icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
444505
GMGANESH MOHALE2 Oct 2025, 01:57 pm

पोहरादेवी दसरा मेळावे में बंजारा समाज के आरक्षण की मांग तेज

Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी, जी बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखली जाते, येथे यंदा प्रथमच दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात बंजारा समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे यासाठी पुढील आंदोलनाची रूपरेषा निश्चित करण्यात आली. तसेच, दरवर्षी अशाच प्रकारे दसरा मेळावा आयोजित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी सरकारमधील मंत्री, आमदार, खासदार यांनी सहकार्य करीत आहेत मात्र त्यांना काही मर्यादा असल्याचे पोहरादेवी येथील मंहत सुनील महाराज यांनी सांगितले. बंजारा समाजातील महंत, धर्मगुरू तसेच राज्यभरातील बंजारा समाजातील जाणकार या गोर बंजारा दसरा मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

Advertisement

पवना नदी में रसायन-मैला मिलाव से फेन, मछलियाँ खतरे में—पिंपरी चिंचवड़ में आंदोलन

Pimpri-Chinchwad, Maharashtra:इंद्रायणी नदी पठोपाठ आता पिंपरी चिंचवड शहरातून जाणारी पवना नदी देखील फेसाळली आहे. पवना नदी पात्रात रसायन मिश्रित पाणी तसच मैला मिश्रित सांड पाणी सोडल्यान पवना नदी मोठ्या प्रमाणात फेसाळली आहे. चिंचवड मधल्या केजुबाई बंधाऱ्यावर पवना नदी पात्रात पांढरा फेस मोठ्या प्रमाणात तयार झाला आहे. त्यामुळे पवना नदी पात्रातील मासे आणि इतर जीवांना धोका निर्माण झाला आहे...! फेसळल्या.पाण्यामुळे पिंपरी चिंचवड करांचा आरोग्य देखील धोक्यात आलंय. नदी पात्रात रसायन मिश्रित आणि मैला मिश्रित सांड पाणी सोडणाऱ्या उद्योगधंद्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आता पर्यावरण प्रेमी करत आहेत.
0
0
Report

बुलढाणा के सह पालकमंत्री संजय सावकारे पत्रकारों पर नाराज, मीडिया पर आरोप

Buldhana, Maharashtra:बुलढाणा राजकीय - खासदार संजय जाधव यांच्या नंतर आता बुलढाण्याचे सह पालकमंत्री संजय सावकारे पत्रकारांवर भडकले .. पत्रकारांनी नसत्कार स्वीकारण्याचा प्रश्न विचारला म्हणून सावकारे चिडले . सावकारे म्हणाले मीडिया खोट्या बातम्या लावतात.. नांदेडमध्ये कृषिमंत्र्याच्या दुष्काळाच्या बैठकीमध्ये मंत्री आणि लोकप्रतिनिधींनी काजू बदाम खातानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आणि अकोला येथे कृषीमंत्री यांच्या बैठकीतच काही अधिकारी मोबाईल मध्ये गेम खेळत असल्याचे समोर आल्यावर सर्वच स्तरातून सरकार वर टीका होतेय .. मात्र आज पुन्हा एकदा बुलढाणा जिल्ह्याचे सह पालकमंत्री संजय सावकारे हे दुष्काळ पाहणी दौऱ्यावर असताना मलकापूर येथे सत्कार स्वीकारला .. यासंदर्भात पत्रकार परिषद मध्ये पत्रकारानि प्रश्न विचारल्याने सावकारे हे पत्रकारांवर भडकले असल्याचे पाहायला मिळाले .. तर पत्रकार सगळ्याच खऱ्या बातम्या लावतात का, असा उलट प्रश्न त्यांनी पत्रकारांना विचारलं.. आणि मीडिया खोट्या बातम्या लावतात अशा प्रकारचा आरोप त्यांनी पत्रकारावर केला.. जेव्हा पत्रकारांनी सत्कारावा व्हिडिओ त्यांना दाखवला तरी सुद्धा ते मीडियावर संताप व्यक्त करत होते आणि म्हणत होते की मी सत्कार स्वीकारला नाही .. एकंदरीत खासदार संजय जाधव यांच्यानंतर परत एकदा बुलढाण्याचे सह पालकमंत्री यांचा मीडियावर संताप पाहायला मिळाला.. यामुळे आता या संबंधित मंत्र्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारायचा नाही ka, असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे..
0
0
Report
Advertisement

भंडारा के मोहाड़ी में बीजेपी बैठक के दौरान भोजन के समय हंगामा, वीडियो वायरल

Bhandara, Maharashtra:भंडारा जिले के मोहाड़ी में भाजप की मोहाड़ी तालुका संघटन की बैठक आयोजित थी। संघटनात्मक विषयों पर चर्चा के लिए पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित थे। पर बैठक के बाद भोजन के समय घटनाक्रम ने कार्यक्रम को अलग मोड़ दे दिया। भोजन के समय उपस्थितों में धक्का मुक्की हुई। मामूली विवाद से मारपीट तक की बात बताई जा रही है। इस दौरान कुछ लोगों को मारहाण होने का दावा किया गया। वीडियो रिकॉर्डिंग हो रहा था और सोशल मीडिया पर वायरल हो रहा है। यह घटना क्षेत्र में चर्चा का विषय बन गई है। घटनाक्रम का कारण, मारहानी के पीछे का कारण और कौन सी कार्रवाई की गई, इस बारे में आधिकारिक जानकारी स्पष्ट नहीं है।
0
0
Report
Advertisement

