ही हात प्राण्याने खाल्ल्याची धक्कादायक माहिती. या भागात मोठ्या प्रमाणात अंधार आहे, त्यामुळे दुर्दैवी घटना घडल्याची प्राथमिक माहिती... यात हा नेमका प्राणी कोण होता याचाही अद्याप शोध लागलेला नाही. बाहेरगावातून आलेल्या मजुरांची वस्ती, ठेकेदाराच्या कामासाठी आलेले मजूर कुटुंबासह झोपडपट्टीत वास्तव्यास. परिसरात मात्र भीतीचे वातावरण.
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Dec 27, 2025 06:49:47
Shirdi, Maharashtra:14 कोटींचे साईभक्त निवास चार वर्षांपासून बंद स्थितीत... सिन्नर शिर्डी महामार्गाच्या विस्तारात राज्यमार्ग विभागाने साई भक्तांच्या मुक्कामासाठी खोपडी व पात्र येथे बांधलेले दोन भक्त निवास 4 वर्षांपासून धुळखात पडून... शिर्डीला साईदरबारी पायी येणाऱ्या पदयात्रेकरूंची गैरसोय... 14 कोटीहून अधिक निधी खर्च करून बांधण्यात आले साईभक्तांच्या मुक्कामासाठी भक्तनिवास... शिर्डीला पायी पालख्या घेऊन येणाऱ्या पदयात्रे करून ना महामार्गाच्या कडेला असणाऱ्या पालखी मार्गावर आराम करण्याची वेळ.... साई भक्तांच्या सुविधासाठी बांधलेले भक्तनिवास शासनाने सुरू करावे , पदयात्रेकरूंची झी 24 तासशी बोलताना मागणी... आम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून शासनाकडे पाठपुरावा केला , निवेदने दिली मात्र शासनाने कुठलाही निर्णय दिला नाही...- ग्रामस्थ भक्तनिवास चालविण्याकरिता साईसंस्था कडून प्रस्ताव दिलेला आहे मात्र त्या प्रस्तावावर साई संस्थान कडून कुठलाही निर्णय झालेला नाही - राज्य महामार्गाचे अधिकारी शशांक आडके यांची फोनद्वारे झी 24 तासला माहिती... सिन्नर तालुक्यातील पाथरे या ठिकाणी राज्य महामार्गाने उभारलेल्या भक्तनिवास परिसरात जाऊन शिर्डीला पायी जाणारे पदयात्रे करू आणि पाथरे येथील ग्रामस्थांशी बातचीत केलीये आमची प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी.... चौपाल - प्रतिनिधी कुणाल जमदाडे with पदयात्रेकरू आणि ग्रामस्थ
0
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 27, 2025 06:37:36
0
comment0
Report
Advertisement
Back to top