Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ahilyanagar414001

अजित पवार गुट के विलय पर संग्राम जगताप का विरोध

LBLAILESH BARGAJE
Feb 01, 2026 13:34:26
Ahilyanagar, Maharashtra
राष्ट्रवादी गट अजित पवार और शरद पवार गट के विलेनिंग (विलय) की चर्चा चल रही है, इस बीच आमदार संग्राम जगताप ने विलय के विरोध को साफ तौर पर व्यक्त किया। अजित दाद के दुखद निधन के कुछ घंटे ही बीते थे कि शरद पवार गुट의 विलय की चर्चा को दु:खद बताने का बात जगताप ने कही। बारामती में अजित दादा और शरद पवार के बीच विलय के संदर्भ में बैठक होने की वीडियो मीडिया में दिख रही है, लेकिन जगताप ने कहा कि ऐसी बैठकों का विलय से कोई संबंध नहीं है; अगर विलय संबंधी कोई बैठक होती तो पक्ष के किसी सदस्य को जानकारी होती। संग्राम जगताप का यह भी कहना है कि ऐसी बैठकें सामान्य होती हैं और उसका विलय से लेना-देना नहीं होता।
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAABHISHEK ADEPPA
Feb 02, 2026 03:15:14
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Feb 02, 2026 03:10:04
Nashik, Maharashtra:पाच मिनिटांत दोन दुचाकींची चोरी सीसीीटीत कैद झाली. शहरात दुचाकी चोरट्यांनी उच्छाद मांडला असून दररोज पाच ते सहा दुचाकी चोरीस जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नुकताच जुने नाशिक येथील गर्दीच्या चौक मंडई परिसरातून नागरिकांच्या समोरूनच दोन चोरट्यांनी तीन महिन्यांपूर्वीच खरेदी केलेली दुचाकी चोरी करून नेली. यानंतर त्याच दुचाकीचा वापर करून राजीव गांधी भवन समोरील सुयोजित बिल्डिंगच्या पार्किंगमधून एक दुचाकी चोरीस गेली. ही दुचाकी नंतर कॉलेज रोड मार्गे डॉन बॉस्कोच्या पुढे नेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. चोरी केलेल्या दुचाकी काही दिवस वापरात ठेवून नंतर त्या दुसऱ्या ठिकाणी टाकून देणे किंवा नवीन नंबरप्लेट लावून वापरण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे मूळ मालकांना वाहने परत मिळण्याची शक्यता कमी होत आहे
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Feb 02, 2026 03:00:43
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीत माजी आमदार पुत्राच्या प्रचारासाठी मैदानात - उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी जिल्हा परिषद गटातून माजी आ.दिलीप माने यांचे सुपुत्र पृथ्वीराज माने यांनी भाजपकडून निवडणूक लढवत आहेत - उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणी गावातून माजी आ.दिलीप माने यांनी मुलासाठी प्रचार यात्रा काढत मतदान मागितले. - माजी आ. दिलीप माने यांनी काही दिवसापूर्वीच भाजपमध्ये केला होता प्रवेश. - विधानसभा मतदारसंघात आमदार म्हणून काम केल आहे राजकारणातली आमची ही तिसरी पिढी असणार - कोंडी जिल्हा परिषद निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर लढणार。 पृथ्वीराज माने, कोंडी जिल्हा परिषद भाजप उमेदवार दिलीप माने, माजी आमदार
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 02, 2026 02:45:58
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 02, 2026 02:31:44
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 02, 2026 02:31:28
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 02, 2026 02:30:17
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:माजी आमदार सुभाष झांबड यांना सर्वोच्च न्यायालयात सशर्त जामीन मंजूर छत्रपती संभाजीनगर मधील अजिंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष, काँग्रेस चे माजी आमदार सुभाष झांबड यांना सर्वोच्च न्यायालयाने  जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाच्या अटी आणि शर्तीच्या अधीन राहून, तसेच सरकारी वकिलांचे म्हणणे ऐकून झांबड यांना जामिनावर सोडण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. दोन गुन्ह्यांपैकी पहिल्या प्रकरणात सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. याचिकाकर्ता ७ फेब्रुवारी २०२५ पासून कोठडीत आहे. २६ सप्टेंबर २०२४ रोजी आरोपपत्र दाखल करण्यात आले आणि १ एप्रिल २०२५ रोजी पूरक आरोपपत्र देखील दाखल करण्यात आले. या गुन्ह्यातील सह-आरोपींना आधीच जामिनावर सोडण्यात आले आहे. खटल्यातील तथ्ये आणि परिस्थिती लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाने जामिनाचा आदेश दिला.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Feb 02, 2026 02:16:59