खेड-आंबेगाव-जुन्नर में भारी बारिश से खरीफ फसलों को मिली राहत

Khed, Maharashtra:महिनाभराच्या खंडानंतर खेड, आंबेगाव, जुन्नरमध्ये मुसळধार पाऊस; खरीप पिकांना मोठा दिलासा ANC: प पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव शिरुर आणि जुन्नर तालुक्यात महिनाभराच्या खंडानंतर मुसळधार पावसाला सुरुवात झालीय. दमदार पावसामुळे सोयाबीन, भुईमूग, बटाटा आणि कांदा पिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. VO: महिनेभरापासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांवर संकट ओढवलं होतं. पावसाअभावी सोयाबीन, भुईमूग आणि बटाटा पिकांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र खेड, आंबेगाव शिरुर आणि जुन्नर तालुक्यात पुन्हा दमदार पावसाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय. या पावसामुळे खरीप पिकांसह कांदा लागवडीसाठीही पोषक परिस्थिती निर्माण होणार असून, शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्यात.
0
0
Report

चाकन MIDC में सड़के बंद, पानी के टैंकर पर मजदूरों का जोखिमपूर्ण सफर

Chakan, Maharashtra:चाकण MIDC मध्ये कामगारांचा टँकरवर धोकादायक प्रवास; रस्ते बंद, पर्यायी व्यवस्था नाही ANC : चाकण औद्योगिक वसाहतीत अंतर्गत रस्त्यांचे काम सुरू असल्याने मार्ग वाहतुकीसाठी बंद आहेत. त्यामुळे कामावर जाण्यासाठी पर्याय नसलेल्या कामगारांना चक्क पाण्याच्या टँकरवर बसून धोकादायक प्रवास करावा लागत आहे. VO : चाकण MIDC परिसरात अंतर्गत रस्त्यांचे काम सुरू असताना वाहतुकीसाठी रस्ते बंद करण्यात आलेत मात्र कामगारांसाठी पर्यायी वाहतुकीची व्यवस्था करण्यात आलेली नसल्याने पाण्याच्या टँकरवर बसून कामगार प्रवास करताना दिसत आहेत. टँकरच्या वर बसून सुरू असलेला हा प्रवास जीवाशी खेळ ठरत आहे. रस्त्यावरील खड्डे, वाहतूक आणि अचानक ब्रेक लागल्यास दुर्घटना होण्याची शक्यता आहे. पर्याय नसल्याने कामगारांना हा धोकादायक प्रवास करावा लागत असून, संबंधित प्रशासनाने तातडीने सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था करण्याची मागणी होत आहे.
0
0
Report

आईआईटी पवई छात्र साहिल वakoडे की आत्महत्या: परिजन बोले मानसिक तनाव, सीबीआई जांच की मांग

Yavatmal, Maharashtra:आयआयटी पवई येथे शिक्षण घेणारा विद्यार्थी साहिल वाकोडे यांच्या आत्महत्येमुळे कुटुंबीयांना जबर धक्का बसला आहे. साहिल आत्महत्या करणाऱ्या मानसिकतेचा कदापिही नव्हता, त्यामुळे त्याची आत्महत्या मध्ये त्याचा झालेला छळ कारणीभूत आहे. साहिलच्या आत्महत्येची सखोल चौकशी सीबीआय मार्फत करावी अशी मागणी त्याची आजी शामलता तायडे यांनी केली आहे. साहिलवर यवतमाळात अंत्यसंस्कार करण्यात आले. साहिलच्या मृत्यू पूर्वी आठ दिवसा अगोदर त्याचे आई वडील त्याला भेटायला गेले होते. त्यावेळी साहिलने त्याचे वर अध्यापकांकडून छळ केल्या जात असल्याचे सांगितले होते. साहिल खालच्या जातीचा आहे असे म्हणून त्याचा छळ होत होता. तेव्हा या गोष्टींकडे दुर्लक्ष कर असा सल्ला आई-वडिलांनी दिला. साहिल ने आत्महत्या केली हे मुंबईला गेल्यावरच आई-वडिलांना कळाले. वास्तविक पाहता साहिल च काही चूक असेल तर प्रशासनाने कळवायला हवे होते मात्र तसे झाले नाही. यापूर्वीही तेथे दलितांच्या आत्महत्या झाल्या आहेत. सरकारने याची गंभीर दखल घेतली पाहिजे अशी मागणी शामलतात तायडे यांनी केली.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Advertisement
Back to top