Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Kolhapur416005
इचलकरंजी महापालिका: फडणवीस ने संभावित उम्मीदवारों की सूची पर रोक लगाई
PNPratap Naik1
Dec 27, 2025 06:37:36
Kolhapur, Maharashtra
इचलकरंजी महापालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या संभाव्य उमेदवारांच्या यादीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली आहे. उमेदवारी देताना पक्षाच्या अनेक निष्ठावंतांवर अन्याय झाल्याची भावना पसरली आहे. त्याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे. या नव्या घडामोडीमुळे इचलकरंजीतील भाजपच्या उमेदवारांची यादी लांबणीवर पडली आहे.दरम्यान परिणामी इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.या नव्या यादी बाबत रविवारी 28 डिसेंबर रोजी वर्षा निवासस्थानी बैठक होऊन उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PNPratap Naik1
Dec 27, 2025 08:25:06
Kolhapur, Maharashtra:Feed:- Live U कृष्णराज महाडिक बाईट मुद्दे आज सकाळी घरातील सर्व सदस्यांचा आशीर्वाद घेऊन आणि मित्रांच्या सहकार्याने मी बाहेर पडलो माझ्या आयुष्यातील राजकीय जीवनातील वाटचालीचा सुरुवातीचा आजचा दिवस आहे त्यामुळे मी फार खुश आहे मी यापूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजाच्या विविध प्रश्नांसाठी चांगलं काम करत आलेलो आहे लोकांचा खूप मोठा विश्वास माझ्यावर व्यक्त होताना दिसत आहे सर्वांच्या आशीर्वादाने आणि सर्वांच्या ताकतीने मी या निवडणुकीला सामोरे जात आहे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करायचा आहे, मात्र शहराच्या विकासासाठी एक टाऊन प्लॅनिंग साठी महानगरपालिका आणि लोकप्रतिनिधी यांचा ताळमेळ लावायचा आहे कोल्हापूर मध्ये अनेक वर्षे विकास कामे झालीत, मात्र त्याचा मेंटेनन्स झालेला नाही वर्षानुवर्षे एकाच कामासाठी निधी वारंवार वापरला जातोय ही प्रक्रिया मला बंद करायची आहे कोल्हापुरात काम करणाऱ्या विविध संस्थांना एकत्रित आणून त्यांचे प्लॅनिंग करून मग मी कामाला सुरुवात करणार तरुण जेव्हा खेळांमध्ये सामील होतात, त्यावेळी त्यांच्यामध्ये एक शिस्त लागते स्पोर्ट्स आपल्याला अशा गोष्टी शिकवतं ज्या गोष्टी आपण पुस्तकातून शिकू शकत नाही युवकांसाठी माझं पहिलं टार्गेट हे स्पोर्ट्सला प्राधान्य देणे आहे ही निवडणूक मी माझ्या स्वतःच्या ताकदीवर लढवणार आहे माझे वडील खासदार धनंजय महाडिक यांचा आशीर्वाद माझ्यावर आहेच, त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणुका लढवणार या निवडणुकीला मी सामोरे जात असताना खासदार धनंजय महाडिक यांच्यावर अनेक जिल्ह्यांची जबाबदारी आहे ते माझ्या प्रभागासाठी किती वेळ देतील हे मला माहिती नाही पण मी माझी कुटुंबीय आणि मित्रपरिवार यांना सर्वांना सोबत घेऊन मी निवडणुकीला सामोरे जात आहे. मी सध्या विरोधकांच्या कुठल्याही गोष्टीवर बोलणार