415001
शिंदे साहेब के समर्थकों ने पटण तालुक्यात पंचायत और परिषद में जीत हासिल की
Satara, Maharashtra:सातारा - पाटण तालुक्यात पंचायत समिती 14 पैकी 13 आणि जिल्हा परिषद 7 पैकी 6 जागेवरचा दणदणीत विजय हा आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब यांना वाढदिवसाची भेट म्हणून पाटण तालुक्याकडून देत आहोत.पाटण तालुक्यात केलेल्या विकास कामांच्या जोरावर व कार्यकर्त्यांनी केलेल्या कष्टाचे चीज असून हा विजय पाटण तालुक्यातील जनतेला समर्पित करत आहे अशी प्रतिक्रिया पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. बाईट :- शंभुराज देसाई0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
ठाणे महापालिका के गटनेता Safe Pathan: सभी कागजात आधिकारिक, विपक्ष का आरोप गलत
Thane, Maharashtra:मुंब्रा ठाणे सेफ पठाण- mim पक्ष ठाणे महानगरपालिका गटनेते बाईट पॉइंटर विरोधक और तक्रारदार राजकारण करत आहेत निवडणूक आयोगाला सादर केलेले कोणतेही कागदपत्र बोगस नाही सेफ पठाण mim पक्ष नगरसेवक आणि गटनेते ठाणे महापालिका सहार शेख यांच्या जात प्रमाण पत्र बाबत आमच्या वकील संघटनेशी बोलून लवकरात लवकर पत्रकार परिषद घेत खुलासा करणार आहोत विरोधक राजकारण करत आहे कोणतेही कागदपत्र बोगस नसून अधिकृत आहे स्वतः युनिस शेख आणि त्यांची मुलगी सहारा शेख नगरसेविका माध्यमांशी बोलणार आहे त्यांच्या घरगुती कारणामुळे माध्यमांशी संवाद साधता आला नाही दोघेही जण मुंबईत नातेवाईकांकडे आहे आम्ही देखील न्यायालयीन लढाई लढू0
0
Report
नाशिक में धर्मांतरण विरोधी महिला अत्याचार के खिलाफ भव्य बाइक रैली
Nashik, Maharashtra:नाशिकमधील मल्टिनॅशनल कंपनीत घडलेल्या धर्मांतर आणि महिला अत्याचार प्रकरणाच्या पडसाद आता रस्त्यावर उमटताना दिसत आहेत. आज सकल हिंदू समाजाच्या वतीने नाशिकमध्ये महिलांची भव्य बाईक रॅली काढण्यात आली. “रणरागिणी” या नावाने ओळखल्या गेलेली या रॅलीत मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग पाहायला मिळाला... नाशिकमधील मल्टिनॅशनल टीसीएस कंपनीत घडलेल्या प्रकरणाच्या निषेधार्थ या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. कंपनी परिसरातून सुरू झालेली ही बाईक रॅली जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आली. रॅलीदरम्यान महिलांनी “जय श्रीराम”च्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला...या रॅलीत भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्यासह विविध हिंदू संघटनांचा सहभाग होता. धर्मांतर आणि महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाज आक्रमक झाल्याचे यावेळी दिसून आले.दरम्यान या घटनेत ताब्यात असलेल्या संशयित आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करत वेळ पडली तर त्यांचे राष्ट्रीयत्व रद्द करण्याची मागणी आमदार देवयानी फरांदे यांनी केले...