Back
सोलापुर के तीन पूर्व विधायक भाजपा प्रवेश की तिथि तय, मुंबई में होगा कार्यक्रम
AAABHISHEK ADEPPA
Oct 27, 2025 04:17:56
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग : सोलापुरातील माजी आमदारांच्या भाजप प्रवेशाची तारीख निश्चित
- सोलapurातील माजी आमदारांच्या भाजप प्रवेशाची तारीख निश्चित
- 29 ऑक्टोबरला तीन ते चार माजी आमदारांचा भाजप प्रवेश होणार
- भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबई येथे होणार पक्षप्रवेश
- मोहोळचे माजी आमदार राजन पाटील, यशवंत माने तसेच माढ्याचे माजी आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांचा पक्ष प्रवेश होणार
- भाजपा पदाधिकाऱ्यांकडून काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या पक्षप्रवेशाला कडाडून विरोध करण्यात आला होता
- मात्र पक्ष नेतृत्वाकडून स्थानिक नेत्यांशी चर्चा करुन अखेर तीन माजी आमदारांचा पक्षप्रवेश निश्चित करण्यात आला आहे तर माजी आ. दिलीप माने यांचा प्रवेश पुढे गेल्याची सूत्रांची माहिती
- भाजप आमदार सुभाष देशमुख यांच्या समर्थकांनी माजी आमदार दिलीप माने यांच्या प्रवेशाला विरोध केला होता
- मात्र काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांचा भाजप प्रवेश निश्चित असून त्याची तारीख मात्र अद्याप ठरलेली नाही
1
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VKVISHAL KAROLE
FollowOct 27, 2025 07:04:070
Report
SKSudarshan Khillare
FollowOct 27, 2025 07:02:240
Report
SGSagar Gaikwad
FollowOct 27, 2025 07:02:080
Report
SGSagar Gaikwad
FollowOct 27, 2025 07:01:520
Report
JMJAVED MULANI
FollowOct 27, 2025 06:38:572
Report
PPPRANAV POLEKAR
FollowOct 27, 2025 06:34:400
Report
SKSudarshan Khillare
FollowOct 27, 2025 06:31:350
Report
AKAMAR KANE
FollowOct 27, 2025 06:17:110
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowOct 27, 2025 06:00:543
Report
SKSudarshan Khillare
FollowOct 27, 2025 05:51:410
Report
AAASHISH AMBADE
FollowOct 27, 2025 05:48:532
Report
AKAMAR KANE
FollowOct 27, 2025 05:46:430
Report
APAMOL PEDNEKAR
FollowOct 27, 2025 05:36:440
Report
YKYOGESH KHARE
FollowOct 27, 2025 05:19:121
Report
KJKunal Jamdade
FollowOct 27, 2025 05:16:370
Report
