Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Mumbai City400003
महाराष्ट्र में एक मंडळ, एक पुलिस: उत्सव सुरक्षा का नया राज़ खुला!
MKManoj Kulkarni
Sept 19, 2025 03:48:53
Mumbai, Maharashtra
अँकर -- महाराष्ट्रात विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक सण-उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. गणेशोत्सव, नवरात्रौत्सव, दहीहंडी, ईद-ए-मिलाद, मोहरम, शिवजयंती, डॉ. आंबेडकर जयंती यांसह अनेक सण-- उत्सवादरम्यान सुरक्षिततेसाठी आणि कायदा-सुव्यवस्था टिकवण्यासाठी पोलिसांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. याच पार्श्वभूमीवर पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी एक मंडळ, एक पोलिस अंमलदार ही अभिनव योजना राज्यभर राबविण्याचा निर्णय राज्यभरात 'एक मंडळ, एक पोलिस' योजना हाती घेण्यात आली आहे. प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सर्व मंडळांची यादी तयार करण्यात येईल. एक अंमलदार एका (किंवा २-४) मंडळांसाठी नियुक्त केला जाईल. संबंधित अंमलदार मंडळाच्या बैठकीत उपस्थित राहून आपली ओळख करून देईल. व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून सातत्यपूर्ण संवाद राखला जाईल. स्थानिक मंडळ व पोलिस प्रशासन यांच्यात थेट संपर्क, सणांदरम्यान अडचणींचे तत्काळ निवारण, कायदा-सुव्यवस्था टिकविणे व नागरिकांच्या सुरक्षिततेची हमी, वाद, गैरसमज टाळून उत्सव शांततेत पार पाडणे आणि पोलिस-मंडळ समन्वय बळकट करून यशस्वी उत्सव साजरे करणे हा योजनेमागचा हेतू असल्याचे रश्मी शुक्ला यांनी आदेशात म्हटले आहे. अंमलदारांची जबाबदारी काय? मंडळाच्या कार्यक्रमांची माहिती संकलित करणे, परवानग्यांच्या पूर्ततेसाठी मदत करणे, मिरवणूक मार्ग, नियमांचे पालन याची खात्री करणे, ध्वनीप्रदूषण, आक्षेपार्ह गोष्टी टाळण्यासाठी दक्षता घेणे, वाहतूक पोलिस आणि स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधणे, आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देणे, उत्सवानंतर अहवाल सादर करणे ही पोलिस अंमलदारांचा मुख्य जबाबदारी असणार आहे. यावर वरिष्ठ पोलिस निरीक्षक नियमित बैठका घेऊन आढावा घेणार असून, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अंमलदारांचा गौरव करण्यात येणार असल्याचेही आदेशात नमूद केले आहे. मनोज कुळकर्णी  Use file vdo 
4
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
ADANIRUDHA DAWALE
Sept 19, 2025 05:17:56
Amravati, Maharashtra:Feed slug :- AMT_TIWASA_MOHTER एक फाईल आहे रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 पती-पत्नीच्या वादातून पत्नी उठली होती मुलाच्या जीवावर; मुलाला नदीत टाकण्यासाठी पत्नी पोहचली होती नदीवर अँकर :– अमरावती जिल्ह्यातील तिवसा शहरातील एका कुटुंबातील पती-पत्नीचा वाद टोकाला गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. रोज रोज पती-पत्नीचे होणारे वाद आणि रागाच्या भरातून पत्नी पोटच्या मुलाच्या जीवावर उठली असल्याचे पाहायला मिळाले आहे. पत्नी आपल्या मुलाला नदीत टाकण्यासाठी चक्क गावातील पिंगळा नदीवर पोहचली असून नागरिकांच्या आणि पोलिसांच्या सतर्कतेने चिमुकल्याचा जीव वाचला आहे. जवळपास 20 मिनिट पुलाच्या कठळ्यावर आईने मुलाला उभे केले होते त्यामुळे पुलावर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. वारंवार पती-पत्नीत वाद होत असल्याने पत्नीने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे समोर आले आहे.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 19, 2025 05:03:56
Washim, Maharashtra:वाशिम: File:1909ZT_WSM_FARM_ACCE_ROAD रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम अँकर: वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील लाडेगाव येथील संत्रा उत्पादक शेतकरी गंभीर अडचणीत सापडले आहेत. गावातील शेतकऱ्यांनी पिकवलेला माल बाजारपेठेत नेण्यासाठी योग्य पांदण रस्ता उपलब्ध नसल्याने त्यांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.लाडेगाव ते हिवरा शिवार या पांदण रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून,रस्त्यावर सर्वत्र खड्डे व चिखल असल्यामुळे शेतमाल बाहेर काढणे अशक्य झाले आहे.यामुळे शेतकऱ्यांना शेतातच माल रस्त्यालगत ठेवावा लागत असून, त्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.शेतकरी अमोल विध्वंस यांनी प्रशासनाच्या हलगर्जीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संत्रा पिक गावापर्यंत आणण्यासाठी अक्षरशः धावपळ करावी लागते.प्रशासनाने तातडीने रस्ता दुरुस्त करावा,अशी मागणी त्यांनी केली.गावातील इतर शेतकऱ्यांनीही हीच मागणी पुढे मांडली असून, रस्त्याची तात्काळ दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Sept 19, 2025 05:03:30