त्याच बरोबर देशात चाललेल्या हिंदू मुलींवरच्या अत्याचार वेळेस थांबले गेले पाहिजे यासाठी कठोर पावले उचलणे गरजेचे आहे.... अशा पद्धतीने कृत्य करणाऱ्या नराधमांच्या घरावर बुलडोझर चालवावं अशी मागणी देवयानी फरांदे यांनी केली आहे.... फरार असलेली निदा खान हिचाही लवकरात लवकर पोलिसांनी शोध घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.. रॅलीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नाशिक पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर महिलांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देत संशयित आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली. तसेच काही तरुणींनी परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळही घोषणाबाजी करत आपला निषेध व्यक्त केला... कॉर्पोरेट मध्ये काम करणाऱ्या हिंदू मुलींना संरक्षण दिला पाहिजे... त्याचबरोबर कॉर्पोरेट मध्ये चालणाऱ्या अशा नराधमांना नोकरी दिली गेली नाही पाहिजे... त्याचबरोबर भारतातील सगळ्यात कॉर्पोरेट ऑफिसमध्ये तपासणी आणि चौकशी झाली पाहिजे अशी मागणी आंदोलक महिलांनी केल्या आहे.... रणरागिणी महिलांची भव्य बाईक रॅली मल्टीनॅशनल कंपनीच्या प्रकरणाचा निषेध करत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केलीये... ..नाशिकमध्ये या प्रकरणावरून वातावरण तापले असून, पुढील काही दिवसांत आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे....0
0
Report
गैस नहीं मिलने पर व्यक्ति ने खुद अपना सिर फोड़ लिया
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:गॅस मिलत नसल्याने व्यक्तीचा संताप अनावर; स्वतःचे डोके फोडून घेतले छत्रपती संभाजीनगर शहरा जवळील वाळूज भागातील रांजणगाव शेपू येथील कमल गॅस एजन्सीमध्ये घरगुती गॅस सिलेंडर मिळत नसल्याने एका व्यक्तीने संतापाच्या भरात स्वतःचे डोके फोडून घेतले. ही धक्कादायक घटना आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली. बालचंद नेमाने (वय ५०, रा. रांजणगाव) असे जखमी व्यक्तीचे नाव असून, ते अनेक दिवसांपासून गॅस सिलेंडरसाठी एजन्सीच्या चकरा मारत होते. मात्र वारंवार प्रयत्न करूनही गॅस उपलब्ध न झाल्याने ते संतप्त झाले. घरी बायकोला काय सांगू?” असे म्हणत त्यांनी स्वतःचे डोके फोडून घेतल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी सदरील व्यक्तीस उपचारासाठी घाटी रुग्णालयात पाठवलं आहे0
0
Report
Advertisement
हिंगोली में भीषण गर्मी: तापमान 40°C, लोगों को घरों से न निकलने की सलाह
Hingoli, Maharashtra:अँकर - हिंगोली जिल्ह्यामध्ये प्रचंड उष्णतेची लाट उफाळते असून आज तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलेले आहे. वाढत्या तापमानाचा मोठा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असल्याची चिन्ता आहे. सूर्याची तीव्रता इतकी वाढली आहे की नागरिकांची जीवप्रतिमा कचवते. हिंगोली शहरासह जिल्ह्यातील विविध भागांमध्ये दुपारच्या वेळेत रस्त्यांवरील वर्दळ घटली आहे. अनेक ठिकाणी रस्ते शुकशुकाट झाले आहेत; नागरिक गरजेबद्दलही बाहेर पडताना टाळत आहेत. उन्हापासून बचावासाठी नागरिक रुमाल, गमछा तसेच डोक्यावर कापड बांधून बाहेर पडत आहेत. उष्माघाताच्या रुग्णांमध्येही वाढ झाली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आरोग्य विभाग आणि प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. प्रशासनाने दुपारी 12 ते सायंकाळी 4 या वेळेत आवश्यक नसल्यास घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. तसेच पाणी अधिक प्रमाणात पिणे आणि उन्हापासून संरक्षण करणे गरजेचे असल्याचेही सांगितले आहे. याचाच आढावा घेतला आहे Hingoli प्रतिनिधी गजानन वाणी यांनी.0
