Back
कैप्टन खरात की गिरफ्तारी के बाद पोपटराव पवार के रिश्ते सामने
LBLAILESH BARGAJE
Mar 23, 2026 08:00:58
Ahilyanagar, Maharashtra
कैप्टन खरातच्या अटकेनंतर त्याचे वेगवेगळ्या व्यक्तीशी असलेले संबंध समोर येत आहेत. आदर्शगाव हिवरेबाजार येथील सरपंच पोपटराव पवार यांचा एक व्हिडिओ समोर आला असून या व्हिडिओमध्ये पोपटराव पवार खरातच कौतुक करतांना पाहायला मिळत आहे या सोबतच ओशनोलॉजी बाबत देखील पवार बोलत आहेत असा व्हिडिओ समोर आला. दरम्यान कॅप्टन खरात सोबत आमचा संबंध केवळ गावातील दगडी बांधकाम करण्यासाठी आला होता, गावातील शंकराचे मंदिर हे दगडी असावे अशी गावकऱ्यांची भावना होती त्यामुळे अशी दगडी मंदिर कोठे आहेत हे पाहत असतांना मीरगावला जाणं झालं होतं. सोबतच जो व्हिडिओ समोर येतोय तो सिन्नर तालुक्यातील एका वृक्षारोपण कार्यक्रमातील असून माझा अथवा हिवरे बाजारचा संबंध नाही असं पोपटराव पवारांनी म्हंटलंय. पोपटराव पवार यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी लैलेश बार्गजे यांनी
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 23, 2026 09:32:40216
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 23, 2026 09:20:37879
Report
UPUmesh Parab
FollowMar 23, 2026 09:17:02973
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 23, 2026 09:04:071017
Report
SNSWATI NAIK
FollowMar 23, 2026 09:02:51983
Report
HPHARSHAD PATIL
FollowMar 23, 2026 09:01:58890
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 23, 2026 08:55:53969
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 23, 2026 08:54:431007
Report
PNPratap Naik1
FollowMar 23, 2026 08:30:281040
Report
KJKunal Jamdade
FollowMar 23, 2026 08:20:261046
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 23, 2026 08:16:391040
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 23, 2026 07:34:061057
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 23, 2026 07:32:04950
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 23, 2026 07:20:011082
Report