Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413001
चालक के सतर्क रहने से सोलापुर में एसटी बस ब्रेक फेल से बड़ा हादसा टला
AAABHISHEK ADEPPA
Nov 05, 2025 07:00:42
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरात ब्रेक फेल झाल्याने एसटी बसचा भीषण अपघात, चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला सोलापुरात एसटी बसचा भीषण अपघात, चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला बार्शीतून सोलापूरकडे येणाऱ्या एसटी बसचा ब्रेक फेल झाल्याने एसटीची डिव्हायडरवर चढून कारला धडक दिली आहे शहरातील बाळे परिसरातील संतोष नगर जवळ घडली घटना एसटी बसमध्ये एकूण 25 प्रवाशी होते मात्र सुदैवाने कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नसून सर्वजण सुखरूप आहे चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला पोलीस आणि एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली असून घटना नेमकी कशामुळे घडली याचा पुढील तपास सुरु आहे
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
KJKunal Jamdade
Nov 05, 2025 09:58:17
Shirdi, Maharashtra:दिग्दर्शक अभिनेते प्रवीण तरडे यांच्यासह टीम साईदरबारी... मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या लेकींसाठी दिग्दर्शक प्रवीण तरडे सरसावले.. आगामी चित्रपट देऊळबंद 2 ची शुटिंग थांबून मराठवाड्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत... शेतकऱ्यांच्या मुलींचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी प्रवीण तरडे प्रवीण यांच्यासह टिमचा पुढाकार... 11 लाख रुपये आपत्ती ग्रस्त शेतकऱ्यांसाठी , शिर्डीत साई दर्शनानंतर माध्यमांना दिली प्रतिक्रिया... शिवार हेल्प लाईन , पुणे पत्रकार संघाच्या वतीनं शेतकऱ्यांना आपण मदत करतोय... नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या कुठल्याच मुलीचे शिक्षण आम्ही बंद पडू देणार नाही... चित्रपटाची शुटिंग आम्ही नंतर करू मात्र आधी मुलींना शिक्षणासाठी मदत करू...
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Nov 05, 2025 09:47:11
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Nov 05, 2025 09:44:51
Navi Mumbai, Maharashtra:पोलिस अधिकारी बनून लोकांची फसवणूक करणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराला नवी मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. सज्जाद गरीबशहा इराणी असे आरोपीचे नाव असून, त्याच्यावर यापूर्वी मकोका अंतर्गत तसेच इतर गंभीर स्वरूपाचे 100 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. मार्च मध्ये तुरुंगातून बाहेर आलेल्या सज्जाद ने खारघरमधील पवनकुमार केजरीवाल यांना स्वतःला पोलीस अधिकारी असल्याची बतावणी त्यांच्याकडील दीड लाख रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन पळ काढला होता. याप्रकारणाचा मोठ्या शिताफिने तपास करत पोलीसांनी पुण्यावरून आरोपी सज्जाद आणि त्याची पत्नी फिझा हिला अटक केली. फिझा ला चोरीचे दागिने विक्रीसाठी नेत असताना अटक करण्यात आली असून तिच्याकडून तब्बल 1,186 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केलेत. या कारवाईत पोलिसांनी एकूण 1 कोटी 25 लाख 10 हजार 686 रुपयांचा माल हस्तगत केलाय. तर सज्जाद इराणीने चौकशीत नवी मुंबई परिसरात पोलीस बनून फसवणुकीच्या 15 घटना केल्याची कबुली दिली असून पोलीस आता त्याचे इतर साथीदार आणि त्याने राज्यातील इतर कोणत्या जिल्ह्यांमध्ये असेच गुन्हे केले आहेत याची चौकशी करत आहेत.
