Back
जालना: उदय सामंत की दीपक बोऱ्हाडे से मुलाकात, आरक्षण पर नया दावा
NMNITESH MAHAJAN
Sept 26, 2025 11:33:58
Jalna, Maharashtra
FEED NAME : 2609ZT_JALNA_UPOSHAN(6FILES)
जालना : मंत्री उदय सामंत यांनी घेतली दीपक बोऱ्हाडे यांची उपोषणस्थळी भेट,मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्याचं दिलं आश्वासन
अँकर :मंत्री उदय सामंत यांनी आज जालना दौऱ्यात असताना धनगर समाजाला ST आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या दीपक बोऱ्हाडे यांची भेट घेतली आहे.
उपोषणकर्त्यांच्या मागण्या एकनाथ शिंदे यांच्या कानावर घालणार असून शिंदे यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्र्याच्या कानावर या मागण्या घालू असं आश्वासन दिलं आहे।
दीपक बोऱ्हाडे यांची प्रकृती सगळ्याच्या दृष्टीने महत्वाची असून त्यांच्या प्रकृतीची चौकशी करायला आलो असल्याचं बोऱ्हाडे म्हणाले.
एसटी तुन आरक्षण घेताना दुसऱ्याच आरक्षण नको ही उपोषणकर्त्यांची भूमिका असून आदिवासीचं आरक्षण कमी होता कामा नये असंही सामंत म्हणाले.आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करू.समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय मिळाला पाहिजे, नियमात असतील तर पूर्ण झाल्या पाहिजे असंही ते यावेळी म्हणाले.
कोणत्याही समाजात वाद निर्माण करून राजकीय स्वार्थ मिळवू या उद्देशाने त्यांच्या व्यासपीठावर कधी गेलो नाही असंही त्यांनी यावेळी नमूद केलं
बाईट : उदय सामंत
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRANAV POLEKAR
FollowSept 26, 2025 13:37:322
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 26, 2025 13:35:500
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 26, 2025 13:20:030
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 26, 2025 13:06:290
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 26, 2025 13:04:300
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowSept 26, 2025 13:00:310
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 26, 2025 12:47:430
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 26, 2025 12:34:170
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 26, 2025 12:32:300
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 26, 2025 12:31:270
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 26, 2025 12:31:180
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 26, 2025 12:31:080
Report
JMJAVED MULANI
FollowSept 26, 2025 12:19:010
Report
PNPratap Naik1
FollowSept 26, 2025 12:18:440
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 26, 2025 12:18:380
Report