0
Report
नाशिक: SIT ने टीसीएस होटल आनंद रिज़ॉर्ट के मामले में जांच शुरू की
Nashik, Maharashtra:नाशिकच्या टीसीएस कंपनी मधील लैंगिक शोषण झालेल्या तरुणींच्या तक्रारीनंतर आता एसआयटीने ज्या हॉटेलमध्ये पार्ट्या केल्या जायच्या त्या हॉटेल आणि रिसॉर्स ची तपासणी सुरू केली आहे, नाशिकच्या देवळाली पोलीस ठाण्यामध्ये दाखल पुण्यामधील फिर्यादी तरुणीच्या माहितीनुसार एसआयटीने नाशिकच्या त्रंबकेश्वर रोडवरील हॉटेल आनंद रिसॉर्ट मध्ये जाऊन तपासणी केली हॉटेलचे रजिस्टर देखील ताब्यात घेतले आहे हॉटेलमध्ये हे लोक येऊन गेल्या बाबतचे पुरावे देखील एसआयटी ला प्राप्त झाले आहे, या कारवाईला हॉटेल व्यवस्थापनाने देखील दुजोरा दिला आहे. इंद्रजीत बोंडे - हॉटेल व्यवस्थापक0
0
Report
18 हजार करोड़ बकाया: गुणवत्ता पर जोर, अमृतकाल के रोड प्रोजेक्ट का बड़ा ऐलान
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर- शिवेंद्रराजे भोसले ऑन किती देयक बाकी आहेत - बांधकाम विभागाचे आता 18 हजार कोटीची देणे बाकी आहे. - लवकरच 18 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे असं काही फार मोठा आकडा आहे असं काही नाही. - सार्वजनिक बांधकाम विभागाचा थकित देण्याचा आकडा 18 हजार कोटीचा आहे. चर्चा होताना पाणीपुरवठा वगैरे sगळ्या विभागाचे कॉन्ट्रॅक्टर हे sगळे बांधकाम खात्याच्या माथ्यावर असं नाही. ऑन कामाची गुणवत्ता - गुणवत्तेवर आमचं sगळं लक्ष आहे, गुणवत्तेबद्दल कुठलीही तडजोड करणार नाही अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या आहेत कॉलिटीच्या बाबतीत कुठलीही हे तडजोड केली जाणार नाही. - काम करतानाचे पॅरामिटर ठरवून दिले आहेत त्यातच झालं पाहिजे त्यात कुठली कारण आम्ही अधिकाऱ्यांची चालून घेणार नाही. - काम अपूर्ण असतील त्याची काय कारण आहेत काही लँड चा विषय असेल तर तो समजून घेऊ मात्र कॉन्ट्रॅक्टर कडून जर काही झालं असेल तर ते चालणार नाही. ऑन एशियन बँक - पूर्वी एशियन डेव्हलपमेंट बँक होती आता एआयईबी झाली आहे. - त्यांच्याकडून आपल्याला पंधराशे किलोमीटरच्या रस्त्याला पहिला टप्प्यात फायनान्स मिळाल आहे. - मुख्यमंत्र्याच्या सूचना आहेत की रस्ते घेताना काहीतरी थीम ठेवून रस्ते घेतले पाहिजे, एअरपोर्ट जोडणे, टुरिझम वाढण्यासाठी जे काही स्थळ राज्यातील आहेत, दोन हायवे जोडणे ज्याची कनेक्टिव्हिटी वाढेल. - संपूर्ण राज्याचा रोड नेटवर्क तयार केला आहे, अमृतकाळ 2047 पर्यंत आपण अमृतकाळ योजना तयार केली आहे. - एक ट्रिलियन इकॉनॉमी राज्याची वाढण्यासाठी आपल्या रस्त्याचा हातभार त्या इकॉनॉमी मध्ये लागला पाहिजे. - लोकांची सोय तर झालीच पाहिजे त्याचबरोबर राज्याच्या इकॉनोमी मध्ये सुद्धा वाढ झाली पाहिजे. - आमच्याकडे शेंद्रा - बिडकीन हा मेजर प्रोजेक्ट झाला आहे त्याला आपण बजेट सुद्धा तरतूद केलं आहे. - संभाजीनगर ते शिरूर या रस्त्याचे काम आपण करत आहोत.0
0
Report
Advertisement
बीड़ नगरपालिका प्रशासन के खिलाफ प्रदर्शन: गड्ढों भरी सड़क और पानी से नागरिक नाराज़