नाही ज्यांना मला विरोध करायचे आहे ते करू देत ट्रोलिंग करू देत मी त्यांच्याकडे लक्ष देणार नाही बाकीच्या ऐंशी उमेदवारांसाठी मी विरोधकांची टोलेबाजी अंगावर घ्यायला तयार आहे कोल्हापूर शहरामध्ये जी पूर परिस्थिती अनेक वर्ष निर्माण होत आहे त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आराखडा बनवलेला आहे तो आराखडा आता फायनल स्टेजला आला आहे. मला खात्री आहे की निवडणुका झाल्या झाल्या पहिला विषय शासनाकडून हातात घेतला जाईल आणि त्यावर काम सुरू केले जाईल
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Dec 27, 2025 08:24:32
Amravati, Maharashtra:AMT_BJP_SENA_PKG सात फाईल आहे. AMT_AMARAVATI में भाजप-शिवसेना की युति पर अधर्म होने पर अर्थहीन, यह स्पष्ट रूप से कहा गया है कि हमारी युति भाजपा–शिवसेना तक सीमित है। अमरावती में युति की गतिविधियाँ चल रही हैं, नागपुर और अमरावती में कई बैठकें हो चुकीं, पर जागावाटप अभी तक स्पष्ट नहीं हो पाया है। शिंदे गट के शिवसेना नेत्रों सहित मंत्री संजय राठोड, उदय सामंत, आनंदराव अडसूळ और अभिजीत अडसूळ आदि नेताओं की बैठक चार घंटे चली; इस बैठक में 20-25 सीटों के प्रस्ताव की चर्चा की गई, पर निर्णय नहीं हो पाया। भाजपा, शिवसेना और युवा स्वाभिमान पक्ष के तीनों पक्ष AMRUP/Maha-Alia के भीतर स्थिति को लेकर बेरहम घेराबंदी में हैं। भविष्य में जागावाटप कब होगा, यह सबकी निगाह में है। अभिजित अडसूळ ने राणा दांपत्य को स्पष्ट संकेत दिए कि अगर उम्मीदवारों के चयन में गलतियाँ दोहराईं गईं, तो महापालिका चुनाव में युति का अस्तित्व प्रभावित होगा।
0
comment0
Report
KPKAILAS PURI
Dec 27, 2025 08:24:18
Pimpri-Chinchwad, Maharashtra:महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने पिंपरी चिंचवड मध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याचा निर्णय आज दुपारी तीनच्या बैठकीनंतर होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून सुरुवातीला 27 जागा मागण्यात आल्या होत्या आता ते 22 जागा मागत आहेत पण त्याही जागा देणे शक्य नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी स्पष्ट केले. यापूर्वी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यासंबंधी अनेक बैठका झाल्या आहेत आणि आज दुपारी तीन ला जवळपास शेवटची बैठक असणार आहे आणि त्यातच निर्णय होईल असं बहल म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुलक्षणा शीलवंत धर या योगेश बहल यांच्याच प्रभागातून इच्छुक आहेत आणि त्या जागेवरूनच वाद सुरू असल्याचं बोलले जात असताना योगेश बहल यांनी धर यांना त्यांच्या पॅनल मध्ये स्थान नसल्याचं स्पष्ट केले आहे.. एकूणच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या संदर्भात शहराध्यक्ष योगेश बहल यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी!
