Back
अकोला के दसरे में आपटा-शमी के पत्ते सोने-चांदी बराबर भाग्य का संकेत
JJJAYESH JAGAD
Oct 02, 2025 15:49:05
Akola, Maharashtra
दसरा सण हा परंपरेने सोनं-चांदी वाटपाचा आणि सत्याच्या विजयाचा दिवस मानला जातो. या दिवशी आपट्याची आणि शमीची पाने सोनं-चांदीप्रमाणे वाटली जातात. अकोळ्यातील म्हैसपूर येथील गोरक्षण संस्थेत असलेल्या या दोन्ही झाडांना विशेष महत्त्व आहे. दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी शेकडो भाविक येथे येऊन आपटा आणि शमीच्या झाडांची विधीवत पूजा करतात. या झाडांना ‘सोन्याचं आणि चांदीचं झाड’ असेही संबोधले जाते. पूजा संपल्यानंतर सीमा उल्लंघन करण्याची पारंपरिक प्रथा पाळली जाते. भाविक या वेळी वडील मंडळींचा आशीर्वाद घेतात आणि एकमेकांना आपट्याची व शमीची पाने देऊन ‘सोनं’ वाटल्याचा शुभसंकेत मानला जातो. या सोहळ्याने अकोल्यातल्या दसरा उत्सवाला धार्मिक आणि सामाजिक रंग प्राप्त होतो.
2
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
YKYOGESH KHARE
FollowOct 02, 2025 17:17:120
Report
SMSamruddhi M Kolhe
FollowOct 02, 2025 17:03:074
Report
SMSamruddhi M Kolhe
FollowOct 02, 2025 17:02:260
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowOct 02, 2025 15:15:150
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowOct 02, 2025 15:03:000
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowOct 02, 2025 13:58:054
Report
GMGANESH MOHALE
FollowOct 02, 2025 13:57:404
Report
SKSACHIN KASABE
FollowOct 02, 2025 13:53:390
Report
ABATISH BHOIR
FollowOct 02, 2025 13:53:010
Report
TTTUSHAR TAPASE
FollowOct 02, 2025 13:21:390
Report
ABATISH BHOIR
FollowOct 02, 2025 12:55:192
Report
NMNITESH MAHAJAN
FollowOct 02, 2025 12:51:510
Report
YKYOGESH KHARE
FollowOct 02, 2025 12:15:500
Report
ABATISH BHOIR
FollowOct 02, 2025 11:50:043
Report