Beed, Maharashtra:बीड: नगरपालिका प्रशासनाविरोधात सामाजिक कार्यकर्त्यांचे आंदोलन, सत्ताधारी नगरसेवक आक्रमक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर बीड शहरातील रस्त्यावर खड्डे पडलेले ठिकाणी डागडुजी म्हणून खडीचा वापर करण्यात आला. कसलेही डांबर वापरले नसल्याने अनेक दुचाकीस्वार घसरून पडले. शहरात अंथरलेल्या या खडीमुळे तब्बल 150 दुचाकीस्वार घसरून पडले. एवढेच नाही तर जयंतीच्या दिवशी रस्त्यावरतीच नाली वरचे घाण पाणी साचले त्यामुळे बीड शहरातील नागरिकांसह सामाजिक कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधी व गुन्हे दाखल करा या मागणीसाठी बीड नगरपालिकेसमोर सध्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी देखील पाठिंबा देत लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे.0
0
Report
शिर्डी केस: भोंदू के संपर्क और पुलिस दबाव पर उठा बड़ा सवाल
Shirdi, Maharashtra:शिर्डीत गाजत असलेल्या गुन्ह्याच्या तपासात आता धक्कादायक वळण समोर येत आहे. भोंदू अशोक खरात हा केवळ आरोपी नसून, तो तपासावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत होता का...? फिर्यादी तरुणीसोबत थेट संपर्क आणि पोलिसांबाबत दिलेले संदेश यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.. 18 फेब्रुवारीला शिर्डी पोलीस ठाण्यात शिर्डीतील एका 24 वर्षीय तरुणीने नीरज जाधव विरोधात गुन्हा दाखल केला. सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप फिर्यादीत करण्यात आला होता..या प्रकरणाची दखल घेत राज्य महिला आयोगानेही शिर्डी पोलिसांना नोटीस बजावली... तपास सुरू असतानाच पोलिसांनी फिर्यादी तरुणीची उलटफेर चौकशीही केली. मात्र, पोलिस आणि फिर्यादी यांच्या गोपनीय चौकशीतील संवेदनशील माहिती थेट फिर्यादीने फोन करून भोंदू अशोक खरातपर्यंत पोहोचविली आणि त्यानंतर फिर्यादी तरुणीला खरातने एक मेसेज पाठवला तो मेसेज पोलिसांनी मोबाईल रिकव्हर केल्यानंतर तपासात समोर आला... 11 मार्चला पाठवलेल्या या मेसेजनंतर घटनाक्रम अधिकच संशयास्पद झाला कारण, याच कालावधीत महिला आयोगाने शिर्डी पोलिसांना नोटीस पाठवली आणि तरुणीच्या गुन्ह्याबाबत कागदपत्र घेऊन 17 मार्चला राज्य महिला आयोगाच्या कार्यालयात सुनावलीला येण्याचे आदेश दिले. 17 मार्चला महिला आयोगात सुनावणी पार पडली. शिर्डी पोलिस ठाण्याच्या तपास अधिकारीवर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. विश्लेषण म्हणजे, नीरज जाधवला अद्याप अटक का केली नाही..? असा सवालही महिला आयोगाने उपस्थित केला. 17 मार्चच्या रात्री नाशिक पोलिसांनी भोंदू अशोक खरातला बेड्या ठोकल्या. आणि त्यानंतर तपासात अनेक धागेदोरे समोर येऊ लागले. तपासादरम्यान खरातचा मोबाईल जप्त करण्यात आला आणि त्यातून अनेक गोपनीय माहिती उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जाते.. फिर्यादी तरुणीसोबत खरात संपर्कात, पोलिस तपासातील माहितीची देवाणघेवाण, आणि नीरज याच्या अटकेसाठी दबाव. या सगळ्या बाबींमुळे आता अनेक मोठे प्रश्न निर्माण होत असून भोंदू अशोक खरातने राजकीय किंवा इतर प्रभाव वापरून पोलिस तपासावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता का...? आणि त्याच्या मोबाईलमधून अजून कोणती गुपितं समोर येणार...? आणखी बडे कोणते नेते भोंदूच्या संपर्कात होते ज्यामुळे भोंदूची मजल पोलिसांवर दबाव टाकण्यापर्यंत पोहचली होती.. हे आता भोंदूच्या चौकशी दरम्यानच बाहेर येईल.. प्रतिनिधी कुणाल जमदाडे झी 24 तास शिर्डी अहिल्यानगर0
