Back
सहर शेख के बयान पर नवनीत राणा का पलटवार, पाकिस्तान जाने की सलाह वायरल
ADANIRUDHA DAWALE
Jan 23, 2026 09:36:01
Amravati, Maharashtra
पूर्ण हिरवा करायचा असेल तर पाकिस्तान मध्ये जावं लागेल; या देशात फक्त भगवा आणि निळा चालेल. सहर शेख यांच्या वक्तव्यावर नवनीत राणा यांचा पलटवार. अँकर :- एमआयएमच्या नवनिर्वाचित नगरसेवीका सहर शेख यांनी पूर्ण मुंब्रा हिरवा करू असं वक्तव्य केले होत त्यांच्या या वक्तव्यावर नवनीत राणा यांनी पलटवार केला आहे त्यामुळे पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटले असून राणा यांनी सहर शेख यांना पाकिस्तानात जाण्याचा सल्ला दिला आहे काय आहे ही भानगड पाहूया झी 24 तास स्पेशल रिपोर्ट. दोन आवाज बुलेट स्पष्ट करतात: एमआयएमच्या नवनिर्वाचित नगरसेवीका सहर शेख यांनी पूर्ण मुंब्रा हिरवा करू असं वक्तव्य केले होत यांच्या या वक्तव्यावर नवनीत राणा यांनी टीका केली आहे. पूर्ण हिरवा करायचा असेल तर पाकिस्तान मध्ये जावं लागेल या देशात फक्त भगवा आणि निळा चालेल असे म्हणत भाजप नेत्या नवनीत राणा यांनी एमआयएमच्या नगरसेवीका सहर शेख यांच्या वक्तव्यावर पलटवार केला आहे. कुणी कितीही म्हटलं की हिरवा करू पण त्यांचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा रक्त घेऊन आम्ही काम करतो या देशातून भगवा कोणीच हटवू शकत नाही असेही नवनीत राणा म्हणाल्या आहेत. या संपूर्ण प्रकारावर बावनकुळे यांनी सहर शेख यांचे कान टोचले आहेत. निवडून आल्यावर अतिउत्साहीपना दाखवणे योग्य नाही पाकिस्तानचा झेंडा व भडकवणे हे करू ते करू असे योग्य नाही आणि असे उत्साह जास्त काळ टिकू शकत नाही असा सल्ला मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. उत्साहात भाषण केल्याप्रकरणी सहर शेख यांचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी कान टोचले आहे. मात्र अशाच प्रकारचे भडकावू भाषण भाजपमधील काही हिंदुत्ववादी नेत करत असतात त्यामुळे त्यांचेही कान बावनकुळे टोचणार का असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JMJAVED MULANI
FollowJan 23, 2026 12:01:120
Report
GMGANESH MOHALE
FollowJan 23, 2026 12:00:580
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowJan 23, 2026 11:49:500
Report
KJKunal Jamdade
FollowJan 23, 2026 11:36:340
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowJan 23, 2026 11:35:480
Report
AAASHISH AMBADE
FollowJan 23, 2026 11:31:120
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowJan 23, 2026 11:01:100
Report
VKVISHAL KAROLE
FollowJan 23, 2026 11:00:230
Report
VKVISHAL KAROLE
FollowJan 23, 2026 10:56:180
Report
SMSATISH MOHITE
FollowJan 23, 2026 10:52:300
Report
JJJAYESH JAGAD
FollowJan 23, 2026 10:51:040
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowJan 23, 2026 10:46:000
Report
SMSarfaraj Musa
FollowJan 23, 2026 10:04:440
Report
JJJAYESH JAGAD
FollowJan 23, 2026 10:04:07Akola, Maharashtra:अकोला महापालिका सत्ता: कांग्रेस विधायक ने वंचित बहुजन आघाडी के साथ चर्चा दावा किया
0
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowJan 23, 2026 09:51:070
Report