Bhandara, Maharashtra:Pravin Tandekar Gondia सडक अर्जुनी तालुक्यातील नरभक्षी वाघ जेरबंद.... दोन दिवसांपूर्वी महिलेचा घेतला होता बळी Anchor :- सडक अर्जुनी तालुक्यातील सहवनक्षेत्र कार्यालय सौंदडअंतर्गत येणाऱ्या माउली येथील वृद्ध महिलेचा बळी घेणाऱ्या वाघाला जेरबंदण्यात वन व वन्यजीव विभागाच्या चमूला यश आले आहे. गेल्या महिनाभरापासून वाघाने चांगलाच धुमाकूळ घातला होता, तर दोन दिवसांपूर्वी माहुली येथील शेतात तुरीच्या शेंगा तोडत असलेल्या लक्ष्मी सयाम या वृद्ध महिलेवर हल्ला करून ठार केले होते, तर त्यापूर्वीच या वाघाने दीपानंद चौधरी या युवकावर हल्ला करून जखमी केले होते. यामुळे परिसरातील गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण होते. वाघाला जेरबंद करण्याच्या मागणीसाठी गावकरी आक्रमक झाले होते. यानंतर वन व वन्यजीव विभागाने वाघाला जेरबंद केले आहे..
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Feb 02, 2026 02:16:42
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Feb 02, 2026 02:16:05
Bhandara, Maharashtra:महाराष्ट्र–छत्तीसगढ़ सीमा पर देवरी चेक पोस्ट अवैध वसूली का अड्डा बन गया है। आने-जाने वाले ट्रक चालकसे खुलेआम अवैध वसुली की जानकारी सामने आई है और भंडारा–गोंदिया लोकसभा क्षेत्र के सांसद प्रशांत पडोले ने देवरी चेक पोस्ट पर धावा बोलकर इस घपले का पर्दाफाश किया है। राष्ट्रीय महामार्ग 53 पर स्थित देवरी सीमा तपासणी नाका ट्रक चालकों के लिए डोकेदुखी बन गया है। छत्तीसगढ़ से आने वाले और महाराष्ट्र से जाने वाले ट्रक चालकों से रोज 200 से 900 रुपये तक की अवैध वसूली की जा रही है, और लाखों की अवैध वसूली बताई जा रही है। कार्ड वाले चालकों को अक्सर रोकना नहीं जाता, पर कार्ड नहीं रखने वाले चालकों से दबाव बनाकर पैसे लिए जाते हैं; कई बार मारपीठ की भी बात सुनने को मिली है। सांसद प्रशांत पडोले ने देवरी चेक पोस्ट पर जाकर इसकी शिकायत उठाई और अधिकारियों की कथित खामोशी का सवाल उठाया। अगर पैसे लेने के पीछे राजनीतिक संरक्षण है, तो सीबीआई जांच होनी चाहिए और अगर यह लूट जारी रही तो तीव्र आंदोलन किया जाएगा। मौजूदा महंगाई, डीज़ल के दाम और टोल के कारण ट्रक चालकों पर यह अतिरिक्त भार पड़ रहा है कि ऐसे लुटेरों के खिलाफ प्रशासन कार्यवाही करे या मामला जस का तस बना रहे।
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Feb 02, 2026 02:02:26
Jalna, Maharashtra:जालना : अन्वा येथील माघी वारी उत्सवाची काल्याच्या किर्तनाने सांगता अँकर : जालन्यातील 'प्रती पंढरपूर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र अन्वा येथे गेल्या चार दिवसांपासून सुरू झालेल्या माघी वारी उत्सवाची सांगता अत्यंत भक्तिमय, उत्साही आणि मंगल वातावरणात पार पडली. संतश्री विठोबादादा महाराज चातुर्मास्ये संस्थानचे 15 वे विद्यमान पीठाधीश सद्‌गुरू श्रीगुरू ज्ञानेश्वर माउली महाराज चातुर्मास्ये यांच्या काल्याच्या कीर्तनाने आणि दहीहंडी फोडून या वार्षिक सोहळ्याची सांगता करण्यात आली. या सोहळ्यासाठी मराठवाड्यासह राज्याच्या विविध भागांतून हजारो भाविकांनी हजेरी लावली होती. आन्वानगरीत चारही दिवस भक्ती, नामस्मरण आणि हरिनामाच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Feb 02, 2026 02:02:07
0
comment0
Report
Advertisement
Back to top