Back
कोपरगांव में विखे पाटिल-कोल्हे परिवार के बीच मुख्यमंत्री के सामने घमासान जारी
KJKunal Jamdade
Nov 24, 2025 17:17:49
Shirdi, Maharashtra
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोरच भाजपच्या विखे कोल्हेंमध्ये जुंपली...
भाजपच्या आजी माजी नेत्यांचा अंतर्गत वाद भाजपच्या मंचावर चव्हाट्यावर...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोरच भाजपच्या कोल्हे माय - लेकांवर विखे पाटलांनी व्यक्त केला संताप...
2019 विधानसभा निवडणुकीत स्नेहलता कोल्हे यांचा पराभव झाल्यानंतर विखे विरुद्ध कोल्हे हा संघर्ष आला होता समोर...
विवेक कोल्हे यांनी विखे पाटलांवर केली होती आका शब्द वापरत नाव न घेता टीका...
पालकमंत्री विखेंनी घेतला फडणवीसांसमोर कोल्हे माय लेकाचा समाचार...
भाजप माजी आ.स्नेहलता कोल्हे भाषण मुद्दे -
तुमच्यावर मोदी साहेबांवर प्रेम करणारी ही कोपरगावची जनता..
आज पालकमंत्री देखील इथे आले आहेत..
कोपरगावच्या आम्ही शहांचा कार्यक्रम लोणी पेक्षा चांगला झाला , अतिशय सुंदर झाला असं त्यावेळी आजचे समोरच्या पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांनी आम्हाला सांगितलं... विवेक भैय्यांची दृष्ट काढा.. त्यामुळे पालकमंत्री साहेब कोणाला किती पाठीशी घालायचं हे तुम्ही ठरवा.. माणसं अशी दल बदलू असतात..
( राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या जवळीक वरून टीका )
भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील भाषण मुद्दे -
स्नेहलता कोल्हे आणि विवेक कोल्हे यांचेवर विखे पाटीलांनी मुख्यमंत्री यांचेसमोरच व्यक्त केला संताप...
कोपरगाव मध्ये भाजपाचा उमेदवार हाच आपला उमेद्वार त्यामुळे कोणी शंका उपस्थित करू नये...
*कोणी मला आका म्हणटलय , कोणाला आका म्हणायच यावर मर्यादा ठेवावा...*
*आकाच्या मनात आले तर काय घडते हे माहितीच आहे..*
मामावर शांत स्वभावाचा , भाची ( स्नेहलता कोल्हे ) यांना सांगतो...
निवडणुक आपण जिंकणारच आहोत...
मुख्यमंत्री यांनी स्पष्ट सांगितलय...
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला विवेक कोल्हे आणि स्नेहलता कोल्हे यांचेवर संताप...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस भाषण -
ऑन विखे - कोल्हे टिका प्रतिटिका -
*पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाचीला खणखणितपणे सांगितलय...कमळ म्हणजे कमळच...*
शंका - कुशंका संपलेल्या आहेत , आणि खणखणीतपणे ठरलय ...
मुख्यमंत्री यांची विखे - कोल्हे राजकीय संघर्षावर भाषणातून प्रतिक्रीया...
101
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
LBLAILESH BARGAJE
FollowNov 24, 2025 17:46:1653
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 24, 2025 17:00:33127
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 24, 2025 15:45:34174
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 24, 2025 14:47:40135
Report
APAMOL PEDNEKAR
FollowNov 24, 2025 14:46:2368
Report
APAMOL PEDNEKAR
FollowNov 24, 2025 14:32:0995
Report
DPdnyaneshwar patange
FollowNov 24, 2025 13:37:15131
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 24, 2025 13:06:2172
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 24, 2025 12:31:0086
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 24, 2025 12:30:4692
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 24, 2025 12:00:22196
Report
KJKunal Jamdade
FollowNov 24, 2025 11:37:00163
Report
ABATISH BHOIR
FollowNov 24, 2025 11:20:30101
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 24, 2025 11:08:52139
Report