0
Report
नारायणगांव मुक्ताई यात्रा: 10 दिनों में तमाशा, फायर शो और कुश्ती का उत्सव
Barav, Maharashtra:तमाशाची पंढरी... हिंदू-मुस्लिम ऐक्याचा अभेद्य गड... आणि लाखो भाविकांचं श्रद्धास्थान! उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा उत्सव म्हणजे नारायणगावची मुक्ताई आणि काळोबा महाराजांची यात्रा! या यात्रेचा बिगुल वाजला असून, १० दिवस नारायणगाव भक्ती आणि लोककलेच्या रंगात न्हाऊन निघणार आहे. कधी अंगावर शहारे आणणारा फायर शो, तर कधी लाल मातीतील अस्सल कुस्त्यांचा आखाडा! आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, लोकनाट्य तमाशाची पंढरी पुन्हा एकदा गजबजली आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्याचं प्रतीक मानल्या जाणाऱ्या या यात्रेत भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम पाहायला मिळतोय. या उत्सवाचं आकर्षण म्हणजे १० दिवस चालणारी तमाशाची मेजवानी! नारायणगाव हे तमाशा पंढरी म्हणून ओळखलं जातं, त्यासोबतच चित्तथराररक फायर शो आणि पैलवानांच्या कुस्त्यांनी यात्रेची रंगत आणखी वाढवली आहे. मुक्ताई देवी नवसाला पावणारी असल्याने राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक इथे हजेरी लावत आहेत.0
0
Report
Advertisement
पूर्व मंत्री की मांग: स्व-बलात्कार कराने वाली महिलाओं के नाम और वीडियो सार्वजनिक करें
Buldhana, Maharashtra:स्वतःहून बलात्कार करवून घेणाऱ्या महिलांची नावे समोर आणा.... फोटो आणि व्हिडिओ देखील सार्वजनिक करण्याची माजी मंत्र्यांकडून धक्कादायक मागणी बुलढाण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे...राज्याच्या एका माजी मंत्र्यांनी चक्क राज्यपालांना पत्र लिहून एक अत्यंत विचित्र आणि धक्कादायक मागणी केली आहे. ही मागणी ऐकून तुम्हीही थक्क व्हाल! स्वतःहून बलात्कार करून घेणाऱ्या महिलांची नावे आणि व्हिडिओ जाहीर करा! अशी धक्कादायक मागणी माजी मंत्री सुबोध सावजी यांनी केलीये . सुबोध सावजी यांनी राज्यपाल जिष्णूदेव वर्मा यांना पाठवलेल्या पत्रात दावा केला आहे की, राज्यात 'स्वतःहून बलात्कार करून घेणाऱ्या' महिलांची संख्या वाढतेय! इतकंच नाही, तर अशा महिलांची नावे, त्यांचे फोटो आणि उपलब्ध असल्यास त्यांचे व्हिडिओ सुद्धा शासनाने सार्वजनिक करावेत, अशी धक्कादायक मागणी त्यांनी केली आहे. सावजी यांनी आपल्या पत्रात म्हटलंय की, अनेक महिला पैशांच्या लालसेपोटी किंवा स्वार्थासाठी भोंदू बाबा आणि महाठगांच्या संपर्कात येतात. अशा महिलांमुळे समाजावर कलंक लागत असून, त्यांची ओळख उघड केल्यासच अशा घटना थांबतील, असा दावा त्यांनी केला आहे. नाशिकमधील अशोक खरात प्रकरणाचा दाखला देत त्यांनी ही मागणी लावून धरली आहे. मात्र, कायद्यानुसार पीडितेचं नाव गुप्त ठेवणं बंधनकारक असताना, माजी मंत्र्यांनी केलेली ही मागणी आता नव्या वादाला तोंड फोडणार हे निश्चित! Byte - सुबोध सावजी, माजी राज्यमंत्री राज्याच्या माजी मंत्र्यांची ही मागणी योग्य की अयोग्य? यावर आता कायदेशीर आणि सामाजिक क्षेत्रातून काय प्रतिक्रिया उमटतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.0
