Back
नागपूर के होटल में मां-बेटे के आत्महत्या के प्रयास, बेटा सुरज की मौत
AKAMAR KANE
Dec 27, 2025 07:34:46
kolhapur, Maharashtra
नागपूर
- नागपूरमधील हॉटेलमध्ये आई-मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न, घटनेत मुलगा सुरजचा मृत्यू, आई जयंती गंभीर
- सोनेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हॉटेल रॉयलमध्ये घटना उघडकीस, रात्री 12 वाजताच सूमारासची घटना..
- त्याच हॉटेलमध्ये आत्महत्येचा प्रयत्न केला असताना सुरजचा मृत्यू, आईवर उपचार सुरू.
- दोघेही बेंगळुरूचे रहिवासी काही महिन्यांपूर्वी सुरजचे लग्न झाले होते.
- पत्नीची बेंगळुरूमध्ये आत्महत्या केली असून हुंड्यासाठी छळाचा आरोप करण्यात आला होता... यासाठी मुलीचा नातेवाईकांचे पोलिस ठाण्यासमोर आंदोलन केले असल्याची माहिती
- आंदोलन सुरू असतानाच आई-मुलाने स्थानिक हॉटेलमध्ये मुक्काम केला होता..
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 27, 2025 09:47:130
Report
JJJAYESH JAGAD
FollowDec 27, 2025 09:47:010
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 27, 2025 09:46:490
Report
TTTUSHAR TAPASE
FollowDec 27, 2025 09:46:250
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowDec 27, 2025 09:34:48Chendhare, Alibag, Maharashtra:पेण जवळ मृतावस्थेत आढळला बिबट्या
खारपाडा सावरोली राज्य मार्गावरील दुष्मी गावाजवळ सापडला मृतावस्थेतील बिबट्या
रेल्वेच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती
वनविभागाचे अधिकारी , कर्मचारी पोहोचले घटनास्थळी
0
Report
SNSWATI NAIK
FollowDec 27, 2025 09:34:350
Report
NMNITESH MAHAJAN
FollowDec 27, 2025 09:08:320
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowDec 27, 2025 08:49:130
Report
SNSWATI NAIK
FollowDec 27, 2025 08:49:020
Report
AKAMAR KANE
FollowDec 27, 2025 08:48:450
Report
PNPratap Naik1
FollowDec 27, 2025 08:46:190
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 27, 2025 08:46:070
Report
ABATISH BHOIR
FollowDec 27, 2025 08:45:520
Report
MAMILIND ANDE
FollowDec 27, 2025 08:30:480
Report
PNPratap Naik1
FollowDec 27, 2025 08:25:060
Report