Back
गांधीगिरी से बोले विद्यार्थियों: खड्डों भरे रस्तों पर तत्काल मरम्मत की मांग
ABATISH BHOIR
Oct 02, 2025 11:50:04
Kalyan, Maharashtra
मी आलोय... आता तरी रस्ते बनवा !!
"सण संपले... रस्ते अजूनही खड्ड्यातच! विद्यार्थ्यांची गांधीगिरीतून संतापजनक हाक –
कल्याण डोंबिवली परिसरातील रस्त्यांच्या दयनीय अवस्थेबाबत संताप व्यक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी गांधीगिरीचा मार्ग अवलंबला. महात्मा गांधी जयंतीनिमित्त आयोजित या अनोख्या रॅलीत विद्यार्थ्यांनी हातात महात्मा गांधींचे फोटो घेत ,मी आलोय ..आता तरी रस्ते बनवण्याची मागणी केली.मांडण्यात आला.
या रॅलीत महेश गायकवाड यांनी सहभाग घेतला . त्यांनी सांगितले की, "गणपती गेले, नवरात्री संपली आणि आता दिवाळी आली... तरीसुद्धा रस्त्यांचे काम सुरू झालेले नाही, शहरातील ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे, चिखल आणि धोकादायक रस्त्यांमुळे नागरिकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे, सणवार सगळे संपले तरी रस्ते अजूनही खड्ड्यात आहेत. प्रशासनाने तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा लवकरच मोठे जनआंदोलन उभारले जाईल असा इशारा दिला .गांधी जयंतीच्या दिवशी गांधीगिरीतून विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेला संताप प्रशासनाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणार आहे. आता या आंदोलनामुळे महापालिका प्रशासन रस्त्यांच्या कामाला गती देतं का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे
3
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GDGAJANAN DESHMUKH
FollowOct 02, 2025 13:58:050
Report
GMGANESH MOHALE
FollowOct 02, 2025 13:57:400
Report
SKSACHIN KASABE
FollowOct 02, 2025 13:53:390
Report
ABATISH BHOIR
FollowOct 02, 2025 13:53:010
Report
TTTUSHAR TAPASE
FollowOct 02, 2025 13:21:390
Report
ABATISH BHOIR
FollowOct 02, 2025 12:55:190
Report
NMNITESH MAHAJAN
FollowOct 02, 2025 12:51:510
Report
YKYOGESH KHARE
FollowOct 02, 2025 12:15:500
Report
ABATISH BHOIR
FollowOct 02, 2025 11:49:183
Report
JMJAVED MULANI
FollowOct 02, 2025 11:45:560
Report
HPHARSHAD PATIL
FollowOct 02, 2025 11:36:280
Report
AAASHISH AMBADE
FollowOct 02, 2025 11:31:390
Report
JMJAVED MULANI
FollowOct 02, 2025 11:03:350
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowOct 02, 2025 10:50:400
Report