0
Report
फलटण-पंढरपूर रेलवे मार्ग के सर्वे पर प्रशासनिक मंजूरी अटक, केंद्र सरकार का बयान
Pandharpur, Maharashtra:ब्रिटिश काळामध्ये सर्वे झालेला पंढरपूर फलटण रेल्वे मार्ग प्रशासकीय मंजुरीच्या टप्प्यातच अडकलेला आहे. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केंद्र政府ला विचारलेल्या प्रश्नावर त्यांना असे लेखी उत्तर मिळाले आहे. फलटण पंढरपूर रेल्वे मार्ग प्रकल्पाचे सर्वेक्षण झाले आहे. डीपीआर तयार करण्यात आला आहे. यानंतरची प्रक्रिया अद्याप झालेली नाही. फलटण पंढरपूर रेल्वे मार्ग हा पंढरपूर सारख्या महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राला जोडणारा आहे. ग्रामीण भागातील दळणवळण तसेच शेतमाल वाहतुकीसाठी उपयुक्त ठरणारा असल्याने याबाबत नागरिकांमध्ये मोठी अपेक्षा आहे मात्र सध्या हा प्रकल्प प्रशासकीय मंजुरीच्या टप्प्यात अडकल्यामुळे प्रकल्प पूर्ण होण्याच्या निश्चित कालावधी सांगता येणार नसल्याचे उत्तर केंद्र सरकारकडून खासदार मोहिते पाटील यांना मिळालेलं आहे.0
0
Report
कोल्हापुर में ठगे बिल बकाए के खिलाफ Contractors ने भजन से सरकार विरोध प्रदर्शन
Kolhapur, Maharashtra:Kop Contractor Andolan Anc :- शासकीय कामांची थकीत बिलं तातडीने मिळावीत यासाठी राज्यभरातील कंत्राटदार आक्रमक झाले आहेत. वारंवार आंदोलन करूनही सरकारकडून कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याने कंत्राटदारांचा संताप वाढला आहे. यापूर्वीच बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करण्यात आलं असून, आता कोल्हापूरात कंत्राटदारांनी अनोख्या पद्धतीने सरकारचा निषेध नोंदवला आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेसमोर भजन आंदोलन करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कोल्हापूर जिल्हा परिषदेसमोर मोठ्या संख्येने जमलेल्या कंत्राटदारांनी भजनाच्या माध्यमातून सरकारचा निषेध केला. थकीत बिलं द्या अशा मागण्यांसह घोषणाबाजी करण्यात आली. राज्यभरात कोट्यवधी रुपयांची बिलं प्रलंबित असल्याचा आरोप कंत्राटदारांनी केला आहे. अनेक कंत्राटदार आर्थिक अडचणीत सापडले असून, कामगारांचे पगार देणेसुद्धा कठीण झाल्याचं त्यांनी सांगितलं.0
0
Report
Advertisement
छत्रपती संभाजीनगर महापालिका में भूत-प्रेत का दावा, मंत्री शिरसाठ के बयान से तकरार
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर महापालिका में भूतांचा वावर असल्याचा दावा पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी केला आहे या ठिकाणी आधी कब्रस्तान होतं त्यामुळे इथे गाडलेले आत्मा इथल्या अधिकारी पदाधिकाऱ्यांना बेचैन करतात आणि त्यातून सगळेच बेचैन होतात असा दावा त्यांनी केला आणि पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगर मध्ये चर्चांना उधाण आलय... महापालिका परिसरात आत्म्यांचा