Back
ईश्वरपूर नगरपरिषद जीत के बाद जयंत पाटीळ के डायलॉग बैनर चर्चित
SMSarfaraj Musa
Dec 23, 2025 07:33:56
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
क्या बडा तो सबसे दम बडा..
आणि सगळ्यांना हाणलं नाही,तर जयंत पाटील नाव सांगणार नाही - ईश्वरपूर मध्ये जयंत पाटलांच्या डायलॉग बाजींचे लागले बॅनर्स..
अँकर - सांगलीच्या ईश्वरपूर नगरपरिषदेवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी एक हाती सत्ता मिळवली आहे, या विजयानंतर ईश्वरपूर शहरात विरोधकांना इशारा देणारे,जयंत पाटलांच्या डायलॉग बाजीचे बॅनर झळकले आहेत."क्या बडा तो, सबसे दम बडा...आणि सगळ्यांना हाणलं नाही,तर जयंत पाटील नाव सांगणार नाही,"या जयंत पाटलांच्या डायलॉगचे पोस्टर ईश्वरपूर शहरात ठीक ठिकाणी झळकले आहेत. ईश्वरपूर नगरपरिषदे निवडणुकीच्या निमित्ताने जयंत पाटलांना पाय दिसत सर्व विरोधकांनी घेण्याचा प्रयत्न केला मात्र जयंत पाटलांनी ईश्वरपूर नगरपरिषदेवर एक हाती सत्ता मिळवली आहे, या विजयानंतर जयंत पाटलांचा कार्यकर्त्यांनी विरोधकांना डिवचत
सगळ्यांना हाणलं नाही तर जयंत पाटील नाव नाही या आशयचे फलक लावले आहेत,
हे फलक सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत असून नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PTPRATHAMESH TAWADE
FollowDec 23, 2025 09:04:100
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowDec 23, 2025 09:00:520
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 23, 2025 09:00:240
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowDec 23, 2025 08:54:490
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 23, 2025 08:52:150
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 23, 2025 08:38:400
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowDec 23, 2025 08:36:280
Report
AKAMAR KANE
FollowDec 23, 2025 08:33:390
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 23, 2025 08:33:250
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 23, 2025 08:32:460
Report
SKShubham Koli
FollowDec 23, 2025 08:05:400
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 23, 2025 07:48:360
Report
PNPratap Naik1
FollowDec 23, 2025 07:46:590
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 23, 2025 07:45:510
Report