Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ahilyanagar423109

कोपरगाव दंगल: 63 पर केस, 16 गिरफ्तार

KJKunal Jamdade
Sept 26, 2025 10:22:06
Shirdi, Maharashtra
Anc - अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात बुधवारी रात्री दोन गटात तुंबळ राडा आणि दगडफेक झाल्याची घटना घडली होती.. या प्रकरणी दोन्ही बाजूंच्या 63 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून 16 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.. आरोपींमध्ये कोपरगावचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे यांच्या स्विय सहाय्यकाचा देखील समावेश आहे.. स्विय सहाय्यक अरुण जोशी फरार झाला असून पोलिस त्याच्यासह इतर आरोपींचा शोध घेत आहेत.. ज्यावेळी हा राडा झाला त्यावेळी काळे यांचा स्विय सहाय्यक अरुण जोशी आणि इतर कार्यकर्ते पोलिसांशी हुज्जत घालतानाचा व्हिडिओ समोर आलाय.. पोलिसांनी या प्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा देखील दाखल केला आहे.. ( माहितीसाठी_पोलिसांशी हुज्जत घालणारा पिवळा टी शर्ट आणि हाप पँटवाला आमदार काळेंचा स्विय सहाय्यक आहे )
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAABHISHEK ADEPPA
Sept 26, 2025 12:05:11
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सीना नदीला आलेल्या महापुरामुळे भुई कुटुंबावर ट्रॅक्टर मध्ये संसार थाटण्याची वेळ ( WKT ) - सीना नदीला आलेल्या महापुरामुळे अनेक कुटुंबावर उघड्यावर - शेकडो कुटुंबाच्या संसाराचा झाला चिखल - घरा - घरांमध्ये, गावा - गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने अनेक कुटुंब हतबल - महापुरामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडकबाळ गावातील भुई कुटुंबावर आपला संसार ट्रॅक्टर मध्ये थाटण्याची वेळ - भुई कुटुंब बचावासाठी गावाबाहेर पडत जवळच असणाऱ्या सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्गखालील एका बोगद्यात आपला ट्रॅक्टर लावत थाटला संसार याच विषयीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी.... ( WKT )
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Sept 26, 2025 11:36:09
Nanded, Maharashtra:Satish Mohite Slug - Ned_ST_Morcha Feed on - 2C -------------------------- Anchor - आरक्षणाच्या विषयावरून आता बंजारा आणि आदिवासी एकमेकांसमोर उभे टाकलेत. एस टी प्रवर्गात आरक्षण देण्याच्या मागणीसाठी राज्यभर बंजारा समाज मोर्चा काढत आहे. तर त्यालाच प्रतिउत्तर म्हणून आदिवासी समाजही मोर्चे काढत आहे. अनुसूचित जमातीच्या आरक्षणात बंजारा वंजारी, धनगर, व इतर जातीचा समावेश करण्यात येऊ नये यासाठी आज नांदेड जिल्ह्यातील हदगाव मध्ये मोर्चा काढण्यात आला. हजारो मूळ आदिवासी समाज बांधव या मोर्चात सहभागी झाले होते. हदगाव आणि हिमायत्तनगर तालुक्यातून मोठ्या संख्येने आदिवासी समाज बांधव मोर्चात सहभागी झाले होते. Byte - मोर्चेकरी --------------
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 26, 2025 11:33:58
Jalna, Maharashtra: FEED NAME : 2609ZT_JALNA_UPOSHAN(6FILES) जालना : मंत्री उदय सामंत यांनी घेतली दीपक बोऱ्हाडे यांची उपोषणस्थळी भेट,मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्याचं दिलं आश्वासन अँकर :मंत्री उदय सामंत यांनी आज जालना दौऱ्यात असताना धनगर समाजाला ST आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या दीपक बोऱ्हाडे यांची भेट घेतली आहे. उपोषणकर्त्यांच्या मागण्या एकनाथ शिंदे यांच्या कानावर घालणार असून शिंदे यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्र्याच्या कानावर या मागण्या घालू असं आश्वासन दिलं आहे। दीपक बोऱ्हाडे यांची प्रकृती सगळ्याच्या दृष्टीने महत्वाची असून त्यांच्या प्रकृतीची चौकशी करायला आलो असल्याचं बोऱ्हाडे म्हणाले. एसटी तुन आरक्षण घेताना दुसऱ्याच आरक्षण नको ही उपोषणकर्त्यांची भूमिका असून आदिवासीचं आरक्षण कमी होता कामा नये असंही सामंत म्हणाले.आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करू.समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय मिळाला पाहिजे, नियमात असतील तर पूर्ण झाल्या पाहिजे असंही ते यावेळी म्हणाले. कोणत्याही समाजात वाद निर्माण करून राजकीय स्वार्थ मिळवू या उद्देशाने त्यांच्या व्यासपीठावर कधी गेलो नाही असंही त्यांनी यावेळी नमूद केलं बाईट : उदय सामंत
0
comment0
Report
MKManoj Kulkarni
Sept 26, 2025 11:32:59
Mumbai, Maharashtra:अँकर -- बिहारच्या गया येथील बौद्ध गया मंदिर बौद्ध धर्म याच्या ताब्यात देण्यात यावे यासाठी येत्या 14 ऑक्टोबरला मुंबईचा विराट मोर्चाचा आयोजन करण्यात आला आहे या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन सर्व आंबेडकरी चळवळीतील नेते तसेच विविध राजकीय पक्षातील बौद्ध समाजातील नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन मोर्चाच्या आयोजन आणि नियोजनाविषयी माहिती दिली.  Byte -- गौतम सोनवणे आरपीआय नेते रामदास आठवले, वर्षा गायकवाड, चंद्रकांत हांडोरे गैरहजर आहेत गौतम सोनवणे गेल्या वर्षभरापासून महाबोधी बुद्धगया मुक्ती आंदोलन सुरू आहे.रामदास आठवले यांनी प्रयत्न केलं आहेत.मुंबईत मोठ आंदोलन करणार आहेत. १४ ऑक्टोबर रोजी जिजामाता मैदान भायखळा येथून निघून आझाद मैदान येथे धडकणार आहे. राजू वाघमारे  बुद्धगया बिहार हे बुध विहार बौद्ध समाजाच्या ताब्यात द्याव. देशात जी प्रार्थना स्थळ ज्या त्या धर्मियांच्या ताब्यात असतात.याची सुरुवात मुंबईत करणार आहे.रामदास आठवले आणि RPI चे राजकीय पक्षातील बौद्ध नेते एकत्र घेऊन आंदोलन सुरू करत आहेत.त्या सरदभात बैठक झाल्यात १४ ऑक्टोबर ल महामोर्चाच आयोजन केलं आहे संपूर्ण समाज या आंदोलनासाठी एकत्र येत आहे. तानसेन ननावरे बौद्ध रितीरिवाजाप्रमाणे बुद्धविहार येथे उपासना करण्यासाठी हे बौद्ध धर्मियांच्या ताब्यात देण्यात यावे. सुरेश माने हा विषय जुना आहे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जन आंदोलन झाले हा विषय केंद्र आणि राज्यसरकार समोर ठेवण्यात आला आहे.या बाबत बौद्धधर्मीय यांना का डावलण्यात आलं आहे. राहुल भंते  महाबोधी विहार सर्वांच्या अस्तित्वाचे आहे या महामोर्च्याला महाभिक्ष संघाचा पाठिंबा आहे. अर्जुन डांगळे देशात जे वातावरण आहे त्याचा विचार करत असताना जिथे बुद्धांना dnyan प्राप्त झाल तिथे कर्मकांड केल्या जाते.बौद्ध संघटनाचे लोक एकत्र येऊन हा मोर्चा आयोजित केला आहे सरकारने या मागणीचा विचार करावा.आमच्या भावनेचा प्रश्न आहे त्वरित सोडवावा.. रामदास आठवलेंनी दोन वर्षापासून प्रयत्न केले आहे. PC n byte send  मनोज कुळकर्णी  Feed send TVU 81 Slug-- RPI press confarance
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 26, 2025 11:18:19
Jalna, Maharashtra: FEED NAME : 2609ZT_JALNA_SAMANT(7 FILES) जालना : कृषीमंत्र्यांनी सरसकट पंचनामे करण्याचे आदेश सकाळी दिले आहेत-उदय सामंत आस्मानी संकट आहे शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसू शकत नाही विरोधक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन बांधावर फिरतायत,वाईट परिस्थितीत राजकारण हा विरोधकांचा धंदा अँकर :कृषीमंत्र्यांनी सरसकट पंचनामे करण्याचे आदेश सकाळी यंत्रणेला दिले आहेत अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.आज सामंत यांनी जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली त्यानंतर ते बोलत होते. आस्मानी संकट आहे शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसू शकत नाही असंही सामंत यावेळी म्हणाले. विरोधक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन बांधावर फिरतायत,वाईट परिस्थितीत राजकारण हा विरोधकांचा धंदा बनला असल्याचा आरोप सामंत यांनी केला. बाईट : उदय सामंत उद्योगमंत्री
