Back
शरद पवार: कांग्रेस खत्म नहीं होगी, गांधी-नेहरू के विचार को अपनाती है यह कांग्रेस
AAABHISHEK ADEPPA
Nov 16, 2025 14:50:29
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग : मला जी काँग्रेस समजते ती काँग्रेस संपणारी नाही, गांधी नेहरू यांचा विचार स्वीकारणारी ही काँग्रेस आहे - शरद पवार
शरद पवार ऑन सामाजिक प्रश्न :
- सामाजिक प्रश्नावर एका विचाराने चालणारे हे शहर आहे.
- अलीकडे काही शक्ती जाती धर्मामध्ये अंतर निर्माण करतायत. देशाच्या ऐक्यासाठी हे घातक आहे.
- शरद पवार ऑन बिहार निवडणूक :
- आमची माहिती वेगळी होती आणि निकाल वेगळा लागला. मात्र लागलेला निकाल स्वीकारायचा असतो.
- निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजनेसारखी योजना महाराष्ट्र असो किंवा बिहार त्या ठिकाणी सरसकट महिलांना पैसे देण्यात आले.
- नगरपालिका निवडणुकीत पैसे वाटप होतात हे आम्ही ऐकले होते पण सरकारच्या माध्यमातून सबंध महिला वर्गाला 10 हजार देणे हे आम्ही कधी ऐकले नव्हते.
- याचे काही परिणाम आहेत की नाही हे लोकांनी ठरवावे.
- दहा हजार दिले तेच कारण यशाचे असेल तर आम्हाला बसून विचार करावा लागेल.
*- उद्याच्या 1 ते 19 पर्यंत संसदेचे अधिवेशन आहे. विरोधी पक्षातले प्रमुख नेते त्यांना घेऊन आम्ही या गोष्टीवर चर्चा करणार आहोत.*
- या विषयावर काहीतरी धोरण ठरवले पाहिजे असे माझ्यातरी विचारात आहे.
*- ऑन नगरपरिषद युती :-*
- यापूर्वी कधीही नगरपरिषद निवडणूक इतक्या लांबणीवर कधीही पडल्या नव्हत्या.
*- महापालिका नगरपालिका या निवडणुकीत स्थानिक नेतृत्व एकत्र येतात. त्यामुळे साधारण जिथे एकत्र येता येईल पण येत असताना भाजप यांना बाजूला सोडून एकत्र येत असतील तर ते योग्य आहे.*
*- ऑन राधाकृष्ण विखे पाटील :-*
- मी त्यांच्या विधानाचे स्वागत करतो.
*- ऑन तरुण शेतकरी पत्र :-*
- मला पत्र आले ही गोष्ट खरी आहे पण मी त्यावर विचार केला नाही. माझा पत्र एका सहकाऱ्याने दाखवलं.
- तुमच्यातील कोणीतरी उत्साही पत्रकाराने त्यांनी ते टेलिव्हिजनवर नेलं.
- पण ही गोष्ट खरी आहे अनेक ठिकाणी बेकारी आहे आणि या बेकारीचा परिणाम या तरुण पिढीच्या आयुष्यावर होतोय.
- ऑन आमदार राजू खरे :
- एखाद्या दुसऱ्या प्रश्नावर त्यांनी फार वेगळे मत मांडले तर मी फार त्याच्या खोलात जाऊ इच्छित नाही.
- जो आमदार निवडून आला तो धोरणाचा, पक्षाचा विचार येतो तेव्हा ते पक्षाच्या चौकटी बाहेर नसावा.
*- ऑन स्थानिक पक्ष अस्तित्व :-*
- असं कधी होत नाही. याच्या आधी महाराष्ट्राचा विचार केला तर 1957 साली महाराष्ट्रात काँग्रेस यांचा पराभव झाला.
- लोकांना संयुक्त महाराष्ट्र समिती ही निवडून आली. त्यावेळी काँग्रेस संपली असं वाटलं.
- पक्ष असे संपत नसतात, तो विचार असतो.
- मला जी काँग्रेस समजते ती काँग्रेस संपणारी नाही. गांधी नेहरु यांचा विचार स्वीकारणारी ही काँग्रेस आहे.*
- ती काँग्रेस पुन्हा एकदा एका वेगळ्या स्थितीला पोहोचणार हे पाहू.
"शरद पवार (अध्यक्ष, राष्ट्रवादी शरद पवार गट )"
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 07, 2025 05:32:130
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowDec 07, 2025 05:04:13116
Report
SNSWATI NAIK
FollowDec 07, 2025 05:03:59107
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 07, 2025 05:02:55117
Report
AKAMAR KANE
FollowDec 07, 2025 04:46:3170
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 07, 2025 04:31:16124
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 07, 2025 04:18:34191
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 07, 2025 04:18:2297
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 07, 2025 03:50:20201
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowDec 07, 2025 03:49:56164
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 07, 2025 03:31:27127
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 07, 2025 03:22:1285
Report
TTTUSHAR TAPASE
FollowDec 07, 2025 03:21:58115
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 07, 2025 03:19:34229
Report
YKYOGESH KHARE
FollowDec 07, 2025 03:00:08243
Report