0
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 19, 2025 05:03:15
kolhapur, Maharashtra:Ngp radison Bharane live u ने फीड पाठवले --------* नागपूर दत्ता भरणे, कृषी मंत्री (on अतिवृष्टी नुकसान) राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे... हवामान बदलमुळे एकाच वेळेस मोठा पाऊस होतोय.. शेती पिकांचे मोठे नुकसान.. आतापर्यंत 30 जिल्ह्यात 195 तालुक्यात.. 654 महसूल मंडळमध्ये 62 लाख,17,हजार 540 एकर क्षेत्रात शेती पिकाचे नुकसान झालेय सरकारचे लक्ष आहे... जिल्ह्याचे पालकमंत्री ,अधिकारी पाहणी करताय.... ज्यांचे नुकसान झाले त्याबाबत पंचनामा करण्याचे आदेश दिलेय....नुकसान झालेल्याना शासन मदत करेल ----------------- (on ओला दुष्काळ) परिस्थिचा अंदाज घेऊन..... अजून पाऊस सुरुच आहे, सगळा विचार करून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील (on मराठा आरक्षण दुमत.. राष्ट्रवादीत) राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कोणावरही अन्याय करणार नाही जे योग्य आहे तो निर्णय घेतील (on ताई -दादा बॅनर) ते पहिले नाही त्यावर बोलणे योग्य नाही (on पडळकर) याबाबत मला माहित नाही..कोणी वैयक्तिक टीका करू नये (on भुजबळ ) याबाबत भुजबळ यांना विचारा (on ओला दुष्काळ) अंदाज घेऊन सरकार विचार करेल... हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Sept 19, 2025 04:52:41
2
comment0
Report
YKYOGESH KHARE
Sept 19, 2025 04:31:26
Nashik, Maharashtra:Nashik breaking - *कुंभमेळा नियोजन संदर्भात होत असलेल्या बैठकांना बोलवत नसल्याने पुन्हा खासदार राजाभाऊ वाजे यांनी व्यक्त केली नाराजी* - गेल्या एक ते दीड वर्षात कुंभ नियोजन संदर्भात झालेल्या बैठकांना बोलावले नाही - मागच्या कुंभ मध्ये मी सिन्नरच आमदार असलो तरी मला सर्व बैठकांना बोलवण्यात येत होते - *मला वैयक्तिक सातत्याने डावलण्यात येत असल्याचे देखील खासदार राजाभाऊ वाजे यांचे गंभीर आरोप* - कुंभ नाशिक मध्ये होतो मी नाशिकचा खासदार असताना देखील मला डावलण्यात येत असल्याचे याआधी देखील खासदार राजाभाऊ वाजे यांनी केले होते आरोप - मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित झालेल्या इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅबच्या कार्यक्रमाला देखील मला बोलवण्यात आले नाही - लोकप्रतिनिधी म्हणून मला बोलावले तर मी लोकांच्या सूचना मांडेन - कुंभमेळा कामाचे टेंडर कोणाला देता यात मला इंटरेस्ट नाही लोकांचा प्रतिनिधी म्हणून मला जर यापुढे बोलवले तर मी जाईल Byte- राजाभाऊ वाजे खासदार नाशिक
2
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 19, 2025 04:30:39
Washim, Maharashtra:वाशिम: File:1909ZT_WSM_SEARCH_EXPEDITION रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम अँकर: वाशिम जिल्ह्यातील अडाण नदीत वाहून गेलेल्या एका अनोळखी पुरुषाचा मागील तीन दिवसापासून शोध सुरू आहे.16 सप्टेंबर रोजी शिवणी गावाजवळील पुलावरून मृतदेह वाहून जाताना दिसल्याची माहिती मिळाल्यानंतर संत गाडगेबाबा मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनचे पथक शोधकार्यात सहभागी झाले.मात्र नदीला पूर, जोरदार प्रवाह, भोवरे, बंधारे आणि दाट झुडपे यामुळे अडचणी येत आहेत.मृतदेह नदीपात्रात कुठेतरी अडकून राहिल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.पहिल्या दिवशी खडी धामणी, दुसऱ्या दिवशी अडाण धरण ते शिवणी गाव परिसरात शोध घेण्यात आला, पण काहीही निष्पन्न झाले नाही.तिसऱ्या दिवशी दिवसभर शोधमोहीम राबवूनही यश मिळाले नाही.आज चौथ्या दिवशीही सकाळपासून शोधमोहीम सुरू राहणार आहे.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 19, 2025 04:30:21
