Back
तळकोकण में महायुती की प्रचंड जीत, राणे बंधुओं का गढ़ कायम
UPUmesh Parab
Feb 09, 2026 15:10:55
Oros, Maharashtra
तळकोकणात महायुतीचा वरचष्मा कोकणातील जनतेने ठाकरेंना नाकारले ?? सिंधुदुर्गात राणेनी राखला गड तर रत्नागिरीत सामंतांचा करिश्मा कायम अँकर --- जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचे निकाल आतां हाती आलेत. या निवडणुकीत महायुतीचा वरचष्मा पाहायला मिळालाय. तळकोकणात महायुतीने ठाकरे सेनेचा सुकडा साफ करत आपला किल्ला अभेद्य ठेवलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषद 50 जागा जिंकत महायुतीने 41 जागा जिंकली, राणे बंधूणी आपला गड कायम राखलाय तर रत्नागिरी जिल्ह्यात 56 पैकी 44 जागांवर महायुतीने विजय मिळवलाय. कोकण म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला असं आपण अनेक वर्ष ऐकत आलोय आणि अनुभवलंय देखील.. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि कोकण यांच अनेक वर्षांपासून नातं सर्वश्रुत आहे. मात्र याच कोकणातील जनतेने जिल्हा परिषद निवडणुकीत चक्क नाकारल्याच चित्र आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषद मध्ये ठाकरे सेनेला केवळ 3 जागा तर रत्नागिरीत केवळ 6 जागा मिळाल्या. या निवडणुकीत आपले अस्तित्व राखण्यात अपयशी ठरलेल्या माजी आमदार वैभव नाईक यांनी हि निवडणूक पैसा विरुद्ध सामान्य कार्यकर्ता अशी असल्याचे सांगत आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. निवडणूक निकालाच्या पूर्वीच आपला करिष्मा दाखवत पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा परिषदच्या 8 आणि पंचायत समितीच्या 17 जागा बिनविरोध जिंकून विरोधकांना शहा दिला होता. त्यानंतर त्यांनी आपली विजयी घोडदौड कायम राखत विजय प्राप्त केलाय. विरोधकांना तोंडावर आपटणे म्हणजे काय असते आणि धूळ चारणे म्हणजे काय असते ते बघायचं असेल तर त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल पाहावा असा उपरोधक टोला लागवत मंत्री नितेश राणे यांनी वोरोधकांच्या जखमेवर मीठ चोळलंय. कुडाळ मालवण मतदार संघात माजी आमदार वैभव नाईक यांना धोबीपचाड करणाऱ्या आमदार निलेश राणे यांनी महायुतीच्या विजयात मोलाचा वाटा उचललाय. नगरपंचायत निवडणुकीत आमनेसामने असलेल्या राणे बंधूनी जिल्हा परिषद ची निवड एकत्र लढत नारायण राणे यांनी तब्बल 27 वर्ष अधिराज्य गाजवलेल्या जिल्हा परिषदवर आपला करिष्मा कायम ठेवला विरोधकांनी सुरवातीच मैदान सोडले असल्याचा आरोप करत निलेश राणेनी जनतेचे आभार मानले. नितेश राणे मंत्री यांनी सिंधुदुर्गात 8 जिल्हा परिषद आणि 17 पंचायत समिती जागा बिनविरोध जिंकून विरोधकांना शहा दिला. कुडाळ मालवण मतदार संघात माजी आमदार वैभव नाईक यांना धोबीपचाड करणाऱ्या आमदार निलेश राणे यांनी महायुतीच्या विजयात मोलाचा वाटा उचललाय. नगरपंचायत निवडणुकीत आमनेसामने असलेल्या राणे बंधूनी जिल्हा परिषद ची निवड एकत्र लढत नारायण राणे यांनी तब्बल 27 वर्ष अधिराज्य गाजवलेल्या जिल्हा परिषदवर आपला करिष्मा कायम ठेवला विरोधकांनी सुरवातीच मैदान सोडले असल्याचा आरोप करत निलेश राणेनी जनतेचे आभार मानले. रत्नागिरी जिल्ह्यात उदय सामंत यांनी 56 पैकी 40 जागा जिंकत आपला दबदबा कायम राखलाय.. तर विरोधकांचे पानिपत झाल्याचे टोला लागवत खरी शिवसेना काय असते तेदाखवून दिले असल्याचे सांगितले end तळकोकणात महायुतीला प्रचंड यश मिळालय जिल्हा परिषद आणि पंचायत समिती वर आता महायुतीचा भगवा फडकलाय मात्र या संपूर्ण निवडणुकीत झालेल्या पराभवाचे ठाकरे सेना आत्मचिंतन करून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करतील की ठेविले अनंते तैसेचि रहावे अस म्हणतं शांत बसतील
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SGSagar Gaikwad
FollowFeb 10, 2026 02:49:360
Report
SGSagar Gaikwad
FollowFeb 10, 2026 02:47:490
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 10, 2026 02:46:190
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 10, 2026 02:35:200
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 10, 2026 02:33:140
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 10, 2026 02:31:590
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 10, 2026 02:31:100
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 10, 2026 02:17:150
Report
LBLAILESH BARGAJE
FollowFeb 10, 2026 02:00:590
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowFeb 10, 2026 01:46:290
Report
NMNITESH MAHAJAN
FollowFeb 10, 2026 01:32:290
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 09, 2026 17:31:310
Report
TTTUSHAR TAPASE
FollowFeb 09, 2026 16:48:140
Report
LBLAILESH BARGAJE
FollowFeb 09, 2026 15:47:010
Report