0
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Nov 05, 2025 09:20:01
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Nov 05, 2025 09:16:01
Jalna, Maharashtra:जालना : बैल विकून शेतकरी झाला लखपती 'बिजल्या' विकला 11 लाख 11 हजार रुपयांना घोड्यालाही घाम फोडणारा अशी बिजल्याची ओळख शंकर पटातला बैल असल्यानं मिळाली जास्त किंमत अँकर- एक बैल लाखो रुपयात विकून जालन्यातील एक शेतकरी लखपती झाला आहे.. मंठा तालुक्यातील कानफोडी येथील पवन राठोड या शेतक-याकडे बिजल्या नावाचा एक बैल होता.. घोड्यालाही घाम फोडणारा बैल अशी बिजल्याची ओळख आहे.. बिजल्या हा शंकर पटातील बैल आहे.त्यामुळे त्याला लाखोंची किंमत लावली जात होती.अखेर सांगली जिल्ह्यातल्या कटरेवाडी येथील सागर कटरे यांनी हा बैल 11 लाख 11 हजार रुपयांना खरेदी केला आहे. त्यामुळं अवघा एक बैल विकून जालन्यातील शेतकरी लखपती झाला आहे..
0
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 05, 2025 09:12:41
Bandoli, Goa:गोवा में बागा और हडपडे इथल्या सलून और दारू के दुकानों के डायरेक्ट बोर्ड फलक पर पाकिस्तान जिंदाबाद लिखा मिला. इस बहस के कारण गोवा में हंगामा मचा, पुलिस ने दुकान में काम करने वाले सभी को हिरासत में लेकर पूछताछ शुरू कर दी. पाकिस्तान जिंदाबाद का बोर्ड दिखाई पड़ने के बाद स्थानीय लोग आक्रामक हो गए और उन्होंने तुरंत पुलिस को घटना की सूचना दी. कलंगुट और हाणजून पुलिस घटनास्थल पर पहुंचकर LED बोर्ड का कनेक्शन काट दिया. यह घटना मंगलवार रात की है. दोनों दुकानों के LED डिजिटल बोर्ड पर पाकिस्तान जिंदाबाद District दिखाई दे रहा था. पुलिस ने दोनों दुकानों के मालिकों के साथ कामगारों को हिरासत में लेकर दुकान मालिक के विरुद्ध मामला दर्ज किया. वहीं गोवा के मुख्यमंत्री प्रमोद सावंत ने पाकिस्तान जिंदाबाद का बोर्ड लिखने वालों के खिलाफ कड़ी कार्रवाई की घोषणा की. लेकिन इस घटना से स्थानीय गोवेकर काफी आक्रामक हो गए.
0
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Nov 05, 2025 08:45:45
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Nov 05, 2025 08:37:17
Nashik, Maharashtra:मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत प्रशिक्षण पूर्ण करूनही रोजगार न मिळाल्याने राज्यभरातील युवकांनी आज नाशिकमध्ये अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडले. तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आणि आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. गोदावरी नदीत स्नान करून भगवे वस्त्र धारण करत युवकांनी सकाळी मोर्चाची सुरुवात केली. हातात भगवे ध्वज, घोषणाबाजी आणि संत परंपरेचा संदर्भ देत आंदोलनाला धार्मिक व सांस्कृतिक रंग देण्यात आला. प्रशिक्षण घेऊन देखील नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या युवकांचा संयम सुटला असून राज्यभरातून आलेल्या शेकडो युवकांनी नाशिकमध्ये दाखल होत आक्रमक भूमिका घेतली. तुकाराम बाबा महाराज यांनी स्पष्ट इशारा दिला की, "जोपर्यंत नियुक्ती आदेश मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही. आवश्यक असल्यास उपोषणाचा मार्ग धरू." आंदोलनामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रशासन आणि आंदोलक यांच्यात चर्चा सुरू होण्याची शक्यता असून, युवकांच्या मागण्यांवर राज्य सरकार काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 05, 2025 08:02:05