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 1909ZT_CHP_UTSAV_PUJAA ( single file sent on 2C)  टायटल:-- चंद्रपुरात श्री माता महाकाली महोत्सवाचे पार पडले मंडप पूजन, २७ सप्टेंबरपासून होणार भक्तिभावात महोत्सवाची सुरुवात, यंदाचे असेल सलग चौथे वर्ष अँकर:---२७ सप्टेंबरपासून सुरू होत असलेल्या श्री माता महाकाली महोत्सवानिमित्त श्री माता महाकाली महोत्सव समितीचे अध्यक्ष तथा आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते मंडप पूजन करण्यात आले. माता महाकाली पटांगणात आयोजित या महोत्सवात पाच दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक व पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही शारदीय नवरात्रात श्री माता महाकाली महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवाला २७ सप्टेंबरपासून सुरुवात होणार असून ३० सप्टेंबरला नगर प्रदक्षिणा व पालखी काढण्यात येणार आहे. महोत्सवाची तयारी उत्साहात सुरू असून आज मंदिर परिसरात विधीवतरीत्या मंडप पूजन करण्यात आले. शारदीय नवरात्राच्या पावन पर्वावर आयोजित श्री माता महाकाली महोत्सव हा श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाचा संगम ठरणार आहे. महोत्सव संयोजक  आमदार किशोर जोरगेवार यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसह पाहणी करून येथील व्यवस्थेचा आढावा घेतला. दरवर्षी प्रशासनाकडून महोत्सवाला मोठे सहकार्य मिळत असते. यंदाही महोत्सव समितीसोबत समन्वय साधून उत्तम नियोजन करावे, अशा सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी दिल्या. बाईट १) आ. किशोर जोरगेवार, संयोजक, महाकाली महोत्सव बाईट २) ईश्वर कातकडे, अपर पोलिस अधीक्षक, चंद्रपूर आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
1
comment0
Report
SMSarfaraj Musa
Sept 19, 2025 04:18:05
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - सांगली-पेठ महामार्ग जेसीबीने उघडून टाकण्याचा शेतकरी संघटने रघुनाथदादा पाटील यांचा इशारा. अँकर - नव्याने झालेल्या सांगली-पेठ महामार्गावरून शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा आंदोलनाचा इशारा दिला आहे.महामार्ग बनवता असताना बेकायदेशीर टोलनाका आणि भूसंपादन करण्याचा घाट घालण्यात आला आहे.41 किलोमीटर रस्ता करत असताना बेकायदेशीर रित्या 371 जमीन संपादित करण्यात आली आहे,त्याचा कोणताही मोबदला शेतकऱ्यांना देण्यात आला नसल्याचा आरोप रघुनाथदादा पाटील यांनी केला आहे. तसेच सरकारच्या पैशातून हा महामार्ग बनवण्यात आला आहे,त्यामुळे या ठिकाणी टोलनाका उभारला जाऊ शकत नाही, त्यामुळे राज्य सरकारने या महामार्गावर टोल उभारण्याचा प्रयास करू नये, शेतकऱ्यांचे जमिनीचा मोबदला जावा अन्यथा जेसीबी लावून हा महामार्ग उकडून टाकू,असा इशारा रघुनाथ दादा पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. बाईट - रघुनाथदादा पाटील - ज्येष्ठ नेते - शेतकरी संघटना.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 19, 2025 04:17:16
kolhapur, Maharashtra:Ngp Redison Tatkare live u ने फीड पाठवले -------------------- नागपूर सुनील तटकरे, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष (on राष्ट्रवादी चिंतन शिबीर) आजच्या आगामी निवडणुका, संघटनामटक बांधणी, 5 वर्ष रोड मॅप याबाबत चर्चा होइल ---पक्षाने भविष्यात कशी वाटचाल करावी याबाबत मंथन होइल (on विदर्भ राष्ट्रवादी ) विदर्भ एकेकाळी काँग्रेचा बालेकिल्लाहोता.. गेल्या दोन निवडणुकात भाजपाचा बालेकिल्ला बनलाय..विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने विदर्भात जेवढ्या जागा लढवल्या त्यापैकी केवळ एक जागेवर पराभूत झालो पक्षाची संघटना वाढत असताना आम्ही महायुती म्हणून समोर जाणार...मात्र पक्षाला संघटन वाढणार (on भुजबळ) मला यावर बोलायचे नाही.. भुजबळ वरिष्ठ नेते आहे... ते OBC चवळीचे काम करताय (आगामी निवडणुका) महायुती म्हणून समोर जाऊ, रोड मॅप तयार करू (on 14 लाख नवमतदार ) ही एक प्रक्रिया आहे
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 19, 2025 04:15:29
Washim, Maharashtra:वाशिम: File:1909ZT_WSM_MUDDY_ROAD रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम अँकर:वाशिम जिल्ह्यातील जऊळका गावात रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्याची पावसामुळे दुरवस्था झाली आहे.सततच्या पावसामुळे रस्ता चिखलमय झाला असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत.त्यामुळे प्रवाशांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.दररोज रेल्वेने प्रवास करणाऱ्या नागरिकांना या खराब रस्त्यामुळे वेळेवर स्टेशन गाठणे कठीण झाले आहे.पावसाळ्यात तर परिस्थिती अधिकच बिकट झाली असून वाहनधारक आणि पादचारी दोघांनाही त्रास सहन करावा लागत आहे.याबाबत ग्रामस्थांनी प्रशासनाचे लक्ष वेधले असून तातडीने रस्त्याची दुरुस्ती करून प्रवाशांची सोय करून द्यावी,अशी मागणी केली आहे.
