Back
ओबीसी आरक्षण पर राजनीति गरम, 32 हजार करोड़ पैकेज के साथ तीखे निशाने
KJKunal Jamdade
Oct 11, 2025 12:40:18
Shirdi, Maharashtra
Shirdi News Flash
जलसंपदा तथा अहिल्यानगर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील प्रेस...
बाईट ऑन ओबीसी नेते लक्ष्मण हाके
मला त्यांना उत्तर देण्याची आवश्यकता वाटत नाही..
त्यांना काय टीका करायची करू द्या...
समाजबांधवांनी विचार केला पाहिजे अस वक्तव्य करणार नेतृत्व आपल्याला पाहिजे का..?
कोणतंही आंदोलन करताना मागण्यांची भूमिका मांडणे गरजेचं असत..
ऑन ओबीसी आंदोलन
आमची भूमिका आधीपासून स्पष्ट...
ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देणार..
मात्र काही नेत्यांकडून बागुलबुवा करण्याचा प्रयत्न केला जातोय..
गॅझेट मधील नोंदी 1967 सालापासून...
कोणीही अर्ज केला तर दाखला मिळत नाही..
शासनाने कार्यपद्धती निश्चित केलेली आहे..
प्रसिद्धीसाठी वक्तव्य करताना सामाजिक सलोखा बिघडवू नये...
काही याचिका न्यायप्रविष्ठ असताना न्यायालयाबाहेर काही लोक मुक्ताफळे उधळत असतील तर आपण काय उत्तर देणार...
अशा पद्धतीच्या टीका झाल्यावर वेदना होतातच..
आमचे देखील अनेकांशी तात्त्विक मतभेद.. मात्र अशा भाषा आम्ही कधी वापरल्या नाही..
तुम्ही व्यक्तिद्वेषच करणार असाल तर माझ्याकडे उत्तर नाही...
ऑन उबाठा हंबरडा मोर्चा
उद्धव ठाकरेंकडे हंबरडा फोडण्यात काहीच राहिलेले नाही..
शासनाने 32 हजार कोटींचे ऐतिहासिक पॅकेज जाहीर केलं..
अनेक नियम बदलून मर्यादा वाढवून मदत दिली जात आहे..
निवडणुकांचा जवळ आल्याने ते हंबरडा फोडत आहेत..
त्याच्या पलीकडे त्यांना कोणी घास घालणार नाही..
सरकारला त्याचं काम करू द्याव हे माझं त्यांना आवाहन..
ऑन एमआयएम सभा
आपल्या जिल्ह्याला अहिल्याबाई होळकर यांचे नाव..
कोणी जातीय सलोखा बिघडणार असेल तर कारवाई करू..
नाव का बदलले हे विचारण्याचा त्यांना अधिकार नाही..
औरंगाबाद च्या अवलदिना अस वाटत असेल पण आम्हाला ते मान्य नाही..
ऑन संग्राम जगताप
संग्राम दुसऱ्यांदा निवडून आले आहे...त्यांना त्यांची जबाबदारी समजते..
त्यांनी हिंदुत्वाचा पुरस्कार करण्याचे ठरवले त्याच स्वागतच..
मात्र त्याच्या मनात काय माहीत नाही..
ऑन जैनमुनी वक्तव्य
कबुतर खाण्याबाबत शासनाने यापूर्वीच भूमिका स्पष्ट केलेली आहे...
हा धार्मिक वाद नाही..त्याला कोणी धार्मिक आधार घेत असेल तर ते चुकीचे..
कबुतरखाना हलवला याचा अर्थ त्याची हत्या होत नाही..
अशा वादग्रस्त वक्तव्य कोणी करत असेल तर त्यांचा गैरसमज दूर केला पाहिजे..
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SNSWATI NAIK
FollowOct 12, 2025 08:19:240
Report
PPPRANAV POLEKAR
FollowOct 12, 2025 08:15:550
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowOct 12, 2025 08:04:390
Report
PPPRANAV POLEKAR
FollowOct 12, 2025 07:52:310
Report
YKYOGESH KHARE
FollowOct 12, 2025 07:48:140
Report
YKYOGESH KHARE
FollowOct 12, 2025 07:47:580
Report
SMSATISH MOHITE
FollowOct 12, 2025 07:47:450
Report
PPPRANAV POLEKAR
FollowOct 12, 2025 07:35:050
Report
SKSudarshan Khillare
FollowOct 12, 2025 07:05:230
Report
MAMILIND ANDE
FollowOct 12, 2025 07:05:090
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowOct 12, 2025 07:00:240
Report
SKSudarshan Khillare
FollowOct 12, 2025 06:48:530
Report
APAMOL PEDNEKAR
FollowOct 12, 2025 06:31:110
Report
GMGANESH MOHALE
FollowOct 12, 2025 05:17:190
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowOct 12, 2025 05:02:090
Report