Back
गुजरात के सस्ते खवे से रांजणी के खवा उद्योग पर संकट
LBLAILESH BARGAJE
Feb 03, 2026 10:04:09
Ahilyanagar, Maharashtra
अहिल्यानगरपासून जवळच असलेल्या रांजणी गावात शेतीला पूरक म्हणून सर्वच शेतकरी दुग्धव्यवसाय करतात...विशेष म्हणजे या दुधापासून मागील 50 वर्षांपासून गावातील प्रत्येक शेतकरी कुटुंबात खवा निर्मितीचा व्यवसाय सुरू आहे...रांजणी गावात प्रत्येक दिवसाला 800 ते 1000 किलो खवा निर्मिती होते...त्यासाठी मोठ्या मोठ्या पारंपरिक भट्ट्या आणि यांत्रिक भट्ट्यांचाही उपयोग केला जातो...मात्र कधी काळी पुण्याच्या मार्केटमध्ये प्रसिद्ध असलेल्या रांजणीचा खव्याला गुजरात मधून येणाऱ्या खव्याचा फटका बसला आहे...रांजणीच्या खव्याला पुण्यासोबत नगरच्या बाजारात 220 ते 240 रुपये प्रतिकिलो दर मिळतो गुजरात येथून येणारा खवा हा कमी दर्जाचा असतो त्यामुळे तो स्वस्त असतो...त्यामुळे गुजरातहुन येणाऱ्या खव्यापेक्षा चांगल्या दर्जाचा खवा बनवून देखील म्हणावा तसा दर मिळत नसल्याने खवा निर्मितीसाठी मागील 50 वर्षांपासून ओळख असलेल्या रांजणी गावाची ही ओळख धूसर होत चालली आहे...अनेक पशुपालक या व्यवसायाकडे पाठ फिरवताना पाहायला मिळत आहे...रांजणीच्या खवा उत्पादकांना किमान 280 ते 300 रुपये किलो प्रमाणे पैसे मिळण्याची अपेक्षा आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 19, 2026 06:33:110
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 19, 2026 06:05:361020
Report
SNSWATI NAIK
FollowMar 19, 2026 06:02:12875
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 19, 2026 06:00:38894
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 19, 2026 05:50:42970
Report
KPKAILAS PURI
FollowMar 19, 2026 05:48:361048
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 19, 2026 05:33:271040
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 19, 2026 05:33:16957
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 19, 2026 05:33:011071
Report
YKYOGESH KHARE
FollowMar 19, 2026 05:17:561095
Report
PNPratap Naik1
FollowMar 19, 2026 05:16:081053
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 19, 2026 05:02:451004
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 19, 2026 04:47:441015
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 19, 2026 04:33:511023
Report
SMSATISH MOHITE
FollowMar 19, 2026 04:31:461068
Report