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Dec 27, 2025 08:16:46
0
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 27, 2025 08:08:28
kolhapur, Maharashtra:विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते (On मुंबई काँग्रेस वंचित आघाडी) जहां शक्य तिथे आघाडी करा ऐसा आदेश है.. भाजपला आघाडी केलेले पक्ष सोडून आम्हाला समविचारी पक्षाशी आघाडी करण्याच्या सूचना आम्ही दिलेत.. मुंबई येथे देखील स्थानिक नेत्यांना अधिकार.. त्यामुळे आज किंवा उद्या मध्ये अंतिम निर्णय होईल.. जागा वाटपात आकडेवारी इकडे तिकडे होऊ शकेल.. प्रत्येकानी दो पाऊले मागे घेऊन कार्यकर्त्याच्या भावनांचा आदर केला पाहिजे.. मी त्या प्रक्रियेत नाही.. त्यामुळे मुंबईच्या नेत्यांशी चर्चा केल्यावर सांगू शकेल.. (On अजित पवार सुप्रिया सुळे बैठक) दुसऱ्याच्या घरात काय चाललं तो डोकावण्याचा अधिकार मला नाही.. पण दोन्ही राष्ट्रवादींच्या चर्चा खूप पुढे गेल्यांचं मी ऐकलं आहे.. घड्याळ किंवा तुतारी यावरून लढण्याचा त्यांचा विषय होता.. त्यांच्या बैठका झाल्या तेव्हाच आम्ही निर्णय घेतला.. जर शरद पवार अजित पवार यांच्यासोबत जात असतील तर आपला पक्ष स्वतंत्र लढल हा निर्णय आमच्या पक्षाने जाहीर केला आहे.. त्यांनी काय करायचं तो त्यांचा अधिकार आणि आम्ही काय करायचं तो आमचा अधिकार.. सध्या राज्यात राजकारणाचा झालेला चिखल त्यामुळे सगळ्यांच्या अंगावर डाग पडत आहे.. कितीही धुतलं तरी ते डाग पुसल्या जातील असं दिसून येत नाही... (On महायुती ठाणे.. नमो ठाणे) कोणाला काय म्हणायचे ते त्यांचा प्रश्न मी यावर काय बोलणार.. मात्र सध्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहू दोष किंवा शनिदोष आहे का..? याची खात्री त्यांनी ज्योतिषा कडे जाऊन करून घेतली पाहिजे... (On प्रशांत जगताप ) प्रशांत जगताप अब काँग्रेसमध्ये आहे.. आम्ही त्यांना शब्द दिला आहे.. आणि तो आम्ही पाळणार. तिकडे द्यायची की नाही तो त्यांच्या पक्ष, आणि आम्हाला द्यायचे की नाही तो आमचा अधिकार.. त्यामुळे कोणतीही अडचण येणार नाही.. त्यांना आम्हाला विचारायचा अधिकार नाही.. (On योगी आदित्यनाथ, मैथिली ठाकूर प्रचार, राऊत टीका..) स्थानिक निवडणुकांमध्ये योगी आदित्यनाथची गरज पडत असेल तर यांचं हे अपयश आहे.. राज्यात सरकार चालवत असलेले तीनही पक्ष जनतेच्या परीक्षेत नापास झालेत.. त्याकरिता दुसऱ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची पास होण्यासाठी गरज लागते हा त्याचा अर्थ आहे.. त्यावरून हेडमास्टरला वर्ग सांभाळता येत नाही म्हणून प्रिन्सिपलला आणून महाराष्ट्र सांभाळाव का अशी परिस्थिती दिसत आहे.. ( उत्तर भारतीय मतदार) भाजपचं निवडणुकीत ध्रुवीकरणाचं राजकारण नेहमीच राहिले आहे.. ध्रुवीकरण केल्याशिवाय त्यांना राजकारण करणे किंवा यश मिळवता येत नाही.. प्रांतीयवाद ,धर्मवाद आणून बोट दुसऱ्याकडे दाखवतील.. सगळ्यांमध्ये ते अपयशी ठरले तर अंतिम सहकारी म्हणून निवडणूक आयोग आहे... त्याचा वापर करतील... (on महायुती अजित पवार ) अजित पवारांना बाजूचं ठेवण्याचा कारण म्हणजे सेक्युलर मताचा विभाजन व्हावं... त्यातून काँग्रेस पक्षाला नुकसान व्हावं ही त्या मागची स्ट्रॅटर्जी आहे.. सत्तेत राहून विरोधकांची भूमिका घेऊन अशी दुहेरी भूमिका घेऊन काम सुरू आहे... नायक आणि खलनायक अशी पद्धत भाजपची अजित पवार यांच्या संदर्भात दिसत आहे...
