Back
भंडारदरा के रतनगड में रानफुलों का उत्सव, पर्यटक बाढ़ ले रहे रतनगड
KJKunal Jamdade
Oct 12, 2025 08:45:26
Shirdi, Maharashtra
अहमदनगर जिल्ह्याचे कास पठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारदरा घाटमाथ्यावर सध्या निसर्गाने कात टाकली आहे. हिरवाईने नटलेल्या रतनगड परिसरात सध्या रानफुलांचा फुलोत्सव सुरू झाला आहे. निसर्गाचा हा रंगीबेरंगी सोहळा पाहण्यासाठी पर्यटकांची पावलं रतनगडकडे वळू लागली आहेत.
अकोले तालुक्यातील रतनगड घाटमाथा सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांमध्ये वसलेला हा प्रदेश सध्या रानफुलांनी बहरला आहे. नुकताच पाऊस ओसरल्यानंतर डोंगरांनी जणू हिरवळरूपी शाल पांघरली असून त्या हिरव्या गालिच्यावर निसर्गाने विविधरंगी फुलांची नक्षी उमटवली आहे. सोनकळीच्या फुलांनी रतनगडावर सोन्याचा रंग चढवला आहे, तर कारवी, तेरडा, कळलावी, दिवटा, बाफळी, आंबू, पलदा यांसारख्या रानफुलांनी डोंगरांच्या कुशीत रंगांची उधळण केली आहे. भंडारदरा पर्यटनाचा आनंद घेणारे अनेक पर्यटक आता रतनगड परिसरात या फुलोत्सवाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करू लागले आहेत. अलंग, कुलंग आणि मलंगगडाच्या परिसरातही या फुलांचा बहर पाहायला मिळतो आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
YKYOGESH KHARE
FollowOct 13, 2025 08:39:070
Report
SKSudarshan Khillare
FollowOct 13, 2025 08:37:240
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowOct 13, 2025 08:22:240
Report
AAASHISH AMBADE
FollowOct 13, 2025 08:18:550
Report
PPPRANAV POLEKAR
FollowOct 13, 2025 08:18:310
Report
PNPratap Naik1
FollowOct 13, 2025 08:18:190
Report
PPPRANAV POLEKAR
FollowOct 13, 2025 08:16:470
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowOct 13, 2025 08:05:190
Report
PNPratap Naik1
FollowOct 13, 2025 07:34:290
Report
AAASHISH AMBADE
FollowOct 13, 2025 07:19:411
Report
SKSudarshan Khillare
FollowOct 13, 2025 07:18:470
Report
VKVISHAL KAROLE
FollowOct 13, 2025 07:18:130
Report
VKVISHAL KAROLE
FollowOct 13, 2025 07:16:540
Report
AKAMAR KANE
FollowOct 13, 2025 07:05:050
Report
AAASHISH AMBADE
FollowOct 13, 2025 07:01:400
Report