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:खासदार श्रीकांत शिंदे प्रतिक्रिया... शेतकऱ्यांची फसवणूक झाली ही उद्धव ठाकरेची तीच तीच कॅसेट जुनी झाली, तीच रटाळ कॅसेट........ तोच टेप दररोज लोकांना ऐकायला आवडत नाही उल्था? हे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी काय शेतकऱ्यांना दिलं... ओला दुष्काळ झाला तेव्हा 36 हजार रुपयांचे पॅकेज या सरकारने दिले, या अगोदर देखील एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा एनडीआरएफ चे निकष बाजूला ठेवून मदत देण्याचं काम आमच्या सरकारनेच केलं. ज्यांनी काहीच केलं नाही ते आज शेतकऱ्यांना येऊन बोलत आहेत त्याांना बोलू द्या. शेतकऱ्यांना माहिती आहे त्यांच्याबरोबर कोण उभे आहे. शेतकऱ्यांना सर्व योजनांचा लाभ मिळाला त्यामुळे विधानसभेला शेतकरी आमच्या मागे उभे राहिले. म्हणून महायुती सरकार पुन्हा निवडून आले. या दौऱ्याबद्दल काय म्हणायचं हे त्यांना विचारा... शेतकऱ्यांची फसवणूक केली ही उद्धव ठाकरेंची कॅसेट जुनी झाली, तीच रटाळ कॅसेट, तेच टेप लोकांना दररोज ऐकण्यामध्ये इंटरेस्ट नाही तुम्ही पण दाखवू नका नाहीतर तुमचा पण टीआरपी पडेल. महायुतीची निवडणुकिची तयारी जोरात सुरू आहे. आमची शिवसेनची देखील तयारी सुरू कडे सुरू झाली असून बैठका सुरू झाल्या आहेत, आज वैजापूर दहिसर मध्ये पक्षाचा कार्यक्रम आहे. कालच निवडणुका जाहीर झाल्या पहिल्या नगरपालिका नंतर जिल्हा परिषद निवडणुका होतील, या निवडणुकीमध्ये देखील जसे यश विधानसभेला मिळाले होते तसेच यश आम्हाला मिळेल, महायुती म्हणून आज आम्ही एकत्र आहोत. जास्तीत जास्त ठिकाणी महायुती म्हणूनच लढणार, काही स्थानिक पातळीवर वेगळी परिस्थिती असेल तिथं विचार करून निर्णय घेण्यात येईल, माहितीच्या बैठकी बद्दल मला माहिती नाही.
0
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Nov 05, 2025 08:01:37
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी - भाजपा नेते वैभव खेडेकर भाषण pointers काही कार्यकर्त्यांचं सुख आणि काही नेतृत्वाना त्याची कल्पना येत नाही परंतु उपजत कार्यकर्ता आणि पक्षाला बळ देणाऱ्या कार्यकर्त्याची दखल रवींद्र भाऊंनी घेतली आणि मला भाजपमध्ये प्रवेश दिला वैभव खेडेकर यांनी अप्रत्यक्षपणे बोलून दाखवली राज ठाकरे यांच्या बद्दलची खंत माझा पक्ष प्रवेश होऊ नये म्हणून अनेक लोकांनी प्रयत्न केले, देव पाण्यात बुडवले पण भाजपचं शीर्ष नेतृत्व माझ्यासोबत होतं, इथली सर्व भाजप माझ्यामागे भक्कमपणे उभी होती आपल्याला चिंता करायचं कारण नाही नगरपरिषदेचं आणि विधानसभेचं चित्र या ठिकाणी बदललेले आहे प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकित भाजपचा झेंडा फडकलेला दिसेल On शिवसेनेला टोला इथे एका विशिष्ट पक्षाची सत्ता आहे, दुसरा पक्ष पुढे जाऊ नये यासाठी प्रयत्न केले जातात कोट्यवधीचा निधी आपण दिलात, परंतु त्याचं श्रेय मात्र दुसरे घेत होते माझे सर्व सहकारी भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत खेड नगर परिषदेचा झेंडा भाजपच्याच हाती राहील, बहुमतात सत्ता भाजपची येईल खेडेकर यांनी अप्रत्यक्षपणे भाजप उमेदवारीची केली घोषणा
0
comment0
Report
Advertisement
Back to top