0
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 27, 2025 08:01:02
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी आज भाजपाचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज धनंजय महाडिक यांनी प्रभाग क्रमांक ३ मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी रुईकर कॉलनी मधील वर्षा बंगला ते राजारामपुरीतील डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतीभवनातील निवडणूक कार्यालयापर्यंत भव्य रॉली काढली. या रॅलीत युवक, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या रॅली नंतर कृष्णराज महाडिक यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. एकीकडे महायुती मधील अनेक जागांवर एकमत झाली नसले तरी रुईकर कॉलनी प्रभाग क्रमांक तीन मधून कृष्णराज महाडिक यांनी भाजप पक्षाकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी कृष्णराज महाडिक यांनी केलेल्या कामाच्या बळावर आपण निवडणूकित विजयी होवू असा विश्वास व्यक्त केलाय.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Dec 27, 2025 08:00:48
Junnar, Pune, Maharashtra:*नारायणगाव/पुणे* - जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे दिवसा दोन बिबट्यांची थरारक झुंज झाल्याची घटना समोर आली आहे. - नारायणगाव पाटे-खैरे मळा येथे बिबट्यांच्या वावरामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. - शेतात पाणी धरायला गेलेल्या शेतकऱ्याच्या समोरच गव्हाच्या शेतात दोन बिबट्यांची झुंज सुरु झाली. - प्रसंगावधान राखत शेतकऱ्यांनी मोबाईलमध्ये बिबट्यांच्या झुंजीचे थरारक दृश्य चित्रित केले. - आरडा–ओरडा करून व दगडफेक करत शेतकऱ्यांनी दोन्ही बिबट्यांना हुसकावून लावले, - त्यानंतर हे दोन्ही बिबटे शेजारच्या उसाच्या शेतात पसार झाले. - घटनेनंतर परिसरातील शेतकरी आणि मजुरांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया नारायणगाव पुणे...
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Dec 27, 2025 07:48:03
Bhimashankar, Maharashtra:भिमाशंकर पुणे - भिमाशंकर मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी 9 जानेवारी पासून बंद राहणार. 9 जानेवारी पासून पुढील तीन महिने भिमाशंकर मंदिर बंद रहाणार. भिमाशंकर मुख्य मंदिराच्या सभा मंडपाचे नव्याने काम होणार असल्याने दुर्घटना घडु नये यासाठी मुख्य मंदिर दर्शानासाठी तीन महिने बंद रहाणार आहे. श्री.भीमाशंकर ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत झालेल्या संयुक्त बैठकीत सविस्तर चर्चा करून सर्वाच्या सहमतीने मंदीर तीन महिन्यासाठी बंद करण्याचा निर्णय. महाशिवरात्रि का दि. 12.02.2026 ते दि18.02.2026 हा सात दिवसाच्या कालावधी वगळण्यात आलेला असून या कालावधीत मंदीर भाविकांकरिता दर्शनाकरिता खुले राहणार आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानंतर मंदिर तीन महिने बंद राहणार. प्रतिनिधी हेमंत चापुडे
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Dec 27, 2025 07:37:52
0
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 27, 2025 07:34:46
kolhapur, Maharashtra:नागपूर - नागपूरमधील हॉटेलमध्ये आई-मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न, घटनेत मुलगा सुरजचा मृत्यू, आई जयंती गंभीर - सोनेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हॉटेल रॉयलमध्ये घटना उघडकीस, रात्री 12 वाजताच सूमारासची घटना.. - त्याच हॉटेलमध्ये आत्महत्येचा प्रयत्न केला असताना सुरजचा मृत्यू, आईवर उपचार सुरू. - दोघेही बेंगळुरूचे रहिवासी काही महिन्यांपूर्वी सुरजचे लग्न झाले होते. - पत्नीची बेंगळुरूमध्ये आत्महत्या केली असून हुंड्यासाठी छळाचा आरोप करण्यात आला होता... यासाठी मुलीचा नातेवाईकांचे पोलिस ठाण्यासमोर आंदोलन केले असल्याची माहिती - आंदोलन सुरू असतानाच आई-मुलाने स्थानिक हॉटेलमध्ये मुक्काम केला होता..
0
comment0
Report
Advertisement
Back to top