Back
Ramdas Athawale: BJP to ally with Mahayuti for Kalyaān-Dombivli mayor
ABATISH BHOIR
Dec 07, 2025 17:00:55
Kalyan, Maharashtra
कल्याण मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पार्टीचा जाहीर मेळावा
मेळाव्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले उपस्थित
कार्यक्रमात आठवले यांनी कल्याण डोंबिवली मध्ये जागावाटप आणि महायुती फूट पडली तर भाजप सोबतच राहणार असल्याची मांडणी भूमिका
आठवले on निवडणूक जागा वाटप
महानगरपालिकेच्या निवडणुका येतात कल्याण डोंबिवली महानगरपालिका ही मुंबई पालिकेच्या जवळ असणारी आहे
महायुती म्हणून महापालिकेच्या निवडणूक लढवाव्या ही आमची भूमिका
जागा वाटपात साठी तिन्ही पक्षाचे किती एकमत होतं हे माहिती नाही मात्र आमचा पक्ष भाजपचा मित्र त्यामुळे भाजपने आम्हाला आपल्या कोट्यातून जागा द्याव्या ही आमची मागणी
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी 20 जागांसाठी मागणी केलेली आहे याबाबत रवींद्र चव्हाण बरोबर याच्या सोबत चर्चा करणार
भाजपने पुढाकार घेऊन तिन्ही पक्षासह आम्हाला सोबत घेऊन कल्याण डोंबिवलीत महानगरपालिकेवर महापौर महायुतीचा होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करावा
कल्याण डोंबिवलीच्या समस्या बाबत आज मेळावा होता आणि सर्वांना आवाहन केले आहे कामाला लागावे...
On भाजप सेना वाद
भाजप शिवसेनेचा वाद वाढत असला तरी निवडणूक आल्यावर तो वाद कमी होणार ...आत्ता एकत्र झाले नाही मात्र निवडणुकीनंतर आम्ही सगळे एकत्र येऊन महापौर महायुतीचा होणार
यांचा वाद सुरू आहे ही गोष्ट खरी मात्र वाद मिटेल ही मला अपेक्षा ..माझा पक्ष बीजेपी सोबतच राहणार... या पहिलेही बीजेपी सोबत होता.. एकनाथ शिंदे अजित पवार येण्याच्या अगोदरपासूनच माझा पक्ष भाजपसोबत आहे
दोन मोठे पक्ष भाजपसोबत आल्यामुळे रिपब्लिकन पक्षाचे चर्चा कुठेच होत नाही मात्र रिपब्लिकन पक्ष प्रामाणिकपणे भाजपसोबत आहे आणि त्यांच्या सोबत राहणार
On विरोधक अधिवेशन
विरोधक चाय पानाला जात नाही कारण त्यांना महायुतीचा चाय आवडत नाही..आम्ही मंत्री असताना सगळे विरोधी पक्ष चहापण्याला यायचे..
हसत खेळत राजकारण असलं पाहिजे क्रूर पद्धतीचे राजकारण नको ...
परंपरा प्रमाणे सगळे चाय पाण्याला जायला पाहिजे मात्र विरोधक वेगवेगळे कारण सांगून चाय पाण्यावर बहिष्कार टाकतात
भूमिका कोणी कशी घ्यावी याचा अधिकार सर्वांना मात्र उद्यापासून अधिवेशन सुरू होणार आहे महाराष्ट्र आणि विदर्भाच्या अनेक प्रश्नांवरती चांगली भूमिका मांडवी अशी अपेक्षा
byte.. रामदास आठवले
കेंद्रीय मंत्री
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SNSWATI NAIK
FollowDec 07, 2025 17:47:55208
Report
KPKAILAS PURI
FollowDec 07, 2025 16:31:58187
Report
UPUmesh Parab
FollowDec 07, 2025 16:16:25242
Report
UPUmesh Parab
FollowDec 07, 2025 16:16:13194
Report
UPUmesh Parab
FollowDec 07, 2025 16:16:03168
Report
UPUmesh Parab
FollowDec 07, 2025 16:15:51213
Report
UPUmesh Parab
FollowDec 07, 2025 16:15:40133
Report
UPUmesh Parab
FollowDec 07, 2025 16:15:30135
Report
UPUmesh Parab
FollowDec 07, 2025 16:15:18253
Report
KJKunal Jamdade
FollowDec 07, 2025 14:31:37183
Report
SNSWATI NAIK
FollowDec 07, 2025 13:45:26138
Report
DPdnyaneshwar patange
FollowDec 07, 2025 13:01:03231
Report
ABATISH BHOIR
FollowDec 07, 2025 12:30:5594
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 07, 2025 12:19:38170
Report