2
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Sept 26, 2025 11:15:53
Parbhani, Maharashtra:अँकर- वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी आणि भारतीय कृषि विद्यापीठे संघ नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने ७४ कृषि विद्यापीठांच्या समन्वयाने भारतीय कृषि विद्यापीठ संघाचा दोन दिवसीय १७ वा राष्ट्रीय परिसंवाद आयोजित करण्यात आलाय. या परिसंवादाच उद्घाटन काल राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते पार पडलं, कृषी विद्यापीठ आणि शेतकऱ्यांचं अतूट नात आहे, शेतकऱ्यांसाठी संशोधन करून शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी आणि त्यांना सक्षम करण्यासाठी विद्यापीठाची उभारणी करण्यात आलीय. अतिवृष्टीमुळे शेतकरी देशो घडीला लागले असतांना हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या नावाने असलेल्या कृषी विद्यापीठाने शेतकरी संकटात असतांना काल रात्री ऑर्केष्टा लावून त्यावर पिंगा ग पोरी पिंगा घातलाय... शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट असतांना कृषी विद्यापीठात लावणीचा कार्यक्रम आयोजित केल्याने रोष व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्र शिक्षण परिषदेच व संशोधन परिषदेचे सदस्य प्रवीण देशमुख यांनी विद्यापीठाचे कुलगुरू यांच्यावर कारवाई करण्याची मागणी महामहीम राज्यपाल आणि राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे. धाराशिव येथे जिल्हाधिकार्यांनी थिरकतांचे व्हिडीओ समोर आले असतांना शेतकऱ्यांशी संबंधित असलेले विद्यापीठ जर लावणी आयोजित करीत असेल तर खरच यांना शेतकऱ्यांशी काही घेणं देणं आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे... बाईट- प्रवीण देशमुख - सदस्य- महाराष्ट्र शिक्षण परिषद व संशोधन परिषदेच
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Sept 26, 2025 11:07:07
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:धाराशिव DHARA_CASE_STUDY उध्वस्त आयुष्य... धाराशिवच्या महापुरानं घेतलेलं सर्वस्व” प्रश्न एकच आता जगायचं कसं? Anchor धाराशिव -पाण्याच्या एकेका थेंबाला तरसणारा धाराशिव जिल्हा... आज मात्र महापुरामध्ये वाहून गेला आहे. अख्खी शेती, माती, घरं... सगळं काही पाण्याखाली. जगण्यासाठी जी जमीन होती ती वाहून गेली, डोक्यावरचं छप्पर कोसळलं, आणि हातात उरलंय फक्त शून्य. प्रश्न एकच — आता जगायचं कसं...? VO 2 हे आहेत मधुकर अडसूळ. कळंब तालुक्यातील ईटकुर गावचे अल्पभूधारक शेतकरी. केवळ चार एकर शेती... पत्नी, मुलगा आणि मुलगी असं छोटं कुटुंब. शेतात काबाडकष्ट करून त्यांनी संसार उभा केला होता. पण या महापुरानं त्यांचं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं. आज त्यांच्या हातात काहीच शिल्लक नाही. BYTE – मधुकर अडसूळ (शेतकरी) VO 3 त्यांची पत्नी मात्र या संकटांना पूर्णपणे कोसळून गेलीय. फक्त शेतीच नाही, तर पावसाच्या रौद्ररूपानं एक गाय आणि शेळ्याही वाहून गेल्यात. घर उजडलंय... संसार कोसळलाय... आता उद्याची सकाळ कशी उगवेल हेच कळेना. मुलं बाळ उघडी पडतील... जगायचं कसं, हा प्रश्न अंगावर कोसळलाय. त्या ठसठसून रडतात, आक्रोश करतात... BYTE – पत्नी VO 4 या कुटुंबाला आता दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. घरात धान्याचा एक दाणा नाही. आज ते फक्त गावकऱ्यांच्या भरोशावर जगतायत. गावकरी रोजच्या रोज थोडं अन्न आणून देतात, आणि त्यावरच या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू आहे. BYTE – बालाजी पाटील, गावकरी FVO 5 उध्वस्त झालेलं हे कुटुंब... हातात काही नाही, डोळ्यात फक्त वेदना आणि प्रश्न. सरकार व काही संस्था मदतीचे प्रयत्न करतायत... पण यातून आयुष्य उभं राहणं कठीण. अशी हजारो कुटुंबं आहेत जी पुन्हा उभी राहण्यासाठी सरकारच्या ठोस धोरणाची वाट पाहतायत. केवळ तात्पुरती मदत पुरेशी नाही, तर कायमस्वरूपी पुनर्वसन आणि जगण्याची हमीच त्यांना वाचवू शकते. ज्ञानेश्वर पतंगे, 24 तास, धाराशिव -
