Back
कळंगुट में भ्रष्टाचार-आरोपों के बीच बाहरी दबदबा का सवाल
UPUmesh Parab
Dec 07, 2025 16:15:30
Oros, Maharashtra
गोवा
अर्पोरा
कळंगुटमधील स्थिती आणि सरकारवर आरोप:
• भयावह परिस्थिती: कळंगूट मतदारसंघात परिस्थिती इतकी बिघडली आहे की, सामान्य लोक आणि महिलांना रस्त्यावर यायलाही भीती वाटत आहे.
• सरकारवर टीका: हे सरकार फक्त क्लबवर चालत नाही, तर त्यांनी मतदारसंघाची पूर्ण वाट लावली आहे. "माझा शेअर मला मिळाला की बस झाले, तुम्ही हवी ती बेकायदेशीर कामे करा," अशी या सरकारची वृत्ती आहे.
• बाहेरच्यांची दादागिरी: कळंगुटमध्ये बाहेरून आलेल्या लोकांची दादागिरी प्रचंड वाढली आहे. सरकारला त्याचे काहीच पडलेले नाही.
• प्रचंड भ्रष्टाचार: भ्रष्टाचार नसता तर हे घडले नसते. येथे २०० टक्के भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
• मुख्यमंत्र्यांवर थेट आरोप: या सर्व घटनांना मॅन्युअल कार्डोज यांनी थेट मुख्यमंत्र्यांना जबाबदार धरले आहे. पोलीस आणि गृहखाते मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत येत असल्याने ही त्यांचीच जबाबदारी आहे.
• बेकायदेशीर डान्स बार: गोव्यामध्ये डान्स बार आणि नाईट क्लबना परवानगी मिळत नाही, तरीही ते राजरोसपणे सुरू आहेत. याला कारणीभूत म्हणजे त्यांच्यावर कोणाचा तरी (सरकारमधील लोकांचा) वरदहस्त आहे.
• स्थानिकांवर अन्याय: गोव्याच्या स्थानिकांना एखादी साधी गाडी किंवा स्टॉल लावू दिला जात नाही, त्यांना अडवले जाते. मात्र, बाहेरच्या लोकांना सर्व मोकळीक दिली जाते, कारण त्यांच्याकडून पैसे मिळतात.
• कळंगुटमध्ये घाण: या बेकायदेशीर धंद्यांमुळे बाहेरची सर्व 'घाण' कळंगुटमध्ये आणून सोडली आहे ...
बाईट: मॅन्युअल कार्डोज (Manuel Cardozo), जॉइंट सेक्रेटरी, आम आदमी पार्टी (AAP)
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SNSWATI NAIK
FollowDec 07, 2025 17:47:55208
Report
ABATISH BHOIR
FollowDec 07, 2025 17:00:55260
Report
KPKAILAS PURI
FollowDec 07, 2025 16:31:58187
Report
UPUmesh Parab
FollowDec 07, 2025 16:16:25242
Report
UPUmesh Parab
FollowDec 07, 2025 16:16:13194
Report
UPUmesh Parab
FollowDec 07, 2025 16:16:03168
Report
UPUmesh Parab
FollowDec 07, 2025 16:15:51213
Report
UPUmesh Parab
FollowDec 07, 2025 16:15:40133
Report
UPUmesh Parab
FollowDec 07, 2025 16:15:18253
Report
KJKunal Jamdade
FollowDec 07, 2025 14:31:37183
Report
SNSWATI NAIK
FollowDec 07, 2025 13:45:26138
Report
DPdnyaneshwar patange
FollowDec 07, 2025 13:01:03231
Report
ABATISH BHOIR
FollowDec 07, 2025 12:30:5594
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 07, 2025 12:19:38170
Report