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Sept 19, 2025 04:04:31
Yavatmal, Maharashtra:AVB यवतमाळमध्ये सर्वत्र शिक्षा समिती नावाच्या NGO कडून शेकडो बेरोजगारांची फसवणूक झाल्याप्रकरणी संबंधितांवर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी करीत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने शिक्षणाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. शासकीय भरती प्रक्रियेच्या नावाखाली या NGO ने उमेदवारांकडून अर्जासाठी ३०० रुपये तर "सिक्युरिटी डिपॉझिट" च्या नावाखाली १५,५०० रुपये घेतले. कुठलीही शासकीय मान्यता नसताना या उमेदवारांना जिल्हा परिषद शाळांच्या वर्गखोल्यांतून "बालसंस्कार" कार्य देण्याचे आमिष दाखविण्यात आले; हा गंभीर प्रकार उजेडात येऊनही आरोपीवर कारवाईस शिक्षण विभागाकडून टाळाटाळ केल्या जात असल्याचा आरोप मनविसे चे अध्यक्ष अभिजित नानवटकर यांनी केला. बाईट : अभिजीत नानावटकर अध्यक्ष मनविसे
2
comment0
Report
SGSagar Gaikwad
Sept 19, 2025 04:04:17
Nashik, Maharashtra:Feed send by 2c Reporter-sagar gaikwad Slug-nsk_fire देवळालीत दुचाकी पेटली अँकर नाशिकच्या देवळाली कॅम्प परिसरात असलेल्य वडनेर रोडवरील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सार्वजनिक अभ्यासिकेत वाचनालयाच्या आलेल्या सूरज शहाणे या युवकाच्या दुचाकीने अचानक पेट घेतल्याने परिसरात धावपळ उडाली. वाचनालयाचे सहायक ग्रंथपाल राज यांनी तत्काळ अग्निशमन दलाला माहिती दिली. विद्यार्थी व नागरिकांच्या मदतीने फायर एक्सर्टिग्विशर व ड्राय केमिकल पावडर वापरून आग आटोक्यात आणून आग विझवण्यात आली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र दुचाकीचे नुकसान झाले. वायरीच्या शॉर्टसर्किटमुळे ही घटना घडल्याचा अंदाज अग्निशमन जवानांनी व्यक्त केला आहे.
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Sept 19, 2025 04:01:18
Nanded, Maharashtra:Satish Mohite Slug - Ned_Drowning Feed on - 2C ------------------------------ Anchor -तलावात बुडून पंधरा वर्षाच्या दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी संध्याकाळी नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील किवळा येथे घडली. नांदेडमधील काही युवक फिरण्यासाठी कंधारला गेले होते. परतताना ते किवळा गावाजवळील धबधबा पाहण्यासाठी गेले. तेथे फोटो काढताना आणि आंघोळ करण्याच्या दरम्यान दोघेजण पाण्यात बुडाले. बळीरामपूर येथील रहिवासी शेख बाबर शेख जाफर आणि जुन्या शहरातील उमर कॉलनीतील रहिवासी मोहम्मद रेहान मोहम्मद युसुफ हे दोघे पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळताच सोनखेड पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. गोदावरी जीव रक्षक दलाने विशेष प्रयत्न करून दोन्ही मुलांचे मृतदेह तलावातून बाहेर काढले. ------------------
0
comment0
Report
Advertisement
Back to top