वावर. महापालिका इमारत पूर्वी कब्रस्तान ची जागा. पालकमंत्री शिरसाठ यांचा दावा, चर्चांना उधाण. छत्रपती संभाजीनगर महापालिकेला ग्रहण लागले आहे आणि ते लागण्याचे कारण म्हणजे जिथं इमारत आहे इथं सगळे मुरदे गाडले जायचे ही कब्रस्तान ची जागा आहे असं वक्तવ્ય पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी केला, त्यामुळं इथले सगळे आत्मे तुम्हाला डीवचतात आणि म्हणून सगळे बेचैन होतात असेही शिरसाठ म्हणाले, यातुन मुक्ती पाहिजे असेल तर ही इमारत चांगल्या ठिकाणी करा असा सल्लाही पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी महापौर आणि आयुक्तांना दिला, यामुळं आत्म्यांना ही सुटका मिळेल आणि तुम्हालाही सुटका मिळेल असे शिरसाठ म्हणाले, आणि या वक्तव्यानंतर छत्रपती संभाजी नगर मध्ये अक्षरशः चर्चांना उधाण आलेलं आहे. इम्तियाज जलील यांनी शिरसाठ याना डिवचले आहे, ३०-३५ वर्ष झाले तेव्हा कब्रस्थान दिसलं नाही का असा सवाल त्यांनी केलाय, आणि नवी इमारत हवीच असेल तर एन 12 भागातील कचरा डेपो हटवा आणि तिथे महानगर पालिका इमारत बांधा अशी आमची केली. अंधश्रद्धा निर्मূলन समितीने महापालिका आयुक्त यांना निवेदन दिले आहे. आयुक्तांनी खुलासा करावा आणि जादूटोणा कायदा अंतर्गत हे विधान तपासून गुन्हाही दाखल करावा अशी मागणी अनिस ने केली आहे. कुठल्या न कोणत्या कारणामुळे शिरसाट सतत वादात असतात त्यात महापालिकेत उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी केलेले हे विधान आणि त्यानंतर सुरू असलेली टोलेबाजी सगळेच चमत्कारिक आहे त्यात पालकमंत्री असलेल्या शिरसाठ यांना असली विधान करणे शोभत नाही हे तितकच सत्य आहे आणि हसत खेळत जर विधान केलं असेल तर याबद्दल खुलासा करण्याची ही तितकीच गरज आहे0
0
Report
पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे चंद्रपुर पहुँचीं, कोयला हाथळणी केंद्र निरीक्षण, प्रदूषण घटाने का आश्वासन
Chandrapur, Maharashtra:चंद्रपुरात पोचल्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, वीज केंद्राच्या कोळसा हाताळणी प्रकल्पाला दिली भेट, प्रदूषण कमी करण्यासाठी कार्यरत राहीन असे आश्वासन भाजप नेते आ. सुधीर मुनगंटीवार यांच्यासह त्यांनी दुर्गापूर भागातील वीज केंद्राच्या कोळसा हाताळणी प्रकल्पाला भेट देत पाहणी केली. नंतर या भागातील नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी प्रदूषण कमी करण्यासाठी कार्यरत राहीन असे आश्वासन दिले. प्रशासनाला लगावला.0
0
Report
पंचगंगा नदी में 12 नालों से 200 एमएलडी सांडपानी मिल रहा, प्रदूषण बढ़ रहा
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूरच्या पंचगंगा नदीत आजही शहर आणि परिसरातील तब्बल 12 काळ्या नाल्यांमधून येणारे सांडपाणी कोणत्याही प्रक्रियेविना थेट मिसळत आहे. दररोज जवळपास 200 एमएलडी इतक्या सांडपाण्याचा लोंढा पंचगंगेत वाहत असून नदीच्या प्रदूषणात मोठी भर पडत आहे. 2009 सालापासून सांडपाणी शुद्धीकरणासाठी विविध उपाययोजना सुरू करण्यात आल्या असल्या, तरी त्या आजही अपुऱ्या ठरत आहेत. कोल्हापुरातील जयंती नाल्यावरून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी.0
0
Report
Advertisement
