Back
महेश मांजरेकर की फिल्म 'पुनः शिवाजीराजे भोसले' किसानों के दर्द पर केंद्रित, जल्द रिलीज
KJKunal Jamdade
Oct 16, 2025 09:17:47
Shirdi, Maharashtra
Anc - शेतकऱ्यांच्या वेदना सांगणारा महेश मांजरेकर यांचा " पुन्हा शिवाजीराजे भोसले " हा चित्रपट 31 ऑक्टोबर रोजी दर्शकांच्या भेटीला येतोय.. प्रदर्शनापूर्वी निर्माते महेश मांजरेकर यांच्यासह चित्रपटातील कलाकारांनी शिर्डीत साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.. चित्रपटाचे पोस्टर साई समाधीवर ठेवत मांजरेकरांनी चित्रपटाच्या यशासाठी आशिर्वाद मागितले..
V/O - यापूर्वी प्रदर्शित झालेला महेश मांजरेकर यांचा " मी शिवाजीराजे भोसले बोलतोय " हा मराठी माणसाची अस्मिता जागवणारा चित्रपट दर्शकांच्या पसंतीस उतरला होता.. आता मांजरेकर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या वेदना सांगणारा " पुन्हा शिवाजीराजे भोसले " हा चित्रपट घेऊन आले असून लवकरच तो प्रदर्शित होतो आहे.. आज छत्रपती शिवाजी महाराज असते तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या बघून त्यांना काय वाटले असते? या विषयाला अनुसरून चित्रपटाचे कथानक मांडण्यात आले आहे.. हा सिनेमा मनोरंजनासाठी नाही, तर महाराष्ट्राच्या मातीशी नाळ जोडलेल्या प्रत्येक माणसाला विचार करायला भाग पाडणारा आहे अशी प्रतिक्रिया महेश मांजरेकर यांनी साई दर्शनानंतर दिली आहे..
Byte - महेश मांजरेकर, निर्माता दिग्दर्शक
5
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GDGAJANAN DESHMUKH
FollowOct 16, 2025 14:32:280
Report
AAASHISH AMBADE
FollowOct 16, 2025 14:32:180
Report
AAASHISH AMBADE
FollowOct 16, 2025 14:17:072
Report
AAASHISH AMBADE
FollowOct 16, 2025 13:57:361
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowOct 16, 2025 13:56:421
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowOct 16, 2025 13:56:254
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 16, 2025 13:36:531
Report
ABATISH BHOIR
FollowOct 16, 2025 13:36:283
Report
PPPRANAV POLEKAR
FollowOct 16, 2025 13:17:062
Report
UJUmesh Jadhav
FollowOct 16, 2025 13:16:522
Report
AAASHISH AMBADE
FollowOct 16, 2025 13:16:352
Report
PPPRANAV POLEKAR
FollowOct 16, 2025 13:04:264
Report
YKYOGESH KHARE
FollowOct 16, 2025 13:04:161
Report
APAMOL PEDNEKAR
FollowOct 16, 2025 12:46:002
Report
AKAMAR KANE
FollowOct 16, 2025 12:45:491
Report