Back
नारायणगांव में दो बिबटों की भिड़ंत से खेतों में दहशत, किसान सहमे
HCHEMANT CHAPUDE
Dec 27, 2025 08:00:48
Junnar, Pune, Maharashtra
*नारायणगाव/पुणे*
- जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे दिवसा दोन बिबट्यांची थरारक झुंज झाल्याची घटना समोर आली आहे.
- नारायणगाव पाटे-खैरे मळा येथे बिबट्यांच्या वावरामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
- शेतात पाणी धरायला गेलेल्या शेतकऱ्याच्या समोरच गव्हाच्या शेतात दोन बिबट्यांची झुंज सुरु झाली.
- प्रसंगावधान राखत शेतकऱ्यांनी मोबाईलमध्ये बिबट्यांच्या झुंजीचे थरारक दृश्य चित्रित केले.
- आरडा–ओरडा करून व दगडफेक करत शेतकऱ्यांनी दोन्ही बिबट्यांना हुसकावून लावले,
- त्यानंतर हे दोन्ही बिबटे शेजारच्या उसाच्या शेतात पसार झाले.
- घटनेनंतर परिसरातील शेतकरी आणि मजुरांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया नारायणगाव पुणे...
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 27, 2025 09:47:130
Report
JJJAYESH JAGAD
FollowDec 27, 2025 09:47:010
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 27, 2025 09:46:490
Report
TTTUSHAR TAPASE
FollowDec 27, 2025 09:46:250
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowDec 27, 2025 09:34:48Chendhare, Alibag, Maharashtra:पेण जवळ मृतावस्थेत आढळला बिबट्या
खारपाडा सावरोली राज्य मार्गावरील दुष्मी गावाजवळ सापडला मृतावस्थेतील बिबट्या
रेल्वेच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती
वनविभागाचे अधिकारी , कर्मचारी पोहोचले घटनास्थळी
0
Report
SNSWATI NAIK
FollowDec 27, 2025 09:34:350
Report
NMNITESH MAHAJAN
FollowDec 27, 2025 09:08:320
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowDec 27, 2025 08:49:130
Report
SNSWATI NAIK
FollowDec 27, 2025 08:49:020
Report
AKAMAR KANE
FollowDec 27, 2025 08:48:450
Report
PNPratap Naik1
FollowDec 27, 2025 08:46:190
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 27, 2025 08:46:070
Report
ABATISH BHOIR
FollowDec 27, 2025 08:45:520
Report
MAMILIND ANDE
FollowDec 27, 2025 08:30:480
Report
PNPratap Naik1
FollowDec 27, 2025 08:25:060
Report