Back
नाशिक में 38 लाख के फ्रॉड का पर्दाफाश, सहायक मैनेजर गिरफ्तार
SGSagar Gaikwad
Feb 10, 2026 02:47:49
Nashik, Maharashtra
शिक्षण संस्थेला ३८ लाखांचा गंडा...\nनाशिक\nकंपनीचे बनावट कागदपत्र, ई-मेल आणि आयडी वापरून स्वतः कंपनीचा संचालक असल्याचे भासवत कंपनीची ३८ लाखांची फसवणूक करणाऱ्या कंपनीच्या सहायक टेरिटरी मॅनेजरला अटक करण्यात आली. नरेंद्र चांदकुमार पहिलजानीअसे या संशयिताचे नाव असून त्याच्याविरोधात पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. विवा एज्युरेशन कंपनीत सहायक व्यवस्थापक म्हणून कामाला असलेला संशयित पहिलजानी कंपनीचे विक्री व्यवस्थापन, ग्राहक संबंध राखणे आणि कंपनीच्या वतीने देयक गोळा करणे आदी महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली होती. संशयिताने नाशिकमधील विविध शाळांमध्ये कंपनीच्या पुस्तके मार्केटिंग करून ऑर्डर मिळवली. ऑर्डरप्रमाणे कंपनीकडून पुस्तके घेत संबंधित शाळांना पुरवठा करून बिल घेण्याचे काम तो करत होता. यातच त्याने फसवणूक केली असून पंचवटी पोलिसांनी दीड महिन्यांनंतर या संशयिताला अटक केली
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AKAMAR KANE
FollowFeb 10, 2026 04:30:120
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 10, 2026 04:21:040
Report
AKAMAR KANE
FollowFeb 10, 2026 04:20:000
Report
SMSATISH MOHITE
FollowFeb 10, 2026 04:19:520
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 10, 2026 04:17:520
Report
SKSudarshan Khillare
FollowFeb 10, 2026 04:04:500
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 10, 2026 04:04:300
Report
HPHARSHAD PATIL
FollowFeb 10, 2026 04:03:370
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowFeb 10, 2026 04:02:240
Report
PNPratap Naik1
FollowFeb 10, 2026 03:49:160
Report
WJWalmik Joshi
FollowFeb 10, 2026 03:48:000
Report
KPKAILAS PURI
FollowFeb 10, 2026 03:47:330
Report
AKAMAR KANE
FollowFeb 10, 2026 03:45:200
Report
PNPratap Naik1
FollowFeb 10, 2026 03:45:11Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिला परिषद चुनाव: राष्ट्रवादी ने 20 सीटें जीतीं, भाजप-शिंदे गढ़ मजबूत
0
Report
SGSagar Gaikwad
FollowFeb 10, 2026 03:18:020
Report