1
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 26, 2025 11:06:03
Akola, Maharashtra:Anchor : उत्तरप्रदेशच्या कानपूर येथे "आय लव्ह मोहम्मद" या बॅनरवरून उफाळलेला वाद आता उत्तर प्रदेशपुरता मर्यादित न राहता महाराष्ट्रातही पोहोचला असून त्याचे पडसाद अकोल्यात उमटले आहेत.आज अकोला शहरातील मोहम्मद अली चौक येथे मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने एकत्र येत कानपूर घटनेचा निषेध व्यक्त केला.या आंदोलनादरम्यान मुस्लिम बांधवांनी हातात "आय लव्ह मोहम्मद" असे बॅनर घेऊन शांततेत पण ठाम भूमिका मांडली.घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस प्रशासनाने परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला होता.या आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला असला तरी संपूर्ण कार्यक्रम शांततेत पार पडला. अकोल्यातील मुस्लिम समाजाने सांगितले की, हा निषेध केवळ धार्मिक भावनांच्या संरक्षणासाठी असून समाजात कोणताही तणाव निर्माण करण्याचा हेतू नाही.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Sept 26, 2025 11:00:47
Kalyan, Maharashtra:कल्याण सूचक नाका परिसरात शौचालयांची दुरवस्था तक्रारी करून कार्यवाही नाही नागरिक त्रस्त. टूथब्रश आणि टमरेल घेत केडीएमसी मुख्यालयात टॉयलेट आंदोलन. Anc..कल्याण पूर्व सूचक नाका परिसरातील केडीएमसीचे शौचालय आहेत या शौचालायची दूरवस्था झाली आहे पंचवीस शौचालंय आहेत मात्र त्यातील एक शौचालाय सुरु आहे यामुळे नागरिकांची गैरसोय होतं आहे सकाळी कामावर जाण्याची घाई आणि त्यात शौचालंय नाही आहेत त्याची पण दूरवस्था मात्र पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने सामाजिक कार्यकते मनोज वाघमारे यांनी पालिकेच्या ड प्रभागात अनेक वेळा तक्रार करून सुद्धा लक्ष देत नसल्याने आज वाघमारे यांनी पालिका मुख्यालयात आयुक्त कार्यालय बाहेर टूथब्रश आणि टमरेल घेऊन आंदोलन केले मात्र सुरक्षा रक्षकांनी आडवण्यात आले केडीएमसी ही स्मार्ट सिटी मध्ये येतं असून कल्याण मध्ये शौचालय ची दूरवस्था आहे ही शरमवची बाब असल्याचे नागरिकांन मध्ये संताप वेक्त केला जात आहे Byte..मनोज वाघमारे सामाजिक कार्यकर्ते
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Sept 26, 2025 10:52:37
Navi Mumbai, Maharashtra:story slug - कोपरखैरणे मधील विविध नागरी समस्या विरोधात मनसेचा जन आक्रोश मोर्चा. FTP slug- nm mns aakrosh morcha byet- gajanan kale shots- jan akrosh morcha reporter- swati naik navi mumbai Slug – कोपरखैरणे मधील विविध नागरी समस्या विरोधात मन Anchor – कोपरखैरणे विभागातील विविध नागरी समस्या विरोधात मनसे आक्रमक झाली असून या विरोधात मनसेतर्फे जन आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय. या जन आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून कोपरखैरणे विभाग अधिकाऱ्यांना विविध समस्या विरोधात जाब विचारण्यात आलाय. कोपरखैरणे विभागात रुग्णालय मार्केट महानगरपालिकेमार्फत बांधून तयार असताना देखील उद्घाटना अभावी त्याचा उपयोग सामान्य नागरिकांना होत नसल्याने मोठा त्रास सहन करावा लागतोय. येत्या आठवड्याभरात माता बाल रुग्णालयाचे उद्घाटन न झाल्यास मनसे या रुग्णालयाचे उद्घाटन करेल असा इशारा यावेळी मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी मनपा प्रशासनाला दिलाय. Byte – गजानन काळे शहराध्यक्ष
0
comment0
Report
Navaratri 2025
Advertisement
Back to top